Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोघांचाही उद्येश मनुष्य जीवनात सुधार घडवणे हाच आहे. हे दोन्ही शास्त्र आपल्या घर किंवा ऑफिसच्या दिशांचा योग्य उपयोग कसा करावा हे सांगतात. कोणत्या दिशेला काय असावे, काय ठेवावे आणि चुकूनही काय ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला घरात कोणत्या धातूचे कासव कशाप्रकारे ठेवावे आणि याचे लाभ याविषयीची खास माहिती देत आहोत. विविध धातूपासून बनवलेले कासव... आजकाल वेगवेगळ्या धातू, आकार आणि रंगाचे कासव बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे या गोष्टीकडे विशेष...
  September 13, 08:00 AM
 • लग्न आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो आणि प्रत्येकाच्या मनात परफेक्ट लाईफ पार्टनर भेटावा अशी इच्छा असते. परंतु अनेक नवविवाहित जोडप्यांना एक खंत राहते की, त्यांचा पार्टनर लग्नापूर्वी ज्याप्रकारे त्यांच्याशी रोमँटिक होता त्या सर्व गोष्टी आता नात्यामध्ये नाहीत. विशेषतः ही खंत लव्ह मॅरेज करणाऱ्या कपल्सची जास्त राहते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हे माहिती करून घेतले जाऊ शकते की, कोणत्या महिन्यात झालेल्या लग्नाचा वैवाहिक आयुष्यवर कसा प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रात 12...
  September 13, 12:05 AM
 • बुधवारी मृगशिरा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. अमृत आणि सिद्धी योग जुळून येत असल्यामुळे नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  September 13, 12:02 AM
 • बहुतांश लोकांना असे वाटते की बुध ग्रह शुभ असून याचे केवळ लाभच होतात, परंतु असे नाही. कुंडलीमध्ये बुध सूर्य ग्रहाशी संबंधित नसल्यास व्यक्तीला नुकसान होऊ शकते. कुंडलीत बुध अशुभ असल्यास व्यक्तीला अत्याकडून त्रास होऊ शकतो. यासोबतच खूप कष्ट करूनही व्यवसाय किंवा नोकरीत लाभ होत नाही. बुध शुभ असल्यास व्यक्तीला बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होते. ज्या लोकांच्या कुंडलीत केतू एकटा किंवा अशुभ स्थितीमध्ये असेल ते गैरसमजाला बळी पडतात. केतुमुळे व्यक्तीला मित्रांकडून धोका मिळतो आणि यश...
  September 12, 03:24 PM
 • बेडरुम घरातील सर्वात खास भागांपैकी एक भाग आहे. येथे विविध प्रकारच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असतात. जर तुम्ही हे वास्तुप्रमाणे ठेवले नाही तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लक्षात ठेवा बेडरुमसंबंधीत काही सोप्या वास्तु टिप्स... पुढीव स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बेडरुमच्या खास वास्तु टिप्स...
  September 12, 01:00 PM
 • सामुद्रिक शास्त्रामध्ये नाभीचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभी पोटावर असलेल्या आपल्या शरीराचा एक सुंदर आणि संवेदनशील भाग आहे. यामुळे आज अनेक लोक खास करुन महिला या नाभीला सुंदर बनवण्यासाठी विविध सर्जरी करतात. परंतु तुम्ही कशा प्रकारेदेखील नाभीचे सौंदर्य वाढविले तरी नाभीची वास्तविक स्थिती तुमच्याशी संबंधित विविध गोष्टी सांगते. आज आपण जाणुन घेणार आहोत की, एखाद्या स्त्रीची नाभी तिच्याशी संबंधित कोणते रहस्य उलगडते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिलांच्या नाभीविषयी काही रहस्य...
  September 12, 12:00 PM
 • हिंदू पंचांगानुसार श्राद्ध पक्षातील अष्टमी तिथीला महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी स्त्रिया हत्तीवर विराजित लक्ष्मीची पूजा करतात. यावर्षी हे व्रत 13 सप्टेंबर बुधवारी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा अशाप्रकारे करावी... - संध्याकाळी शुद्धता पूर्वक घरामध्ये एका चौरंगावर लाल कपडा टाकून त्यावर केशर मिश्रित चंदनाने अष्टदल काढून व तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाजवळ हळदीने कमळ काढून त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. - मातीचा हत्ती...
  September 12, 11:41 AM
 • चंद्र आणि शनी एकमेकांच्या समोर आल्यामुळे मंगळवारी विषयोग जुळून येत आहे. या अशुभ योगामुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते. याच्या प्रभावाने बिझनेस आणि नोकरीमध्ये फायदा कमी होतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कष्टाचे पूर्ण फळ मिळत नाही. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  September 12, 12:02 AM
 • राशी चक्रातील सर्वात पहिली रास मेष आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून धातू संज्ञक ही राशी चर (चलित) स्वभावाची असते. राशीचे प्रतीक मेंढा हा संघर्षाचे प्रतीक आहे. नामाक्षर : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ. येथे जाणून घ्या, मेष रास असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो...
  September 11, 11:30 AM
 • 11 ते 17 सप्टेंबर या काळात प्रत्येक राशीवर गुरु आणि शनीचा खास प्रभाव राहील. तूळ राशीमध्ये गुरु आल्यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठे बदल होतील. या व्यतिरिक्त वृश्चिक राशीतील शनी मोठे उलटफेर करू शकतो. या काळात 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहावे. इतर सात राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  September 11, 09:55 AM
 • जवळपास प्रत्येक घरामध्ये पितरांचा म्हणजेच पूर्वजांचा फोटो असतो. पितरांचा फोटो घरात लावल्यास घरावर त्यांची कृपादृष्टी राहते आणि घरातील लोकांना लाभ होतो. परंतु पितरांचा फोटो घरामध्ये चुकीच्या ठिकाणी लावल्यास याचे अशुभ फळ प्राप्त होतात. आज आम्ही तुम्हाला घरामध्ये पितरांचा फोटो कुठे लावावा, याविषयी खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर वाचा, पितरांचे फोटो लावण्याची शुभ-अशुभ दिशा...
  September 11, 08:00 AM
 • सोमवारी कृतिका नक्षत्राचा चंद्र आणि सिंहराशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध असल्यामुळे 8 राशींसाठी दिवस शुभ असेल. मेष, मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचे काम पुर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी दूर होण्याचे योग आहेत. या लोकांचा अडकलेला पैसा मिळू शकतो. आरोग्य आणि लव्ह लाइफच्या बाबतीत दिवस चांगला राहिल. यासोबतच वृषभ, कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी धोके टाळावे. अशा प्रकारे 12 मधील 8 राशींसाठी सोमवार शुभ आणि 4 राशींसाठी ठिक राहिल. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
  September 11, 12:00 AM
 • फर्निचर घरासाठी कितीही आवश्यक असले तरी याचा वापर वास्तू शास्त्राच्या नियमानुसार करणे आवश्यक आहे. फर्निचरचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास वास्तूवर याचा वाईट प्रभाव पडतो. एक्सपर्ट एस.के. मेहता यांनी फर्निचरशी संबंधित काही खास वास्तू टिप्स सांगितल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फर्निचरशी संबंधित इतर काही खास टिप्स..
  September 10, 10:00 AM
 • रविवारी अश्विनी नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 2 शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. ध्रुव आणि आनंद नावाचे योग जुळून येत असल्यामुळे चिंताग्रस्त लोकांना आराम मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढू शकाल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  September 10, 12:02 AM
 • हिंदू धर्मामध्ये हत्तीला पवित्र प्राणी मानले गेले आहे. कारण हत्तीला भगवान श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. आज आम्ही तुम्हाला चांदीच्या हत्तीशी संबंधित काही खास टिप्स सांगत आहोत. या टिप्सचा अवलंब केल्यास दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यासंबंधित इतर खास माहिती...
  September 9, 01:46 PM
 • जे लोक शास्त्रांमध्ये सांगितलेले हे 6 काम करतात त्यांच्या घरात देवी-देवतांची कृपा राहते. जाणुन घ्या ही कामं कोणकोणती आहेत. (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
  September 9, 10:05 AM
 • आज (9 सप्टेंबर) भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी असून आज एक दुर्लभ योग्य जुळून येत आहे. आज तारीख 9, महिना 9 वा आणि चंद्रोदय 9 वाजून 9 मिनिटांनी आहे. या दुर्लभ योगामध्ये भगवान श्रीगणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या शुभ योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास भगवान श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या विशेष संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हे उपाय विधीव्रत पद्धतीने करा...
  September 9, 09:32 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक धातु आपल्यावर प्रभाव टाकतो. कारण हा सर्व सौरमंडळामधील ग्रहांचा खेळ आहे. प्रत्येक धातुचा एका खास ग्रहाशी संबंध असते. हे ग्रह त्या धातुला आपल्यानुसार प्रभावित करतात. तांबे, चांदी, सोने किंवा रत्न, हि-यांनी तयार केले आभूषण आपल्याला सजवू शकतात परंतु ते आपल्याला बिघडवूसुध्दा शकतात. परंतु जर तुम्हाला सोने घालून आपले जीवन समृध्द करायचे असेल तर पं प्रफुल्ल भट्टनुसार जाणुन घ्या, सोन्याच्या शुभ-अशुभ प्रभाव आणि कसा करावा याचा उपयोग... पुढील स्लाईडवर क्लिक करुन...
  September 9, 09:00 AM
 • शनिवारी वृध्दी आणि सौम्य योग जुळत असला तरीही सप्टेंबरचा हा शनिवार 6 राशींसाठी अडचणीचा आहे. मेष राशीच्या चंद्रावर राहुची दृष्टी पडल्यामुळे असे होईल. मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांचे कामं बिघडू शकतात. नोकरी आणि बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. अनामिक भिती सतावू शकते. राहुमुळे विवाद आणि धन हानि होण्याची शक्यता आहे. यासोबतच मिथुन, कन्या, तुळ, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचा दिवस चांगला असणार नाही. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आजचे राशीभविष्य...
  September 9, 08:21 AM
 • प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो, गरिबीमध्ये आयुष्य जगणे कोणालाही आवडत नाही. परंतु अनेकवेळा खूप खस्त करूनही पैसा कमी पडतो किंवा भरपूर पैसा येऊनही टिकत नाही. यामागे वास्तूच्या काही चुका असू शकतात. प्राचीन ग्रंथ मयमतम् मध्ये अशाच काही गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला गरिबीला सामोरे जावे लागते. या गोष्टी घर-दुकानातून काढून टाकल्यास आर्थिक तंगी नष्ट होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या गोष्टी...
  September 8, 09:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED