जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावला जातो. सकाळ-संध्यकाळी होणा-या पूजेमध्ये दिवा लावण्याची प्रथा आहे. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी यासंदर्भात धर्म ग्रंथामध्ये विस्तृत माहिती मिळते. यासोबतच दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचे काय फळ मिळते हे ही सांगण्यात आले आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार करावा. दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:। दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते।। शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं...
  June 8, 11:04 AM
 • फेंगशुई आणि वास्तू या दोन्ही शास्त्रांमध्ये विंड चाइम्स फार शूभ मानले जाते. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पॉझिटीव्ह एनर्जी असते. ही एनर्जी घरामध्ये लक आणि प्रोग्रेस घेऊन येते. विंड चाइम्स घरात असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, याच्याशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास विशेष शुभफळ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विंड चाइम्सशी संबंधित काही खास टिप्स.... या नेहमी लक्षात असू द्या...
  June 8, 10:01 AM
 • गुरुवारी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत असल्यामुळे 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याचे संधी निर्माण होईल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारामध्ये लाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे, पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुर्ण राशीफळ, जाणुन घ्या कसा असेल संपुर्ण दिवस...
  June 8, 08:00 AM
 • प्रत्येकाच्या हातावर कधीकधी रेषांपासून विशेष चिन्ह तयार होतात. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार रेषांपासून तयार झालेल्या या चिन्हांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो. काही चिन्ह शुभ असतात तर काही अशुभ. येथे जाणून घ्या, हातावर तयार होणारे 10 खास चिन्ह आणि त्यामुळे प्राप्त होणारे शुभ-अशुभ फळ...
  June 7, 02:39 PM
 • घरामध्ये देवी-देवतांचे फोटो लावले असल्यास घरातील विविध प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख-शांती कायम राहते. वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये हनुमानाचा फोटो लावल्यास विशेष लाभ प्राप्त होतात. वास्तू नियमानुसार घरात योग्य दिशेला हनुमानाचा फोटो लावल्यास विविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 5 गोष्टींविषयी...
  June 7, 12:26 PM
 • ज्योतिष शास्त्रांतर्गत लाल किताबनावाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये ग्रहदोष आणि भाग्य बाधा दूर करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास विशेष लाभ होतात. येथे जाणून घ्या, लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले 5 खास उपाय. यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. इतर चार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 7, 11:48 AM
 • खिशात पैसा नसल्यामुळे तुम्ही त्रस्त असाल किंवा तुमचा अडकलेला पैसा मिळत नसेल? किंवा पैशाशी संबंधित एखादी समस्या असल्यास या सर्व समस्यांचे समाधान जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर सांगण्यात आलेले उपाय करा. लवकरच तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.
  June 7, 08:41 AM
 • बुधवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे धाता आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शिवा नावाचे योग जुळून येत आहेत. या दोन शुभ योगांचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. याच्या प्रभावाने नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगतीचे योग जुळून येत आहेत. एक्स्ट्रॉ इनकमही होऊ शकते. टेन्शनमधील लोकांना काहीसा आराम मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  June 7, 12:02 AM
 • प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतोच. या दरम्यान हे नातं आयुष्यभर आपल्यासोबत संलग्न होत तर काही लोकांमध्ये प्रेम आणि विश्वास कमी असल्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. अनेक लोक हा दुरावा सहन करू शकत नाहीत. परंतु राशीनुसार ब्रेकअपनंतर तुमच्यावर याचा कसा प्रभाव पडेल याविषयी बरंच काही माहिती करून घेणे शक्य आहे. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, ब्रेकअपनंतर कोणत्या राशीवर कसा पडतो प्रभाव पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ब्रेकअपनंतर कोणत्या...
  June 6, 03:04 PM
 • 4 जून रविवारपासून 18 जूनपर्यंत वृषभ राशीमध्ये बुध ग्रह असल्यामुळे वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी येणार काळ चांगला राहू शकतो. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये धनलाभ होण्याचे योग आहेत. प्रमोशन मिळू शकते. गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारामध्ये फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त मेष, मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. कॉम्पुटर, इंटरनेट, प्रसार माध्यम, कॉमर्स, ट्रेंड आणि इंडस्ट्री, बँकिंग, पत्रकारिता, सोशल मीडियाशी संबंधित लोकांवर बुध ग्रहाचा खास...
  June 6, 11:50 AM
 • भाग्य आणि नशीब या दोन शब्दांचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव असतो. सुख-दु:ख, यश- अपयश तसेच गरीब-श्रीमंत याचा सरळ संबंध आपण भाग्याशी जोडत असतो. आपला भाग्योदय कधी होईल, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सूकता असते. भृगु संहिता या ग्रंथात ज्योतिष संबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे. या संहितेत कुंडलीतील लग्ननुसार व्यक्तीचा भाग्योदय कधी होईल, हे सांगण्यात आले आहे. कुंडलीत 12 स्थान कुंडलीत बारा स्थान असतात आणि हे 12 राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन)...
  June 6, 10:01 AM
 • मंगळवारी स्वाती नक्षत्र असल्यामुळे ध्वज योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने नोकरी आणि व्यवसायात ठरवलेली कामे पूर्ण होतील. शत्रूंवर विजय प्राप्त होईल. कोर्ट प्रकरणातील निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळेल. या शुभ योगाचा प्रभाव जवळपास सर्व राशीच्या लोकांवर राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  June 6, 07:27 AM
 • फेंगशुई शास्त्रामध्ये घराच्या मेनगेटला खूप महत्त्व आहे. दिशेनुसार घराच्या मेनगेटला रंग दिल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना बिझनेस, नोकरी, शिक्षण यामध्ये विशेष यश प्राप्त होते असे मानले जाते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर दिशांना असलेल्या मेनगेटला कोणता रंग द्यावा...
  June 5, 02:46 PM
 • आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, उदा- आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, विवाह रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इत्यादी. हस्तरेषा ज्योतिषनुसार भाग्य रेषा हे स्पष्ट करत असते की, व्यक्ती भाग्यशाली आहे अथवा नाही. हातावर कुठे असते भाग्य रेषा (Fate Line) भाग्य रेषा सामान्यतः आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत( मधल्या बोटाच्या खालील भागाला शनी पर्वत म्हणतात) कडे जाते. पुढे जाणून घ्या, भाग्य रेषेच्या आधारावर भविष्याशी संबंधीत...
  June 5, 10:21 AM
 • हिंदू संस्कृतीमध्ये झाडांना देवाचे स्वरूप मानण्यात आले आहे. मनुस्मृतीनुसार वृक्ष योनी पूर्वजन्माच्या कर्माचे फळ मानले जाते. यामुळे सर्वांनी एक तरी झाड अवश्य लावावे. जर झाड राशीनुसार लावले तर कुटुंबात सुख-समृद्धी करम राहते आणि आयुष्यात यश प्राप्त होते. आज (5 जून, सोमवार) विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत, राशीनुसार तुम्ही कोणते झाड लावावे...
  June 5, 09:50 AM
 • 5 ते 11 जून या काळात चंद्र तूळ राशीपासून धनु राशीपर्यंत जाईल. या दिवसांमध्ये बुध आणि गुरुची चाल बदलल्यामुळे काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. एक्स्ट्रॉ इनकम होण्याचे योग आहेत. या व्यतिरिक्त आठवड्याच्या शेवटी शनी-चंद्र एकाच राशीत राहतील, यामुळे काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात. टेन्शन आणि खर्च वाढवणाऱ्या घटना घडतील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  June 5, 08:29 AM
 • सोमवारची ग्रहस्थिती 7 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. नोकरदार लोकांना एक्स्ट्रॉ इनकम किंवा नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. कामामध्ये वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेसमध्ये मोठा फायदा करून देणारे सौदे होतील. लव्ह-लाईफ, प्रॉपर्टी आणि करिअरशी संबंधित निर्णय आज घेतले जाऊ शकतात, जे भविष्यात लाभ करून देतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
  June 5, 07:32 AM
 • हिंदू धर्म पुराणांमध्ये देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले गेले आहे. यामुळे धन आणि सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मीची उपासना केली जाते. अनेकवेळा व्यक्तीला स्वप्न धन आणि सौभाग्य प्राप्तीची सूचना देतात, ज्यामुळे व्यक्तीला यश, धन, संपत्ती, सौभाग्य प्राप्त होते. परंतु हे संकेत समजून घेणे खूप आवश्यक आहे. स्वप्न ज्योतिष शास्त्रामध्ये असेच काही धनलाभाचे संकेत सांगण्यात आले आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धनलाभ करून देणारे हे संकेत कोणकोणते आहेत...
  June 5, 07:13 AM
 • सोमवार, 5 जूनला निर्जला एकादशी आहे. या एकादशीचा व्रत केल्याने संपुर्ण वर्षांच्या 23 एकादशींचे फळ मिळते. यामुळेच निर्जला एकादशीचे महत्त्व खुप जास्त आहे. एकादशीला विष्णु देवाची पूजा केली जाऊ शकते. यावेळी सोमवारी एकादशी असल्याने विष्णुसोबतच महादेवाची विशेष पूजा केल्यास अक्षया पुण्याची प्राप्ती होऊ शकते. येथे जाणुन घ्या सर्व 12 राशींसाठी ज्योतिष आणि शिवपुराणात सांगितलेले अशेच काही उपाय जे सोमवारी आणि एकादशीच्या योगामध्ये केले जाऊ शकतात... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सर्व...
  June 4, 02:31 PM
 • अनेक वस्तू अशा असतात, ज्या आपल्याला खुप आकर्षित करतात. घराला सुंदर बनवण्यासाठी आपण अशा अनेक वस्तू घरात सजवून ठेवतो, परंतु ती वस्तू घरात ठेवणे योग्य की नाही याकडे खुप कमी लोक लक्ष देतात. अशा अनेक वस्तू आहेत ज्यांना घरात ठेवल्याने खुप वाईट प्रभाव पडतो. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, या 6 वस्तू चुकूनही आपल्या घरात ठेवू नये. जर यामधील एकही वस्तू तुमच्या घरात असेल तात्काळ काढून टाका... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 5 वस्तूंविषयी सविस्तर माहिती... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत...
  June 4, 11:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात