जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 रोजी आश्लेशा आणि श्रावण मास आरंभ यांचा योग आहे. या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशींसाठी दिवस चांगला आणि 3 राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने लोकांना नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. जॉब आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची सुरुवात होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून सविस्तर जाणून घ्या...
  August 2, 12:00 AM
 • गुरुवार 1 ऑगस्ट रोजी उश्या नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यामुळे आज गुरूपुष्य योग जुळून येत आहे. यासोबतच आजच्या ग्रह-स्थितीमुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी खास राहील. शुभ योगाच्या प्रभावाने अपूर्ण कामे पूर्ण होतील. काही लोकांची प्रगती होईल. सेव्हिंग वाढेल, बिझनेसमध्ये एक्स्ट्रॉ इन्कम होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  August 1, 12:15 AM
 • महादेवाचा प्रिय महिना श्रावण शुक्रवार 2 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत राहील. या दिवसांमध्ये महादेवाची विशेष पूजा करावी. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रावण महिन्यात शिव पूजन आणि दर्शन केल्याने भक्तांचे पुण्य वाढते. महादेवाला जल, बिल्वपत्र, रुईचे फुल, धोत्रा अत्याधिक प्रिय आहेत. स्वतःच्या राशीनुसारसुद्धा शिव पूजा करू शकता. येथे जाणून घ्या, राशीनुसार महादेवाची कशाप्रकारे उपासना करावी... मेष या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या लोकांनी महादेवाला दह्याने अभिषेक...
  August 1, 12:10 AM
 • मंगळवार 30 जुलै 2019 रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  July 30, 12:05 PM
 • सोमवार, 29 जुलै रोजी दिवसाची सुरुवात अमृत शुभ मुहूर्ताने होत आहे. सकाळी राहू काळ 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहील. आजच्या दिवशी मृग आणि आर्द्रा नावाच्या नक्षांचा योग जुळून येत आहे. एकूणच ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने 12 पैकी 9 राशींसाठी दिवस सामान्य तर उर्वरीत राशींसाठी खास ठरू शकतो. आजच्या दिवशी अडकलेला पैसा पुन्हा मिळू शकेल. तर वरिष्ठांच्या आशीर्वाद आणि सल्ल्याने आजच्या दिवशी नव्या कामाला सुरुवातही करू शकता. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी असा राहील सोमवार
  July 29, 12:00 AM
 • रविवार 28 जुलैला रोहिणी नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो. आजच्या ग्रह स्थितीमुळे सर्व ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  July 28, 12:05 AM
 • शनिवार, 27 जुलै रोजी कृतिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 4 राशींसाठी दिवस थोडा अडचणीचा असू शकतो. शूल योगात केलेले कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 26, 06:10 PM
 • शुक्रवार, 26 जुलै रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 26, 12:05 AM
 • गुरुवार 25 जुलै रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  July 25, 12:05 AM
 • बुधवार, 24 जुलै रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या दिवशी शुभ योग असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. इतर पाच राशीच्या लोकासांठी संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. व्यवसायात अचानक धनलाभ किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. काहींच्या बाबतीत आजचा दिवस धावपळीचा ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  July 24, 12:00 AM
 • मंगळवार, 23 जुलै रोजी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या दिवशी ग्रह आणि ताऱ्यांच्या संयोगामुळे एकशुभ योग जुळून येत आहे. याचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  July 23, 12:00 AM
 • सोमवार, 22 जुलै रोजी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आणि ग्रहांच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या दिवशी नोकरी आणि व्यवसायात फायदा मिळू शकतो. लव्ह लाइफमध्ये काही नवीन घडण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंधांमध्ये सुधारणा होतील. आजच्या दिवशी परोपकारातून समाधान मिळू शकते. प्रामाणिकपणे काम केल्यास अती उत्तम... उर्वरीत राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल.पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  July 22, 12:00 AM
 • रविवार, 21 जुलै रोजी शततारका नक्षत्राच्या प्रभावाने एक शुभ योग जुळून येत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे धनलाभ आणि आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अनेकांचा अडकलेला पैसा आज परत मिळू शकतो. तर काहींना ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक फायद्याचे प्लॅन आज करू शकतील. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष लाभ देणारा तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र...
  July 21, 12:00 AM
 • शनिवार, 20 जुलै रोजी शततारका नावाचा नक्षत्र येत आहे. शुभ योगात होणारी दिवसाची सुरुवात आणि ग्रह-ताऱ्यांच्या परिस्थितीमुळे 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. तर उर्वरीत 4 राशींसाठी दिवस सामान्य राहील. नवीन कामाची आखणी करू शकाल, अडकली कामे पूर्ण होऊ शकतील, तसेच काही लोकांच्या बाबतीत आजचा दिवस आर्थिक लाभाचा ठरू शकतो. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आपल्या राशीसाठी असा राहील आजचा दिवस...
  July 20, 12:00 AM
 • शुक्रवार, 19 जुलै रोजी आषाढ मासातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आजच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शुक्रवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 19, 12:05 AM
 • गुरुवार 18 जुलै रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे राशीचक्रातील 12 राशींपैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  July 18, 12:05 AM
 • बुधवार 17 जुलै रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती विष्कुंभ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  July 17, 12:25 AM
 • वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते, मन अशांत राहते, क्रोध वाढतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही उपाय ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते... पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. हा उपाय पती-पत्नीने सोबत केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. दुसरा उपाय...
  July 17, 12:20 AM
 • मंगळवार 16 जुलै रोजी पौर्णिमा तिथी आहे. यासोबतच आषाढ मासातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याव्यतिरिक्त आज या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असून वैधृती नावाचा योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  July 16, 12:25 AM
 • सोमवारचे ग्रह-तारे इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  July 15, 12:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात