जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • आज सोमवारी, 22 जानेवारीला वसंत पचंमी आहे. हा पर्व देवी सरस्वतीला समर्पित आहे. यादिवशी सरस्वतीची पुजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने बुद्धीचा विकास होतो. सरस्वती ज्ञान-विज्ञान, कला आणि संगीताची देवी आहे. वसंत पंचमीला अज्ञान दुर करण्यासाठी आणि जीवनात नवा उत्साह निर्माण व्हावा म्हणून देवी सरस्वतीची पुजा केली जाते. देवीच्या कृपेमुळे बुद्धी तल्लख होते आणि पैशासंबंधीचे निर्णय आपण योग्य रित्या घेऊ शकतो. अशी करा सरस्वती देवीची पुजा आंघोळ केल्यानंतर पिवळ्या किंवा सफेद...
  January 22, 10:52 AM
 • आज (22 जानेवारी, सोमवार) वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी केवळ धार्मिकच नाही तर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही खास मानली जाते. वसंत पंचमी देवी सरस्वतीशी संबंधित दिवस असून या दिवशी देवी सरस्वतीशी संबंधित या 5 वस्तूमधील कोणतीही एक घरी घेऊन आल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 5 वस्तूंविषयी...
  January 22, 09:35 AM
 • अनेकवेळा वास्तुदोषाचासुद्धा समृद्धी आणि यशामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये आपण काही छोटे-छोटे उपाय करून हे दोष दूर करू शकतो. येथे जाणून घ्या, वास्तुदोष दूर करण्याचे काही खास सोपे उपाय... उत्तर-पूर्व - ईशान्य उत्तर-पश्चिम - वायव्य दक्षिण-पूर्व - आग्नेय दक्षिण-पश्चिम - नैऋत्य पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
  January 22, 09:21 AM
 • धर्म ग्रंथानुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी मुख्यतः ज्ञानाची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. या वर्षी हा सण 22 जानेवारी सोमवारी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास देवी सरस्वतीची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 22, 12:05 AM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही. कोणत्याही कामामध्ये खूप कष्ट करूनही योग्य धनलाभ होत नाही. धनलाभासाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. या उपायाने कुंडलीतील दोषही दूर होऊ शकतात. महालक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, असाच एक उपाय. उपायासाठी सामग्री - तांब्याचा कलश, तुळशीची पाने आणि पाणी उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 22, 12:04 AM
 • या 7 दिवसांमध्ये चंद्र मीन राशीपासून मिथुन राशीपर्यंत जाईल. चंद्रावर गुरु आणि मंगळाची दृष्टी असल्यामुळे धनलक्ष्मी आणि राजयोग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या ग्रहस्थितीमुळे अडकलेली कामे पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  January 22, 12:03 AM
 • पंचमी तिथी आणि मीन राशीतील चंद्र 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. मकर राशीतील सूर्य आणि मीन राशीतील चंद्र शिवा नावाचा योग तयार करत आहेत. या व्यतिरिक्त चंद्रावर शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे दिवस खास राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  January 22, 12:02 AM
 • अनेकवेळा खूप कष्ट करूनही मनासारखे यश आणि मान-सन्मान मिळत नाही. यामुळे गरिबीसुद्धा दूर होत नाही. अशा वाईट परिस्थितीला दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, यामधीलच काही खास उपाय...
  January 21, 12:06 AM
 • वास्तू दोषामुळे घरातील वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि कोणत्याही कामामध्ये मन एकाग्र होत नाही तसेच यश मिळत नाही. यामुळे घरातील सुख-समृद्धी नष्ट होऊ लागते. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होऊ शकते. या गोष्टींमध्ये मिठाचाही समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला मिठाचे असेच काही खास उपाय सांगत आहोत. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 21, 12:03 AM
 • रविवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्रामुळे चर नावाचा योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त कालसर्प योग नष्ट होत असल्यामुळे चिंताग्रस्त लोकांना काहीसा आराम मिळेल. या शुभ ग्रहस्थितीचा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. यामुळे नवीन कामाची प्लॅनिंग होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  January 21, 12:02 AM
 • अनेक लोकांना विदेशात जाण्याची इच्छा असते, परंतु फार कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार विदेश यात्रेसाठी कुंडलीतील बारावे स्थान आणि राहूची शुभ-अशुभ स्थिती पाहिली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत बारावे स्थान आणि राहू शुभ स्थितीमध्ये असेल त्यांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत हे दोन्ही अशुभ स्थितीमध्ये असतील त्यांनी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात. उपाय - - 108 दिवस सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पाठ करावेत. -...
  January 20, 02:04 PM
 • स्त्रियांच्या कुंडलीत कमजोर किंवा अशुभ चंद्र, लग्न स्थान, लग्नेश आणि लग्न कारक ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास विविध आजारांचे योग जुळून येतात. गर्भपात, हिस्टिरिया, तणाव, शारीरिक कमजोरी, ल्युकोरिया इ. रोग ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या योगांमुळे हे आजार होतात... - एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी [email protected]
  January 20, 12:39 PM
 • ज्योतिष अनूसार दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नसेल किंवा तुमची कामे नेहमीच बिघडत असतील तर याचे कारण आहे मंगळ, बुध आणि राहूचे अशुभ असणे. हे ग्रह अशुभ राहिल्याने आपल्या संकटातही वाढ होते. आपण ज्या कामांचा विचार करतो ते पूर्ण होत नाहित. नेहमी पैशांचे नुकसान होते. या 3 ग्रहांच्या कारणांमुळे आपले निर्णयही चुकतात. या 3 ग्रहांच्या अशुभ होण्यामुळे जॉब आणि बिझनेसमध्येही नेहमी नुकसान आणि वाद होतात. यामुळे आपला संभ्रम वाढतो. कुटुंब आणि मित्रमैत्रीणींशी मतभेद वाढतात. या ग्रहांच्या अशुभ परिणामांपासून...
  January 20, 10:38 AM
 • तुमच्या सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये वास्तूचे खूप महत्त्व आहे. आपण दैनंदिन कामामध्ये घर आणि वस्तूच्या काही सोप्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात नेहमी सुखशांती आणि समृद्धी कायम राहील. घरातील सर्व नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सुख-समृद्धी प्राप्तीचे इतर साधेसोपे उपाय...
  January 20, 10:07 AM
 • कलियुगात हनुमान सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले आहेत. याच्या कृपेने सर्व अडचणी दूर होऊन घरात सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, हनुमानाची कृपा प्राप्त करण्याचे खास उपाय. हे उपाय कोणत्याही श्रेष्ठ मुहूर्तावर केले जाऊ शकतात...
  January 20, 12:03 AM
 • शनिवारी दिवसभर कुंभ राशीतील चंद्रावर शनीची वक्रदृष्टी राहील. याचा शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. या व्यतिरिक्त सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. इतर सहा राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
  January 20, 12:02 AM
 • अनेक लोकांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावण्याचा छंद असतो. अशावेळी घरामध्ये कोणत्या प्रकारचे फोटो लावावेत आणि कोणत्या प्रकारचे लावू नयेत यासंदर्भात लोक जास्त विचार करत नाहीत. घरामध्ये वास्तुनुसार फोटो लावल्यास त्याचा शुभ प्रभाव पडतो परंतु फक्त दिसायला चांगले दिसतात म्हणून फोटो लावले तर त्याचा अशुभ प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, घरामध्ये फोटो लावण्याशी संबंधित काही खास गोष्टी... - बेडरूमसाठी निवडावा या रंगाचा फोटो.. बेडरूममध्ये काळ्या, निळ्या, जांभळ्या यासारख्या डार्क...
  January 19, 03:56 PM
 • ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांशी संबंधित दोष असतात, त्यांना कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. श्रीगणेशाच्या पूजेने घर-कुटुंब, नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाचे खास उपाय...
  January 19, 02:50 PM
 • पैसा टिकत नसेल आणि वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत असल्यास हनुमान तंत्रचे चमत्कारी उपाय केल्याने अडचणी नष्ट होऊ शकतात. यासोबतच हनुमानाशी संबंधित काही खास गोष्टी घरात ठेवल्यास वाईट काळ नष्ट होण्यास मदत होते. हनुमान तंत्रमधील हे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 19, 11:32 AM
 • शुक्रवारी मकर राशीमध्ये सूर्य, चंद्र, शुक्र आणि केतू आल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक नाही. या लोकांचे कामामध्ये मन लागणार नाही. अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. धनलाभाचे योग आहेत. जॉब आणि बिझनेसमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  January 19, 12:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात