Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • मंगळवारी शतभिषा नक्षत्र आणि कुंभ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे काही लोक चिंताग्रस्त राहतील. शनी आणि राहुमुळे चंद्र पीडित असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील. पैसे अडकू शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....
  September 5, 12:02 AM
 • तुमच्या सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये वास्तूचे खूप महत्त्व आहे. आपण दैनंदिन कामामध्ये घर आणि वस्तूच्या काही सोप्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात नेहमी सुखशांती आणि समृद्धी कायम राहील. घरातील सर्व नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सुख-समृद्धी प्राप्तीचे इतर 9 साधेसोपे उपाय...
  September 4, 12:33 PM
 • या आठवड्याच्या (4 ते 10 सप्टेंबर) सुरुवातीला राहू-शनीमुळे ग्रहण आणि विष योग जुळून येत आहे. याचा प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या अशुभ योगामुळे या 5 राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील. या व्यतिरिक्त आठवड्यात लक्ष्मी आणि गजकेसरी नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना याचा फायदा होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  September 4, 09:32 AM
 • मंगळवारी हनुमानाचे विशेष उपाय केल्यास कुंडलीतील ग्रहदोष दूर होऊ शकतात तसेच धन संबंधित कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन गरिबी दूर होते. हनुमान महादेवाचे अवतार आहेत. यामुळे हनुमानाच्या कृपेने महादेव, महालक्ष्मी आणि सर्व देवी-देवता प्रसन्न होऊ शकतात. पुढे जाणून घ्या, मंगळवारी करण्यात येणारे हनुमानाचे इतर काही खास उपाय...
  September 4, 08:49 AM
 • सोमवारी चंद्राच्या स्थितीमुळे ग्रहण योग जुळून येत असून यावर शनीची वक्रदृष्टी राहील. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहावे. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. क्रोध आणि घाईगडबडीपासून दूरच राहावे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  September 4, 12:02 AM
 • वास्तू विज्ञानानुसार तुमचे घर विशेषतः तुमची बेडरूम वास्तुदोष मुक्त असेल तर विविध अडचणी आपोआप दूर होतात. विशेषतः पती-पत्नीमधील प्रेमाची कमतरता आणि पैशांमुळे कुटुंबात होणारे वादाला सामोरे जावे लागणार नाही. यामुळे तुमची लाइफ रोमँटिक आणि आनंदी ठेवण्यासाठी बेडरूममध्ये वास्तूच्या या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. पुढे जाणून घ्या, प्रेम आणि पैसा स्थिर ठेवण्यासाठी बेडरूमशी संबंधित काही खास टिप्स...
  September 3, 10:00 AM
 • 5 सप्टेंबरला गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. येथे जाणून घ्या, या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.
  September 3, 12:02 AM
 • रविवारी ग्रहण आणि गद नावाचे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. यामुळे सुटीचा दिवस काही लोकांसाठी ठीक राहणार नाही. कामाचा व्याप जास्त राहील. 12 पैकी 5 राशीचे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतात नाहीत. व्यर्थ कामामध्ये वेळ वाया जाऊ शकतो. धावपळ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  September 3, 12:02 AM
 • शनिवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सौभाग्य योग जुळून येत आहे. याचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या शुभ योगाच्या प्रभावाने अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला राहील. नोकरी, बिझनेसमध्ये मोठी जबाबदारी मिळेल. शनिवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  September 2, 12:02 AM
 • घरामध्ये धन-संपत्ती वाढवण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपा असणे फार आवश्यक आहे. जर घरामध्ये काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर धनलक्ष्मीची कृपा कायम राहते. येथे जाणून घ्या, देवी लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीचे आणि धनलाभ करून देणारे काही अचूक उपाय... 1.पैसा देण्याघेण्याचा व्यवहार असेल तर सोमवार आणि बुधवार योग्य दिवस आहेत. या दिवशी करण्यात आलेल्या व्यवहारातून फायदा होतो. 2. स्वयंपाकातील पहिली पोळी किंवा भाकरी गाईला टाकावी. हा उपाय केल्याने घरामध्ये दरिद्रता येत नाही. 3. गहू दळून...
  September 1, 02:26 PM
 • वास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातूपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...
  September 1, 12:19 PM
 • हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार हातांच्या रेषा आणि बोटांचे रचना यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला तर्जनी बोट म्हणजे इंडेक्स फिंगर पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा याबद्दल सांगणार आहोत. तर्जनीचा परिचय अंगठ्याच्या बाजूला असलेले पहिले बोट म्हणजे इंडेक्स फिंगर त्यास तर्जनी बोट असे देखील म्हटले जाते. या बोटाच्या खालच्या भागात गुरु पर्वत स्थित असतो. त्यामुळे यास गुरुचे बोट असे देखील म्हणतात. सामान्यत: या बोटाच्या आधारावर...
  September 1, 11:59 AM
 • या महिन्यात शनी, सूर्य, मंगळ आणि गुरु ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रॉपर्टी आणि लव्ह-लाइफशी संबंधित कामे पूर्ण होतील. आरोग्यासाठीही हा महिना ठीक राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...
  September 1, 10:38 AM
 • घरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहेत. नियमितपणे हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही चांगले राहते. येथे जाणून घ्या, घर-ऑफिसात कोणत्या वस्तू ठेवल्याने सकारत्मक फळ प्राप्त होतात. पुढे जाणून घ्या, इतर 5 वस्तूंविषयी...
  September 1, 08:05 AM
 • सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 शुभ योग जुळून येत आहेत. शुक्रवारी पूर्वाषाढा नक्षत्र आणि धनु राशीमध्ये चंद्र राहील. यामुळे आयुष्यमान आणि प्रवर्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. याचा फायदा जवळपास सर्व राशीच्या लोकांना होईल. शुभ योगाच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमधील कामे वेळेवर पूर्ण होतील. अशाप्रकारे शुक्रवार धनलाभ आणि फायदा करून देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर वाचा तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  September 1, 12:02 AM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये दोष असतील तर त्याच्या विवाहाला उशीर होण्याची शक्यता असते. कुंडली दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे विवाहात येणा-या अडचणी नष्ट होऊ शकतात. आज जाणुन घ्या उपाय... एस्ट्रॉलॉजर डॉ. दीक्षा राठी drathi1124@gmail.com पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या उपाय... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर माहिती...
  August 31, 02:50 PM
 • गरुड पुराणानुसार काही असे काम सांगितले आहेत. जे अशुभ आहेत आणि ज्यामुळे कामात सहज यश मिळत नाही. या अशुभ कामांमुळे देवी-देवतांची कृपा मिळत नाही. आज आपण या कामांविषयी जाणुन घेऊया. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, असेच काही इतर अशुभ कार्य.... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
  August 31, 12:53 PM
 • शुक्रवारी, 1 सप्टेंबरला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. शास्त्रांनुसार एकादशीला विष्णु देवाची पूजा केली जाते. गणेश उत्सवाच्या काळात येणा-या एकादशीला विष्णु देवासोबतच गणपतीची पूजा केल्याने सर्व इच्छा पुर्ण होऊ शकतात. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही उपायांविषयी सविस्तर माहिती...
  August 31, 08:00 AM
 • 31 ऑगस्टचे ग्रह-तारे प्रीती योग तयार करत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. धनु राशीमध्ये चंद्र असल्यामुळे नोकरदार लोकांची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मदत मिळेल. यासोबतच व्यवसायात फायदा होऊ शकतो. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  August 31, 12:02 AM
 • प्रत्येक व्यक्तीची एक खास इच्छा असते की, त्याचे वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहवे. परंतु प्रत्येकासोबत असे घडतेच असे नाही. काही कपल्समध्ये नेहमी वाद होत राहतात. तुम्हालाही याच समस्येला सामोरे जावे लागत असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय तुमच्या कामी येऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वैवाहिकब जीवन सुखी करणारे काही खास उपाय...
  August 30, 02:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED