जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • हिंदू धर्म पुराणांमध्ये देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले गेले आहे. यामुळे धन आणि सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मीची उपासना केली जाते. अनेकवेळा व्यक्तीला स्वप्न धन आणि सौभाग्य प्राप्तीची सूचना देतात, ज्यामुळे व्यक्तीला यश, धन, संपत्ती, सौभाग्य प्राप्त होते. परंतु हे संकेत समजून घेणे खूप आवश्यक आहे. स्वप्न ज्योतिष शास्त्रामध्ये असेच काही धनलाभाचे संकेत सांगण्यात आले आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धनलाभ करून देणारे हे संकेत कोणकोणते आहेत...
  January 11, 12:01 AM
 • भाग्यांक आणि मुल्यांकाबद्दल अनेकांना माहिती असेल, मात्र फारच कमी जणांना सूर्य अंक म्हणजेच सन नंबरची माहिती आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य अंकाला राशिप्रमाणेच महत्त्व दिले जाते. तुमचे व्यक्तिमत्व आणि स्वभावाबद्दल बरीचशी माहिती या अंकाद्वारे जाणुन घेता येते. जन्मतारीख आणि महिन्याद्वारे सूर्यांक काढता येतो. जसे की, जर तुमचा जन्म 22मे रोजी झाला असेल तर तुमचा सूर्यांक आहे 23 ,5 = 28 (2+8= 10 =1). म्हणजेच तुमचा सूर्यांक आहे 1. अशापद्धतीने तुम्ही आपला सूर्यांक जाणुन घेऊ शकता. पुढील स्लाइडवर जाणुन...
  January 10, 05:16 PM
 • तुम्ही नोकरी आणि व्यवसायामध्ये फार मेहनत करत आहात, तरीदेखील तुम्हाला यश मिळत नसेल तर अजाणतेपणी तुमच्याकडून अशी चूक होत आहे ज्यामुळे 9 ग्रहांचा तुमच्यावर अशुभ परिणाम होत आहे. ज्योतिषीय दृष्टीकोणातून पाहिले तर कुठे ना कुठे 9 ग्रहांशी संबंधित चुका होतातच. या चुका फार छोट्या असतात. त्यामुळे त्या सहज कोणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र त्याचा अशुभ परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होतो. याच कारणामुळे घरातील सदस्य पूर्ण प्रामाणिक आणि मेहनतीने काम करुनही अपयशी होतात. सकाळी उठण्यापासून ते रात्री...
  January 10, 02:49 PM
 • ज्या लोकांना नशिबाची साथ मिळत नाही त्यांना प्रत्येक कामामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिषीय मान्यतेनुसार ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे असे होते. ग्रहांचे शुभफळ प्राप्त करून दुर्भाग्य सौभाग्यात बदलणारे काही उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, यामधीलच काही सोपे उपाय...
  January 10, 01:10 PM
 • यूटिलिटी डेस्क- भविष्य जाणुन घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक विद्या सांगितल्या आहेत. त्यापैकीच एक आहे अंक ज्योतिष. अंक ज्योतिषच्या साहाय्याने भविष्य आणि स्वभावाबद्दल जाणुन घेता येते. येथे आम्ही तुम्हाला जन्म तारखेच्या मदतीने सांगणार आहोत की, 2018 हे वर्ष तुमच्यासाठी कसे राहिल, कोणाचे नशिब फळफळेल आणि कोणी सावधानता बाळगण्याची गरज आहे. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, जन्मतारखेनूसार 2018 हे वर्ष तुमच्यासाठी कसे राहिल...
  January 10, 01:01 PM
 • ज्योतिषीय उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील काही वस्तू अत्यंत चमत्कारिक आहेत. या वस्तूंचा विधिव्रत पद्धतीने उपयोग केल्यास सर्व अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला ज्योतिषीय उपायांमध्ये उपयोगात येणार्या काही खास वस्तूंची माहिती देत आहोत.
  January 10, 12:31 PM
 • घरामध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूसुद्धा घरावर चांगला आणि वाईट प्रभाव टाकतात. अनेकवेळा नकळतपणे आपण अशा काही वस्तू घरात घेऊन येतात, ज्या धनाची देवी लक्ष्मीला अप्रिय असतात. या वस्तू घरात ठेवल्यास घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही आणि प्रत्येक कामात आर्थिक नुकसान होते. वास्तूशास्त्रानुसार आर्थिक नुकसानीपासून दूर राहण्यासाठी घरातून या सहा वस्तू लगेच लढून टाकाव्यात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 6 वस्तूंविषयी....
  January 10, 11:56 AM
 • वास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातूपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...
  January 10, 12:04 AM
 • उज्जैनचे ज्योतिषाचार्य प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, 18 ऑगस्ट 2017 ला राहू-केतूने राशी परिवर्तन केले होते. तेव्हापासून राहू कर्क राशीत आणि केतू मकर राशीत आहे. या वर्षी 2018 मध्ये हे ग्रह याच राशींमध्ये राहतील. हे दोन्ही ग्रह आता पुढील वर्ष 7 मार्च 2019 मध्ये रास बदलतील. या ग्रहांनी राशी बदलल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील तर इतर सात राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठ कसा राहील हा काळ...
  January 10, 12:03 AM
 • बुधवारी स्वाती नक्षत्रामधील चंद्र तूळ राशीत राजयोग तयार करत आहे. याचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. या लोकांची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. जॉब आणि बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  January 10, 12:02 AM
 • तुमच्या घरामधील काही सदस्य, लहान मुले वारंवार आजारी पडत असतील तर यामागे ही 6 कारणे असू शकतात. ऐकताना किंवा वाचताना या गोष्टी खूप सामान्य वाटतात परतू तुमच्या समस्येला कारणीभूत ठरतात. घरातून वास्तुदोष नष्ट करण्यासाठी आणि घरातील सदस्याने आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे उपाय करून पाहा. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 9, 11:54 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा एक श्रेष्ठ विद्या आहे. हातावरील रेषांचा अभ्यास करून कोणत्याही व्यक्तीच्या भूत-भविष्य आणि वर्तमानाची माहिती समजू शकते. हस्तरेषेवरून जोडीदाराशी संबंधित गोष्टी समजू शकतात. हस्तरेषेवरून येथे जाणून घ्या,कोणत्या पुरुषाची पत्नी सर्व कामामध्ये दक्ष असते आणि इतरही खास गोष्टी.
  January 9, 10:31 AM
 • तुम्हाला खूप कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळत नसेल आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर येथे खास उपाय सांगण्यात येत आहेत. हे उपाय राशीनुसार असून खूप सोपे आणि अचूक आहे. 2018 मध्ये तुम्ही हे उपाय नियमितपणे करून कायमस्वरूपी सुखी राहू शकता. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 9, 09:57 AM
 • एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये मंगळ अशुभ असेल तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विवाहास उशीर होतो किंवा विवाह खुपच लवकर होतो. धनसंबंधीत अनेक समस्या राहतात. घर-जमीनसंबंधीत तणावाचा सामना करावा लागतो. भूमि पुत्र आहे मंगळ मंगळ ग्रह भूमि पुत्र मानला जातो. भूमिसंबंधीत काम करणा-या लोकांना मंगळ सर्वात जास्त प्रभावित करतो. प्रॉपर्टीचे ठराव किंवा व्यवसायावर मंगळचा सरळ प्रभाव पडतो. तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ अशुभ स्थितिमध्ये असेल तर हे उपाय करुन पाहावेत. या उपायांनी तुमच्या...
  January 9, 09:00 AM
 • आज वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतात. या 5 राशींच्या लोकांना पैशांच्या अडचणी येऊ शकतात. धनहानिची शक्यता आहे. पैशांमुळे वाद होण्याची शक्यता आहे. विनाकारण पैसा खर्च होईल. जॉब आणि बिझनेसचे काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. यासोबतच 7 राशींसाठी ग्रहतारे शुभ असल्याने दिवस चांगला जाऊ शकतो. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर राशीभविष्य... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन...
  January 9, 12:00 AM
 • 8 ते 14 जानेवारीमधील काळ 8 राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. या सात दिवसात चंद्र गुरु आणि मंगळासोबत राहिल. ग्रहांची ही स्थिती लक्ष्मी आणि गजकेसरी योग जुळवत आहे. राजयोग जुळत असल्यामुळे या आठवड्यात काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. तर काही लोकांच्या जॉब आणि बिझनेससंबंधीत अडचणी दूर होण्याचे योग जुळत आहेत. या सात दिवसात या 8 राशीचे लोक एखादे मोठे काम सुरु करतील. या दिवसात करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. तर इतर 4 राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा राहिल. पुढील स्लाइडवर...
  January 8, 04:13 PM
 • अनेक लोक आपल्या वाईट काळामुळे त्रस्त असतात. ज्यामुळे त्यांना यश मिळणे खुप अवघड जाते. यासोबतच काही पति-पत्नीमध्ये भांडण होतात. हेच भांडण कालांतराने मोठे रुप घेतात. यामुळे पति-पत्नीमध्ये तणाव, अविश्वास निर्माण होतो. प्रेमात कमतरता निर्माण होते. यापासून बचाव करण्यासाठी राधा-कृष्णासंबंधीत एक उपाय केला जाऊ शकतो. हा सोपा उपाय सर्व अडचणी दूर करुन प्रेम आणि विश्वास वाढवेल. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या राधा-कृष्णासंबंधीत खास उपाय... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर...
  January 8, 12:45 PM
 • सोमवारी कन्या राशीच्या चंद्रावर शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे मेष, मिथुन, तुळ आणि कुंभ राशीचे लोक चिंतित राहू शकतात. या राशीच्या लोकांचे कामात मन लागणार नाही. आज या 4 राशीच्या लोकांना जुन्या चुकांमुळे नुकसान होऊ शकते. या लोकांनी बिझनेस आणि नोकरीमध्ये कोणतीच रिस्क घेऊ नये. घाई करणे टाळावे. शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे हे लोक वादात अडकू शकता. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासोबतच इतर राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक-ठाक राहिल. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीभविष्य... (Pls...
  January 8, 12:00 AM
 • घरात सुख-समृध्दि टिकवून ठेवण्यासाठी ज्योतिषमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर व्यक्तिने राशीनुसार उपाय केले तर खुप लवकर शुभ फळ प्राप्त होते. कुंडलीचे दोष दूर करण्यासाठी घरात राशीनुसार रोपटे लावल्याने फायदे मिळू शकतात. आज जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कोणते रोपटे आहेत शुभ... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते रोपटे लावावेत... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही...
  January 7, 12:13 PM
 • शास्त्रामध्ये अशा 5 जागांविषयी सांगितले आहेत, जे खुप पवित्र मानल्या जातात. त्या ठिकाणांवर बुट-चप्पल घालून जाणे खुप अशुभ मानले जाते. असे केल्याने आपल्याला दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे लक्षात ठेवा की, या 5 ठिकाणांवर जाताना कधीच चप्पल घालू नये... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या असे कोणते ठिकाण आहेत... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर...
  January 7, 11:29 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात