जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत मंगळवारी आल्यास याचा अंगारक गणेश चतुर्थी म्हणतात. या महिन्यात आज (13 जून, मंगळवार) हा योग जुळून येत आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो आणि संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमचे बडॅलक दूर होऊन श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. हे उपाय उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट यांनी सांगितले आहेत. श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर...
  June 13, 08:13 AM
 • मंगळवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. विविध कामामध्ये या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील इंद्र योगाचा प्रभाव...
  June 13, 07:22 AM
 • नावाच्या पहिल्या अक्षराचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्यावरही पडतो. ही गोष्ट बहुतांश लोकांना माहिती असावी परंतु तुम्हाला हे माहिती नसावे की नावामध्ये रिपीट होणाऱ्या अक्षराचा आपल्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नावामध्ये रिपीट होणाऱ्या अक्षरांचा कसा पडतो प्रभाव...
  June 12, 03:17 PM
 • हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तामध्ये केले गेलेले कार्य शुभफळ प्रदान करते. त्याउलट एखादे शुभ कार्य मुहूर्त न पाहता केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. राहू काळाला कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य मानले जात नाही. शुभ कार्य करण्यापूर्वी राहुकाळाचा अवश्य विचार करावा. 90 मिनिटांचा असतो राहुकाळ... राहू काळाचे नाव सर्वांनीच ऐकले असेल परंतु फार कमी लोकांना राहुकाळ संदर्भात संपूर्ण माहिती असावी. उज्जैनचे...
  June 12, 09:36 AM
 • सूर्य तेजस्वी ग्रह असून शनि मंद गतीचे चालणार ग्रह आहे. सूर्य पिता आणि शनि पुत्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य-शनी एकाच स्थानात असल्यास तो व्यक्ती आपल्या मुलाला घाबरतो. जर मुलगा स्वतंत्र राहत असेल तर सूर्य-शनीचा योग मतभेद निर्माण करतो. सूर्य-शनि सोबत असल्यामुळे मुलाचे वडिलांशी जमत नाही किंवा वडिलांची मदत मिळत नाही. - सूर्य-शनि समसप्तक म्हणजेच एकमेकांच्या समोरासमोर असल्यास वडील आणि मुलामध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. - सूर्य लग्न स्थानात आणि शनि सप्तम स्थानात असल्यास हा...
  June 12, 09:08 AM
 • 12 ते 18 जून या काळात सूर्य आणि चंद्र राशी परिवर्तन करतील. चंद्र धनु राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल तर सूर्य मिथुन राशीमध्ये मंगळ ग्रहासोबत राहील. यामुळे आठवड्यातील काही दिवस सूर्य-शनी समारोसमोर राहतील. या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे. धनहानी, वाद आणि व्यर्थ खर्च या काळात वाढू शकतात. इतर सात राशीच्या लोकनासाठी दिवस खास राहील. धनलाभ तसेच भाग्याची मदत मिळण्याचे योग आहेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या लोकांनी राहावे सावध आणि कोणाला होणार धनलाभ...
  June 12, 09:04 AM
 • सोमवारी पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे 2 अशुभ योग जुळून येत आहेत. उत्पात आणि मृत्यू नावाच्या या योगाचा प्रभाव 6 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. यासोबतच शनी-चंद्राच्या जोडीचा अशुभ प्रभावही राहील. ग्रह-ताऱ्यांच्या अशा स्थितीमुळे नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी वाढू शकतात. महत्त्वाची कामे अर्धवट राहू शकतात. वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्च वाढेल. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  June 12, 07:35 AM
 • जून महिन्यातील 23 तारखेपासून शनी रास बदलत आहे. शनीच्या राशी परिवर्तनाच्या तारखेसंदर्भात पंचांगामध्ये भेद आहेत. काही पंचांगानुसार राशी परिवर्तन 21 जूनला होईल. वक्री शनी धनु राशीमधून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. वृश्चिक राशीमध्ये शनी 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी शनीचे राशी परिवर्तन कसे राहील.
  June 12, 07:15 AM
 • कुटूंबात लहान-मोठे वादविवाद होतच असतात. परंतु हे वाद सतत होत असले तर घरात अशांति निर्माण होते. अनेक वेळा हे वाद खुप मोठे रुप घेतात. ही समस्या दूर करण्यासाठी खाली सांगितलेला उपाय करावा... उपाय ज्या भांड्यातून घरातील सर्व लोक पाणी पितात. त्यामधील थोडेसे पाणी घ्या आणि घरातील प्रत्येक खोलीच्या कोप-यामध्ये थोडे-थोडे टाकावे. यावेळी मनातल्या मनात ओम शांति ओम हा मंत्र बोलत राहा. ही गोष्ट कोणालाच सांगू नका. आपोआप तुमच्या घरातील समस्या दूर होतील. इतर उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक...
  June 11, 12:08 PM
 • 12 मधील 6 राशींसाठी हा रविवार चांगला असेल. सुट्टीचा दिवस आरामात जाईल. मेष, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचा मूड चांगला राहिल. हे लोक कुटूंबासाठी वेळ काढतील. धन लाभ होण्याचे योग आहेत. तर वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ आणि मकर राशीच्या लोकांना धावपळ करावी लागू शकते. या 6 राशींसाठी संडे अडचणीचा ठरु शकतो... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे तुमचे भविष्य...
  June 11, 08:26 AM
 • आयुष्यात यश आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी कष्टासोबातच वास्तू आणि फेंगशुई शास्त्रसुद्धा महत्त्वपूर्ण मानले जाते. जर तुम्हाला खूप कष्ट करूनही यश आणि प्रगती प्राप्त होत नसेल तर फेंगशुईच्या या सामान्य उपायांनी तुमची ही समस्या दूर होऊ शकते. फेंगशुई शास्त्रामध्ये घोड्याला यश आणि प्रगतीचे रूप मानले जाते. घोड्याचा फोटो किंवा मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास आयुष्यात अपार यश प्राप्त होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रगतिशी संबंधित इतर 5 गोष्टी...
  June 10, 12:07 PM
 • शनिवारी मूळ नक्षत्र असल्यामुळे गद आणि शनी-चंद्राच्या जोडीमुळे विष योग जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये काही लोकांचा ताण वाढू शकतो. वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
  June 10, 07:14 AM
 • ज्योतिषनुसार कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील तर धन संबंधीत कामात सहज यश मिळू शकत नाही. यासोबतच कौंटुबिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुंडलीचे दोष दूर करण्यासाठीसुध्दा उपाय सांगितले आहेत. आज जाणुन घ्या ज्योतिष आणि प्राचिन मान्यतांच्या आधारावर काही असे उपाय ज्यामुळे समस्या दूर होऊ शकतात... वरील स्लाइडवर जाणुन घ्या पहिला उपाय, इतर उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर...
  June 9, 03:22 PM
 • घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा नकारात्मक ऊर्जा बाधा निर्माण करत असल्यास अशा अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास खास उपाय करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले हे छोटे-छोटे उपाय करून सर्व अडचणींपासून दूर राहू शकता. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.
  June 9, 12:42 PM
 • मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं आहे. संकटकाळी मदत करणे, चांगल्या-वाईट गोष्टीमधील फरक समजावणे, आपल्या आनंदात आणि दुःखात सहभागी होते, वेळेची चिंता न करता आपल्यासाठी कोणतेही गोष्ट करण्यास तयार होणे आणि इतरही अनेक गोष्टी मैत्रीमध्ये केल्या जातात. परंतु अनेकवेळा या मैत्रीमध्ये काही कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. यामागे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या सहा चुका असू शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 5 गोष्टींविषयी...
  June 9, 11:31 AM
 • ज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये राहू आणि केतू छाया ग्रह मानले जातात. यामुळे हे दोन्ही ग्रह कोणत्याची राशीचे स्वामी नाहीत. इतर सात ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र एक-एक राशीचे स्वामी आहेत. या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन-दोन राशींचे स्वामी आहेत. ग्रह स्वामींच्या उपायाने दूर होऊ शकतात अडचणी... व्यक्तीने राशीनुसार स्वामी ग्रहासाठी उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोणत्या...
  June 9, 10:01 AM
 • शुक्रवारचे ग्रह-तारे चर आणि सध्या नावाचे दोन शुभ योग तयार करत आहेत. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. पैशांचे टेंशन संपेल. ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे वरिष्ठांची मदत मिळेल. डेअरी उद्योग, पाण्याशी संबंधित व्यवसाय, दूरसंचार, सेना, डॉक्टर, वस्त्रभूषण आणि दगडाचे काम करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. पुढील स्लाईड्सवर वाचा शुक्रवारचे संपूर्ण राशीफळ...
  June 9, 07:49 AM
 • मागील चार महिन्यांपासून कन्या राशीमध्ये वक्री (तिरकी चाल) चालत असलेला गुरु ग्रह 9 जूनला मार्गी (सरळ चाल) होईल. यानंतर 12 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून तूळ राशीत जाईल. गुरूने चाल बदलल्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. नोकरी, बिझनेस, संपत्ती, आरोग्य, वैवाहिक जिंव्हा आणि लव्ह-लाईफसाठी काही लोकांना हा काळ चांगला राहील तर काहीसांठी अडचणींचा ठरेल. गुरु ग्रह धर्मस्थळ, राजकारण, बँक, मौल्यवान धातू-रत्न, न्याय, मंत्रिपद, दान-पुण्य इ. गोष्टींमध्ये कारक ग्रह आहे. गुरूने रास बदलल्यामुळे या...
  June 8, 03:46 PM
 • ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथिला वटसावित्री पौर्णिमा नावानेही ओळखले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. यामुळे अनेक लोक पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजा-पाठ करतात. येथे जाणून घ्या, पौर्णिमेच्या दिवशी करण्यात यणारे काही खास उपाय. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 8, 12:23 PM
 • हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावला जातो. सकाळ-संध्यकाळी होणा-या पूजेमध्ये दिवा लावण्याची प्रथा आहे. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी यासंदर्भात धर्म ग्रंथामध्ये विस्तृत माहिती मिळते. यासोबतच दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचे काय फळ मिळते हे ही सांगण्यात आले आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार करावा. दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:। दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते।। शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं...
  June 8, 11:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात