Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • शुक्रवार 2 नोव्हेंबरला दिवसभर दोन शुभ योग राहतील. दिवसाची सुरुवात शुक्ल नावाच्या शुभ योगाने होईल. हा योग सकाळी 8.30 पर्यंत राहील. त्यानंतर ब्रह्म नावाचा शुभ योग सुरु होईल, जो दिवसभर राहील. रात्री जवळपास 1 नंतर चंद्र स्वतःची रासी कर्कमधून निघून सूर्याची राशी सिंहमध्ये प्रवेश करेल. मघा नावाचे नक्षत्र राहील. ग्रह-तार्यांची ही स्थिती सहा राशींच्या लोकांना थेट फायदा करून देईल. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  November 2, 12:01 AM
 • नोव्हेंबर महिन्यात 7 तारखेला दिव्यांचा सण दिवाळी साजरा केला जाईल. या दिवशी कार्तिक मासातील अमावास्या आहे. दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवाळीला 59 वर्षानंतर गुरु, शनीचा दुर्लभ योग जुळून येत आहे. येथे जाणून घ्या, दिवाळीला जुळून येत असलेल्या खास योगांची माहिती... शनीच्या राशीमध्ये मंगळ दिवाळीला गुरु ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीमध्ये राहील. मंगळ ग्रह शनीचे स्वामित्व...
  November 1, 12:13 PM
 • नवीन महिना नोव्हेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महापर्व दिवाळी आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने धन संबंधित सर्व अडचणी नष्ट होऊ शकतात. ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. हे सर्व ग्रह कुंडलीतील 12 भागांमध्ये राहतात. ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ-अशुभ फळ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, नोव्हेंबर 2018 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी परिवर्तन करणार... सूर्य - महिन्याच्या सुरुवातील हा ग्रह तूळ...
  November 1, 11:52 AM
 • सामान्यतः सर्वांनाच झोपल्यानंतर स्वप्न पडतात. स्वप्न पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नांशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला पडणार्या स्वप्नांचा आपल्या भविष्याशी संबंध असतो. काही स्वप्न हे शुभ असतात तर काही अशुभ. स्वप्नांमध्ये बरेचसे संकेत लपलेले असतात. त्यावरूनच ते आपल्या जीवनाशी निगडीत असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्याला पडणार्या स्वप्नांचे दैविक, शुभ, अशुभ आणि मिश्रित असे चार प्रकार सांगितले आहेत. पुढील...
  November 1, 12:04 AM
 • गुरुवार, 1 नोव्हेंबर अश्विन कृष्ण अष्टमी असून आश्लेषा नक्षत्राच्या प्रभावाने शुभ योग जुळून येत आहेत. या योगामध्ये खरेदी-गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या योगामध्ये सर्व शुभकार्य केले जाऊ शकतात. या ग्रहस्थितीचा 12 पैकी 8 राशींना थेट फायदा होईल. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. याशिवाय इतर 4 राशींसाठी मात्र दिवस संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. पुढच्या स्लाइडवर प्रत्येक...
  November 1, 12:00 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रांचा राजा आहे. मान्यतेनुसार या नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेली कोणतीही वस्तू दीर्घकाळ चालते आणि शुभफळ प्रदान करते. याच कारणामुळे दिवाळीपूर्वी येणाऱ्या पुष्य नक्षत्रामध्ये बाजारात भरपूर खरेदी केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार यावर्षी 31 ऑक्टोबरला बुध पुष्य योग जुळून येत आहे. या शुभ योगात कोणत्या वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात याविषयी आज आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत.... गोल्ड : पुष्य योगामध्ये गोल्ड किंवा सोन्याचे...
  October 31, 12:02 AM
 • बुधवार 31 ऑक्टोबरला नक्षत्रांचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्रामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी करण्यात आलेली खरेदीही दीर्घकाळ लाभ करून देणारी राहील.या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  October 31, 12:01 AM
 • मेष राशिफळ (30 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- घर-कुटुंब आणि ऑफिसमध्ये जबाबदारीने काम पूर्ण कराल. एखादा मोठा निर्णय आज घ्यावा लागू शकतो. पैशाशी संबंधित खास काम पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकर बदलण्याचा विचार मनात येईल. भाऊ आणि मित्रांची संपूर्ण मदत मिळेल. तुम्ही प्लॅनिंग केलेल्या गोष्टी यशस्वी होतील. निगेटिव्ह- स्वतःची स्थिती सर्वांसमोर स्पष्ट करण्यापासून दूर राहावे. घरामध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. कौटुंबिक गोष्टी...
  October 30, 07:50 AM
 • 30 Oct 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या हातून असे एखादे काम होईल ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होणार आहे. आज होणारे सर्व व्यवहार, चर्चा आणि मुलाखती तुमच्या फेव्हरमध्ये असतील. धनलाभाचेही योग आहेत. अडकलेली प्रकरणे सुटण्यास मदत होईल. स्वत:वर विश्वास ठेवा. तुम्हाला निश्चितच लाभ मिळणार आहे. एखाद्याची आर्थिक मदत करावी लागू शकते. गुंतवणुकीचेही योग आहेत. नवे घर खरेदी करण्याची इच्छा होईल. छोटीशी धार्मिक सहल घडू शकते. निगेटिव्ह- काही घटनांमुळे दिवसभर...
  October 30, 07:50 AM
 • 30 Oct 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- तुमचे काम पूर्ण होण्याचे योग जुळून येत आहेत. जमीन, संपत्तीशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून बाहेर पडण्यासाठी सहयोग आणि मार्गही मिळेल. घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. महत्त्वाच्या कामाकडे जास्त लक्ष द्यावे. पैशांशी संबंधित गोष्टींवर विचार करावा. वडिलांची पूर्ण मदत मिळू शकते. मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी स्थिती चांगली राहील. निगेटिव्ह- मनामधील विचार आणि चिंता...
  October 30, 07:50 AM
 • कर्क राशी, 30 Oct 2018, Aajche Kark Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- एखादा मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो. विचारपूर्वक व्यवहार करणे सोयीचे ठरेल. तुमच्यासोबत घडणा-या घटनांचा तुम्हाला पुर्वाभास होऊ शकतो. धार्मिक कार्यात खर्च होईल. निकटवर्तीयांची साथ लाभेल. प्रेमप्रकरणात यश मिळण्याचे योग आहेत. निगेटिव्ह- दिखावा दाखवू नका. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यावर दबाव आणू शकते. भविष्याविषयी काळजी वाटेल. आगाऊ खर्च वाढू शकतात. कामात मन रमणार नाही. तुमच्या योजनेत लोक चुका काढू शकतात. अपत्यासंबंधी काळजी वाढू शकते. जोखिम घेऊ नका....
  October 30, 07:50 AM
 • 30 Oct 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- जोखमेच्या कामात यश मिळू शकते. आपली आवश्यक कामे पूर्ण होतील. आज आपण आपल्या मुला-मुलींसोबत व्यस्त राहाल. आपला अधिकाधिक वेळ मित्रांमध्ये घालवण्याची शक्यता आहे. मित्रांची बरीच कामे आपल्या मदतीने होतील. आपण इतरांसाठी खूप काही कराल. जुनी कामे आटोपणे आणि नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. भाग्य आणि काळ आपल्या पक्षात राहील. आज कुठल्याही कामात बदल केल्यास आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो. निगेटिव्ह- आपल्याला आज केलेल्या प्रयत्नांतून लगेच त्याचे...
  October 30, 07:50 AM
 • आजचे कन्या राशिफळ (30 Oct 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- चंद्रमा आज गोचर कुंडलीच्या कर्म स्थानी असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि यश मिळू शकते. तुम्ही केलेल्या कामामुळे धन लाभ होईल. महत्त्वाचे दस्तऐवज सोबत ठेवा. सामाजिक संबंध सुधारण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. तुमचा वेळ जास्त मौल्यवान आहे. धन लाभ होऊ शकतो. आज तुम्ही शत्रूला पुरुन उराल. नोकरीमध्ये प्रगती होईल. मित्र तुम्हाला सल्ला देतील. पैसा आणि कुटुंबाबत तुमचे मत योग्य राहील. अपत्य सुख आणि आर्थिक मदत मिळू सकते. विदेशात...
  October 30, 07:50 AM
 • 30 Oct 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- मित्र, सहकार्यांकडून मदत मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरात अनेक बदल कराल. घर बदलण्याचा विचारही डोक्यात येईल. निगेटिव्ह- एखादा महत्त्वाचा निर्णय आज न घेतलेला बरा. मानसिक तनाव जाणवेल. कोणी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाने कामाची दिशा ठरवू नका. सावध रहा. कोणावरही विश्वास ठेवू नका. घरात पाण्याची समस्या होऊ शकते. उत्तेजनेवर नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होती. काय करावे- बडीशेप आणि मिश्री खावी. लव्ह- जोडीदार...
  October 30, 07:50 AM
 • वृश्चिक राशी, 30 Oct 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- पैशांची गुंतवणूक करण्याविषयी तुम्ही वारंवार विचार कराल. तुमच्या चौकटी वाढवण्यासाठी वेळ योग्य आहे. तुम्ही ज्या लोकांना कधीच भेटलेले नाही, अशा लोकांसोबत भेट होऊ शकते. तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले नाही, त्या ठिकाणांचा प्रवास होण्याचे योग आहेत. तुम्ही नवीन प्रयोगही करु शकता. आज काही सुखद घटना होण्याची शक्यता आहे. आपला व्यवहार सकारात्मक ठेवा. लोकांनी तुमची स्तुती केली, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर पडू देऊ नका. निगेटिव्ह- वेळ तुमच्यासाठी अनुकूल...
  October 30, 07:50 AM
 • 30 Oct 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह - अपूर्ण कामे मार्गी लागतील. दररोजच्या कामाद्वारे धन लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. पैशाची परिस्थिती सुधारण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतील. लोकांकडून होणारी मदत फायदेशीर ठरू शकते. केलेल्या परिश्रमाचे फळ लवकरच निश्चित मिळेल. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. निगेटिव्ह - धनु राशीच्या लोकांनी आज निष्काळजीपणाणे राहू नये. धावपळ आणि ताणतणाव राहील. काही प्रकरणांबद्दल भिती राहील. आपण गोंधळू शकता....
  October 30, 07:50 AM
 • आजचे मकर राशिफळ (30 Oct 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- शुभ दिवस. आज आपल्यासाठी चांगला दीवस आहे. जे हव ते मिळेल. मन स्थिर राहील. काही अर्धवट कामे वेळेत पूर्ण होईल. परिस्थिती तुमच्यासाठी चांगली असू शकते. आपल्या महत्त्वाच्या कामावर आपले लक्ष केंद्रित करा. एखादि विशेष बैठक होउ शकते. आपण कोणाकडेही जाऊ शकता किंवा आपले म्हणने पुर्ण करुन घेऊ शकता. आपले बरेच काम अचानक पूर्ण होईल. कामातून जे काही परिणाम मिळतील त्याला स्विकारा. प्रिय व्यक्तीची गाठ भेट होउ शकते. आपले बरेच निर्णय बरोबर ठरु शकतात. निगेटिव्ह- मनात...
  October 30, 07:50 AM
 • आजचे कुंभ राशिफळ (30 Oct 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- अचानक धनलाभ होऊ शकतो. काही नविन संधी मिळू शकतात. नोकरीच्या माध्यमातून प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या कामाबद्दल तुमचे कौतुक केले जाऊ शकते. नवी जबाबदारी येऊ शकते. नोकरीत तरक्की होऊ शकते. कामाचा व्याप वाढू शकतो. विचार केलेल्या कामांना सुरुवात होऊ शकते. जे पण नविन विचार किंवा काम सुरू केले आहे, त्यावर तुम्ही परत एकदा फेरविचार करावा. होऊ शकते की, आपल्या या कृतीमध्ये छोटे-मोठे बदल करावे लागू शकतात. आजचा दिवस हा रोगांपासून मुक्ती मिळण्याचा दिवस आहे....
  October 30, 07:50 AM
 • 30 Oct 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आपण जे काही काम केले ते महत्वाचे ठरू शकते. सकारात्मक दृष्टिकोन आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. इतरांकडूनही मदत मिळू शकते. आव्हाने असूनही एकंदरीत दिवस चांगला जाईल. लहान स्वरूपात का असेना एखादी चांगली बातमी मिळू शकते. नौकरीतील कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली असण्याची शक्यता. व्यावहारिक कामांसाठी प्रवास घडू शकतो. निगेटिव्ह- व्यवसायात नफा मिळण्याची आशा नाही. दैनंदिन कामकाजाचे ओझे काहीप्रमाणात वाढवू शकते. कामासंबंधी केलेले नियोजन बिघडण्याची शक्यता ....
  October 30, 07:50 AM
 • वास्तू शास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त उर्जावान दिशा आहेत. या दिशांकडून आरोग्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून घरातील वास्तुदोष सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात. वास्तूचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...
  October 30, 12:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED