जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • सामुद्रिक शास्त्रामध्ये नाभीचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभी पोटावर असलेल्या आपल्या शरीराचा एक सुंदर आणि संवेदनशील भाग आहे. यामुळे आज अनेक लोक खास करुन महिला या नाभीला सुंदर बनवण्यासाठी विविध सर्जरी करतात. परंतु तुम्ही कशा प्रकारेदेखील नाभीचे सौंदर्य वाढविले तरी नाभीची वास्तविक स्थिती तुमच्याशी संबंधित विविध गोष्टी सांगते. आज आपण जाणुन घेणार आहोत की, एखाद्या स्त्रीची नाभी तिच्याशी संबंधित कोणते रहस्य उलगडते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिलांच्या नाभीविषयी काही रहस्य...
  July 8, 12:02 AM
 • प्रत्येक राशीचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी असतो. त्या ग्रहाचा प्रभाव मनुष्याच्या स्वभावावरसुद्धा पडतो आणि याच गोष्टी मनुष्याच्या सवयींवर लागू होतात. प्रत्येक राशीची एखादी सवय अशी असते, जी त्यांच्यासाठी चांगली मनाली जात नाही. यामुळे त्यांना वारंवार अडचणींना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हला राशीनुसार अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्यामध्ये बदल करून तुम्ही एक सुखी आयुष्य जगू शकता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींविषयी...
  July 7, 12:35 PM
 • लग्नासाठी मुलगी पाहायला जाणारे तरुण सामान्यतः जोडीदाराची निवड करताना तिच्या रंगरूप आणि उंचीमध्ये अडकून पडतात. जर तुम्ही सहचारिणीच्या शोधात असाल तर तिच्या बोटांकडेही अवश्य लक्ष द्या. कारण हातावरील हे बोटं सहचारिणीसोबतच तुमच्या भविष्याविषयी बरंच काही सांगू शकतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, बोटांमध्ये दडलेले तुमच्या वैवाहिक सुखाचे रहस्य...
  July 7, 10:29 AM
 • या महिन्यात रविवारी 9 तारखेला गुरु पौर्णिमा आहे. रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे. सूर्यदेव हनुमानाचे गुरु आहेत. यामुळे रविवार आणि गुरु पौर्णिमेचा योग अत्यंत खास राहील. येथे जाणून घ्या, या योगामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  July 7, 09:28 AM
 • शुक्रवारी मूळ नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे विष योग समाप्त झाला आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ब्रह्म आणि स्थिर नावाचे 2 शुभ योग तयार करत आहे. याचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होईल. हे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये लकी राहतील. उप्तन्न वाढण्याचे योग आहेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 7, 12:02 AM
 • हातावरील एखाद्या रेषेवर किंवा पर्वतावर (अंगठ्याखालील शुक्र पर्वत सोडून) चतुष्कोण म्हणजेच चौकोन किंवा स्क्वेअर तयार झाल्यास त्या रेषा आणि पर्वताचे शुभफळ वाढते. यासोबतच या चिन्हामुळे तुटलेल्या रेषांचे दोष नष्ट होतात. हातावरील चतुष्कोण भाग्याची साथ देणारा मानला जातो. हातावरील शुक्र पर्वतावर चतुष्कोण असल्यास व्यक्तीला अशुभ फळ प्राप्त होतात. शुक्र पर्वतावर चौकोन शुभ मानला जात नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हातावर चतुष्कोण असल्यास कोणकोणते फळ प्राप्त होतात...
  July 6, 10:05 AM
 • वास्तू शास्त्रामध्ये आरसा एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आरसा वास्तुनुसार घरामध्ये ठेवल्यास घरात पैशापासून ते सुख-शांतीपर्यंत सर्वकाही भरपूर प्रमाणात राहते. घराच्या विविध ठिकाणी आरसा ठेवल्यास वेगवेगळे फळ प्राप्त होतात. परंतु वास्तुनुसार आरसा न ठेवल्यास त्याचे उलट प्रभाव पडतात. येथे जाणून घ्या, कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे आरसा ठेवावा...
  July 6, 09:22 AM
 • गुरुवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे काळदण्ड नावाचा योग्य जुळून येत आहे. चंद्रावर शनिची दृष्टी राहील. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहवे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहवे. खर्च वाढू शकतात. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...
  July 6, 12:02 AM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यावर र्शुची दृष्टी पडत असेल किंवा सूर्य आणि राशीची युती असल्यास पितृदोष तयार होतो. या दोषामुळे सूर्यदेवाचे सकारात्मक फळ कमी होतात. मान्यतेनुसार ज्या घरामध्ये एखाद्याचा अकाली मृत्यू झाला असेल किंवा मृत व्यक्तीचे श्राद्ध घातले जात नसेल तर त्या घरात जन्म घेणाऱ्या अपत्याच्या कुंडलीत पितृ दोष असतो. विशेष मुलाच्या अपत्य कुंडलीत असा दोष राहतो. यामुळे त्याला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पितृ दोषाशी संबंधित काही खास...
  July 5, 02:22 PM
 • भविष्य पुराणानुसार मनुष्याच्या हातावर 5 अत्यंत खास जागा असतात. धर्म ग्रंथांमध्ये यांना 5 तीर्थ मानण्यात आले आहे. या तीर्थांपासूनच मनुष्य देवता, पितृ आणि ऋषींना जल अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत.
  July 5, 11:52 AM
 • कोणत्याही व्यक्तीच्या पैशाशी संबंधित इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार हे संकेत मिळाल्यानंतर समजून घ्यावे की, व्यक्तीला लक्ष्मी कृपा प्राप्त होणार असून आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत. येथे जाणून घ्या लक्ष्मी कृपेचे 10 संकेत. धनलाभ करून देणारे इतर 9 संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  July 5, 08:51 AM
 • व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार की नाही आणि मिळाली तर उच्चपद प्राप्त होणार की नाही? या सर्व प्रश्नांचे उत्तर कुंडलीतील सूर्यदेवाची स्थितीवर अवलंबून आहे. भृगु संहितेनुसार कुंडलीत सूर्याची शुभ स्थिती व्यक्तीला मान-सन्मान आणि सुख-समृद्धी प्रदान करते. सूर्य मेष राशीमध्ये उच्चेचा आणि तूळ राशीत नीचेचा प्रभाव देतो. येथे जाणून घ्या, सूर्याच्या स्थितीनुसार सरकारी नोकरीशी संबंधित काही खास योग...
  July 5, 08:29 AM
 • बुधवार शनी चंद्राच्या जोडीमुळे विष योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव सहा राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या लोकांनी महत्त्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. शॉर्टकटसुद्धा घेऊ नये, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी घाईगडबडीत कोणतेही काम करू नये, खोत बोलू नये, कोणत्याप्रकराची रिस्क घेऊ नये. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  July 5, 12:01 AM
 • पायांच्या तळव्यावर आढळून येणार्या चिन्हांचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. तळव्यावरील प्रत्येक चीन्हाचे एक निश्चित स्थान आणि महत्त्व असते. पायाच्या तळव्यांवरून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, आचार-विचार जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न भारतमध्ये झाला होता. या विद्येचे सर्व श्रेय आपल्या ऋषीमुनींना जाते. ज्याप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याच्या स्वभाव, चरित्र, भूत-भविष्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे, ठीक त्याचप्रमाणे पायांच्या तळव्याची बनावट व त्यावरील चिन्ह...
  July 4, 03:14 PM
 • घर-दुकानात लावण्यात आलेल्या फोटोंचा चांगला आणि वाईट प्रभाव आपल्यावर पडत असतो. वास्तूनुसार शुभफळ देणारे फोटो घर-दुकानात लावल्यास विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात परंतु अशुभ फळ देणारे फोटो लावल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फोटोविषयी सांगत आहोत, जे घर-दुकानात लावल्यास सुख-समृद्धीचे योग जुळून येतात.
  July 4, 12:27 PM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा केतू मंगळासोबत एखाद्या स्थानामध्ये स्थित झल्यास अंगारक योग जुळून येतो. कुंडलीतील पहिल्या स्थानात राहू-मंगळाचा अंगारक योग असल्यास व्यक्तीला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. अंगारक योग अशुभ मानला जातो, परंतु या योगामुळे व्यक्ती धनवानसुद्धा होऊ शकतो. पुढे जाणून घ्या, अंगारक योगाचे काही शुभ प्रभाव...
  July 4, 09:30 AM
 • आज (4 जुलै, मंगळवार) देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवसापासून देवप्रबोधनी एकादशीपर्यंत भगवान विष्णू पाताळात निवास करतात. या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
  July 4, 08:41 AM
 • मंगळवारी चंद्र तूळ राशीमध्ये राहील. यामुळे साध्य आणि श्रीवत्स नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे कुंभ सहित 8 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....
  July 4, 07:45 AM
 • या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र राशी परिवर्तन करतील तर शनीची चाल तिरकी राहील. यामुळे वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि मकर राशीच्या लोक लकी राहतील. यांचे उत्पन्न आणि सेव्हिंग वाढू शकते. या महिन्यात नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये मोठे फायदे होण्याचे योग जुळून येत आहेत. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठीसुद्धा हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांनी या महिन्यात सावध राहून काम करावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...
  July 3, 12:59 PM
 • वास्तू शास्त्रानुसार मिठामध्ये चमत्कारिक शक्ती असते. ही शक्ती केवळ घराला सकारत्मक ऊर्जेने भरून टाकत नाही तर घरात सुख-समृद्धी वाढवून तुमचे दुर्भाग्य दूर करते. आज आम्ही तुम्हाला मिठाचे असेच काही उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या सर्व अडचणी नष्ट होऊन झोपलेले भाग्य उजळू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मिठाचे इतर काही खास उपाय...
  July 3, 10:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात