जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

  • 25 जून ते 2 जुलै या काळात गुप्त नवरात्री साजरी केली जाईल. या दरम्यान देवीची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. वास्तूमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्यांचा खास संबंध एखाद्या विशेष देव-देवतेशी किंवा दिवसाशी निगडित आहे. वास्तुनुसार देवीशी संबंधित या 5 वस्तू गुप्त नवरात्री काळात घरात ठेवल्यास देवी प्रसन्न होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 5 वस्तू....
    June 26, 01:49 PM
  • शुभफळ प्राप्तीसाठी प्राचीन काळापासून विविध परंपरा प्रचलित आहेत, यांचे पालन केल्यास व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते. शुभफळ प्राप्तीसाठी सांगण्यात आलेल्या एका परंपरेनुसार दररोज संध्याकाळी शिवलिंगासमोर दिवा लावावा. या उपाय संदर्भात एक प्राचीन कथा सांगण्यात आली आहे. केथेनुसार प्राचीन काळी गुणनिधी नावाचा एक गरीब व्यक्ती होता. अन्नाच्या शोधत तो दररोज फिरत असे. एके दिवशी अन्नाच्या शोधात फिरता फिरता तो एका महादेवाच्या मंदिरात येउन पोहचला तोपर्यंत रात्र झाली होती. रात्री त्याने...
    June 26, 10:49 AM
  • सध्या आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू असून 2 जुलैपर्यंत देवी उपासनेचा हा काळ राहील. या काळात सकाळी-संध्याकाळ देवीला नैवेद्य अवश्य दाखवावा. देवी दुर्गासाठी सर्वात उत्तम नैवेद्य लवंग आणि बत्ताशा आहे. देवीला लाल फुल अर्पण करावे. गुप्त नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या उपायांनी देवी भक्ताच्या सर्व अडचणी दूर करते. येथे जाणून घ्या, गुप्त नवरात्रीचे काही सोपे उपाय...
    June 26, 10:12 AM
  • या आठवड्यात मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. या 6 राशीचे लोक लव्ह लाईफ, करिअर, कुटुंब आणि पैशांशी संबंधित कामामध्ये मोठे निर्णय घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या आठवड्याचे तुमच्या राशीचे संपूर्ण राशीफळ...
    June 26, 09:18 AM
  • ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार 23 जूनला शुक्रवारी शनि वक्री होऊन वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि 25 ऑगस्टपर्यंत वक्री राहील. या तारखांसंदर्भात काही पंचांगामध्ये भेदही असू शकतात. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. शनि वक्री झाल्यामुळे काही लोकांना प्रमोशन, धनलाभ आणि अचानक मोठे यश मिळू शकते. या उलट काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात. कोणत्या राशींवर राहील साडेसाती... तूळ, वृश्चिक आणि धनु कोणत्या राशींवर राहील ढय्याचा प्रभाव मेष आणि सिंह कोणत्या राशींवर आहे शनीची...
    June 26, 08:06 AM
  • सोमवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना याचा खास फायदा होईल. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. बिझनेसमध्ये मोठे फायदे होतील. नोकरदार लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठीसुद्धा आजचा दिवस शुभफळ देणारा राहील. विविध कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. पुढील स्लाईड्सवर वाचा, सोमवारचे संपूर्ण राशीफळ...
    June 26, 08:01 AM
  • महिन्याच्या शेवटच्या रविवारी ध्वज आणि ध्रुव योग जुळत असल्याने 12 मधील 7 राशींसाठी दिवस ठिक असू शकतो. वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना धावपळ आणि तनावापासून आराम मिळेल. नवीन आणि खास लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. मोठ्या लोकांची मदत मिळू शकते. कौटुंबिक आणि लव्ह लाइफमध्ये दिवस चांगला असेल. तर मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु राशीचे लोक डिस्टर्ब होऊ शकतात. रविवारी या 5 राशीच्या लोकांना सांभाळून राहावे... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ... (Pls Note- तुम्ही...
    June 25, 08:20 AM
  • ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले गेले आहे. यामुळे सूर्यदेवाची पूजा सर्व अडचणींमधून मुक्त करणारी मानली जाते. कुंडलीत सूर्य अशुभ असल्यास समाज-कुटुंबात मान-सन्मान मिळत नाही. आरोग्य समस्या निर्माण होतात. सूर्यदेवाचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायामधीलच एक उपाय म्हणजे सूर्यदेवाला सकाळी लवाद उठून अर्घ्य देणे. यासोबतच सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य चांगले राहते तसेच नशिबाची साथ मिळते. सूर्य नमस्कारचे 12 आसन असून प्रत्येक आसनाचा एक...
    June 24, 02:47 PM
  • अंक शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात अंकांचे खूप महत्त्व आहे. आपण आपल्या लकी नंबरचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग केल्यास भाग्याशी संबंधित अडचणी नष्ट होतात. याच कारणामुळे बहुतांश लोक मोबाइल नंबरसुद्धा राशी आणि शुभ अंकानुसार घेतात. मोबाइल नंबर आपल्या राशीसाठी लकी असल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, मोबाइलचा लकी नंबर कसा काढावा... किरो अंक शास्त्रानुसार मोबाइल नंबरवरून मुळांक जाणून घेण्याचा विधी- मोबाइल नंबरच्या सर्व दहा अंकांची बेरीज करून जो अंक प्राप्त होतो, तोच...
    June 24, 11:08 AM
  • प्रत्येक घराचा आकार वेगवेगळा असतो, परंतु सर्व आकाराचे घर शुभफळ देणारे नसतात. काही आकार शुभफळ देतात तर काही अशुभ. यामुळे तुमच्या घराचा आकार कसा आहे हे जाणून घेणे आवश्यक ठरते. घराचा आकार अशुभ असल्यास तुम्हाला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या आकाराचे घर शुभ राहते आणि अशुभ घरांसाठी २-२ शुभ उपाय...
    June 24, 10:08 AM
  • या वर्षी आषाढ मासात शनि अमावस्या योग जुळून येत आहे. हा योग 10 वर्षानंतर आज (24 जून शनिवार) जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार, यापूर्वी आषाढ मासात शनि अमावास्येचा योग 10 वर्षांपूर्वी 2007 मध्ये जुळून आला होता आणि यानंतर हा योग 17 वर्षांनंतर म्हणजे 2034 मध्ये जुळून येईल. मान्यतेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते. हा योग शनीच्या साडेसाती आणि ढय्याने प्रभावित लोकांसाठी विशेष लाभकारी राहतील. राशीनुसार शनिदेवाचे उपाय...
    June 24, 08:57 AM
  • शनिवारी आद्रा नक्षत्र आणि मिथुन राशीत चार ग्रह असल्यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा अडचणीचा ठरू शकतो. या लोकांनी लव्ह लाईफ, नोकरी, बिझनेस आणि पैशांच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. कामामध्ये कोणतीही रिस्क घेऊ नये. क्रोध आणि असत्यामुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहील. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
    June 24, 08:24 AM
  • या वर्षी आषाढ मासात शनि अमावस्या योग जुळून येत आहे. हा योग 10 वर्षानंतर 24 जूनला शनिवारी जुळून येत आहे. या दिवशी हलहारिणी अमावस्या असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार, यापूर्वी आषाढ मासात शनि अमावास्येचा योग 10 वर्षांपूर्वी 2007 मध्ये जुळून आला होता आणि यानंतर हा योग 17 वर्षांनंतर म्हणजे 2034 मध्ये जुळून येईल. मान्यतेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,...
    June 24, 07:43 AM
  • ज्या प्रकारे वास्तु शास्त्रामध्ये दिशांना महत्त्व दिले जाते, त्याच प्रमाणे फेंगशुईही दिशांना महत्त्व दिले जाते. कारण या दिशा आपल्याला यश मिळवून देतात. योग्यती वस्तू श्रेष्ठ दिशेला असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. जी आपल्या सौभाग्याचे कारण बनू शकते. यामुळे आज आम्ही तुम्हाला फेंगशुईनुसार पाण्याचे स्थान कुठे असावे आणि यामुळे काय फायदे होऊ शकतात हे सांगणार आहोत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या फेंगशुईच्या पाण्यासंबंधीत काही इतर टिप्स... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल...
    June 23, 03:03 PM
  • सध्याच्या काळात अनेक तरुणांना सरकारी नोकरी भेटावी अशी इच्छा असते. कारण सरकारी नोकरीमुळे भविष्य सुरक्षित राहते आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतात असेल मानले जाते. सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करतात परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पूर्ण होते. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही योग सांगण्यात आले आहेत, ज्यावरून एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार की नाही हे समजू शकते. लक्षात ठेवा, हात पाहताना मुलांचा उजवा आणि मुलीचा डावा हात पाहणे आवश्यक आहे.
    June 23, 02:05 PM
  • हिंदू पंचांगानुसार या महिन्यात आषाढ मासातील शनिश्चरी अमावस्या योग 24 जूनला जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिवारच्या अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या योगामध्ये काही खास उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. भाग्याशी संबंधित अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, शनिवार आणि अमावास्या योगात कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
    June 23, 12:34 PM
  • हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार एका विशिष्ठ देवाच्या पूजेसाठी ठरलेला आहे. उदा. सोमवारी महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते आणि मंगळवारी हनुमानाची. ठीक याचप्रकाचे शनिवारचे प्रमुख देवता शनिदेव आहेत. शनिश्चरी अमावस्या(24 जून, शनिवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा कामाविषयी सांगत आहोत, जे शनिवारी केल्यास शनिदेव रुष्ट होतात. यामुळे तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास शनिवारी येथे सांगण्यात आलेली कामे आणि वस्तूंची खरेदी करू नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिवारी...
    June 23, 07:59 AM
  • शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे मित्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. चंद्र उच्च राशीमध्ये असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा अडकलेला पैसा मिळू शकतो. सॅलरी वाढण्याचेही योग आहेत. बिझनेस करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस....
    June 23, 07:25 AM
  • हातावरील मस्तिख्क रेशा बुद्धिमान आणि शिकण्याच्या प्रवृत्ती आणि मनावरी ताब्याविषयी सांगते. मस्तिख्क रेषा ही गुरू पर्वत, मंगल पर्वत किंवा जीवन रेषापासून सुरु होते. ही रेषा कोठून सुरू होते आणि कोठे संपते याचा प्रभाव त्या व्यक्तिच्या स्वभावावर पडतो. जाणून घ्या तुमच्या हातावरील रेषेवरू तुमचा स्वभाव...
    June 22, 12:59 PM
  • शनिवार, 24 जूनला आषाढ मासातील अमावस्या आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. शास्त्रामध्ये या अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावास्येला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
    June 22, 09:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात