जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • 1 ते 7 जुलै या काळात सूर्य-चंद्रावर राहू-केतूची अशुभ छाया राहील. यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. यासोबतच हे ग्रह शनीच्या दृष्टीनेही पीडित राहतील. यामुळे मेष, मिथुन, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ ठीक नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या 7 राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त वृषभ, कर्क, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी सात दिवस ठीक-ठाक राहतील. या पाच राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. मेष द्वितीय चंद्र...
  July 2, 12:05 AM
 • ज्या घरामध्ये नकारात्मकता असते तेथे राहणाऱ्या लोकांच्या विचारांवर याचे वाईट प्रभाव पडतात. हे लोक नेहमी प्रत्येक गोष्टीकडे पहिले नकारात्मक दृष्टीने पाहतात. यामुळे कामामध्ये यश मिळत नाही आणि अपयशाला सामोरे जावे लागते. घरातील वस्तू दोषांमुळेही अशी स्थिती निर्माण होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वास्तुदोष दूर केल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते. मिठाच्या पाण्याने पुसून घ्या घर घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी घर पुसून घेताना...
  June 30, 12:10 AM
 • रविवार, 30 जून रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  June 30, 12:05 AM
 • शनिवार 29 जून 2019 रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग सात राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  June 29, 12:05 AM
 • शुक्रवार, 28 जून 2019 रोजी अश्विनी नक्षत्राचा योग आहे. या दिवशी शुभ योग आणि गृह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशींसाठी दिवस चांगला आणि 3 राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने लोकांना नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. जॉब आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची सुरुवात होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून सविस्तर जाणून घ्या...
  June 28, 12:00 AM
 • जून महिन्यातील शेवटचा गुरुवार 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती अतिगंड नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे सहा राशीच्या लोकांची कामे बिघडू शकतात. हा अशुभ योग टेन्शन, खर्च आणि नुकसान वाढवतो. याचा अशुभ प्रभाव आरोग्यावरही पडू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  June 27, 12:05 AM
 • बुधवार 26 जून रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकून घेतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  June 26, 11:05 AM
 • वास्तुशास्त्रामध्ये घरासोबतच कामाच्या ठिकाणासाठीसुद्धा काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. या टिप्सचा अवलंब केल्यास ऑफिसमधील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वास्तुदोष असल्यास कामामध्ये मन लागत नाही, तणाव कायम राहतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, कार्यस्थळाशी संबंधित काही खास टिप्स... 1. ऑफिसमध्ये कोणत्याही रूममधील ठीक दरवाजासमोर टेबल ठेवू नये. यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो. 2. ऑफिसमध्ये डार्क रंग उदा....
  June 26, 12:15 AM
 • मंगळवार 25 जून रोजी उ. भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह-स्थितीमुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  June 25, 12:05 AM
 • सोमवार, 24 जून रोजी पूर्वाभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे सोमवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  June 24, 12:15 AM
 • अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना खिशातून पैसे पडतात. तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे. परंतु ज्योतिषच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहायक ग्रंथ मानला जातो. परंतु ज्योतिषाचार्य प्रवीण के. त्रिवेदी यांच्यानुसार, आजकाल लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात परंतु आजही कुठे न कुजते या गोष्टींचे अस्तित्व आहे. या छोट्या-छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात. हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा...
  June 24, 12:05 AM
 • आजकाल घरामध्ये फिश अॅक्वेरियम ठेवण्याचे चलन वाढत चालेले आहे. फेंगशुई शास्त्रामध्ये अॅक्वेरियमचे खास महत्त्व मानले गेले आहे. कारण घर-दुकानातील अॅक्वेरियममध्ये ठेवण्यात आलेल्या माशांमुळे तेथील सदस्यांवर येणारे संकट टळू शकते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच घरामध्ये धन-संपत्ती स्थिर राहते. येथे जाणून घ्या, घर-दुकानात फिश अॅक्वेरियम ठेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्वेरियममध्ये किती असावी माशांची संख्या... फेंगशुई शास्त्रानुसार अॅक्वेरियममध्ये...
  June 23, 12:15 AM
 • रविवार 23 जून रोजी शततारका नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  June 23, 12:05 AM
 • गुरुवार 20 जूनच्या रात्री जवळपास 12 वाजून 10 मिनिटांनी बुध ग्रहाने मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. बुध चंद्राला शत्रू मानतो, परंतु चंद्र ग्रह बुध ग्रहाशी शत्रुत्व ठेवत नाही. बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. बुध ग्रह बुद्धी कारक ग्रह आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा पडेल प्रभाव. मेष - या राशीपासून बुध चौथ्या स्थानात असल्यामुळे घर-कुटुंबात शांतता...
  June 22, 10:13 AM
 • शुक्रवार 21 जून रोजी श्रवण नक्षत्र आणि वर्षाऋतू प्रारंभाचा योग जुळून येत आहे. याचा लाभ 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होऊ शकतो. आजच्या दिवशी ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये नशीबाची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही ठीक राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ स्वरुपाचा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  June 21, 12:00 AM
 • गुरुवार, 20 जून रोजी एक खास शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगामुळे आजचा दिवस सात राशीच्या लोकांसाठी खास ठरू शकतो. ऐंद्र नावाचा योग आणि यासोबतच संकष्ट चतुर्थी असा खास संयोग जुळून येत आहे. या दोन योगांमुळे जवळपास संपूर्ण दिवस शुभ काम केले जाऊ शकतात. बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा...
  June 20, 12:20 AM
 • बुधवार 19 जून रोजी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  June 19, 12:20 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या 9 ग्रहांच्या स्थितिवरच आपले जीवन अवलंबुन आहे. जन्माच्या वेळी बनवण्यात आलेली कुंडली 12 भांगामध्ये विभाजित असते. या 12 भागांमध्ये 9 ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थिती राहतात. सर्व ग्रहांचे शुभ-अशुभ फळ असतात. आपल्या कुंडलीत जो ग्रह चांगल्या स्थितीत असतो तो आपल्याला चांगले फळ देतो. आणि जो ग्रह कुंडलीत अशुभ स्थितीत असतो तो वाईट फळ देतो. सर्व 9 ग्रहांचे फळ वेगवेगळ्या क्षेत्रात प्राप्त होते. जाणुन घ्या कोणता ग्रह कोणत्या गोष्टीसाठी कारक असतो. सूर्य सूर्य...
  June 19, 12:05 AM
 • मंगळवार 18 जून 2019 रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  June 18, 12:15 AM
 • आठवडा 17 ते 23 जून दरम्यान मिथुन राशीमध्ये 4 ग्रह राहतील. चंद्रावर राहू-केतू आणि शनीची अशुभ छाया राहील. ग्रह-ताऱ्यांची ही स्थिती मेष, कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकते. धनहानी आणि नुकसान होऊ शकते. या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहून काम करावे. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची मदत मिळेल. सहा राशीच्या लोकांची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. मेष कामाची गती कमी हाेईल. उत्पन्नात अडचणी निर्माण हाेतील. साेमवारी...
  June 18, 12:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात