जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभकार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. भारतीय ज्योतिषनुसार अशुभ वेळेला करण्यात आलेल्या कामाचे मनासारखे फळ प्राप्त होत नाही. याच कारणामुळे पंचक काळात शुभ काम करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार पंचक अंतर्गत, शतभिषा, भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. यावेळी 9 जानेवारीला दुपारी 12.20 पासून पचंक सुरु होईल जे 14 जानेवारी, सोमवारी सकाळी 08.45 पर्यंत राहील. येथे जाणून घ्या, पंचक किती प्रकारचे असते आणि या काळात...
  January 9, 11:07 AM
 • तुम्हाला खूप कष्ट करून देखील योग्य मोबदला मिळत नसेल आणि आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल तर येथे खास उपाय सांगण्यात येत आहेत. हे उपाय राशीनुसार असून खूप सोपे आणि अचूक आहे. 2019 मध्ये तुम्ही हे उपाय नियमितपणे करून कायमस्वरूपी सुखी राहू शकता. मेष - घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करा. कामामध्ये यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा उपाय अवश्य करावा. वृषभ - एखाद्या पांढर्या रंगाच्या गाईला कच्चे तांदूळ खाऊ घातल्यास लाभ होईल. शुक्रवारपासून...
  January 9, 12:03 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य रेषा अनामिकेच्या (रिंग फिंगर) ठीक खालील भाग असलेल्या सूर्य पर्वतावर असते. या भागावर जी रेषा उभ्या स्थितीमध्ये असते, तिला सूर्य रेषा म्हणतात. सूर्य पर्वतावर असल्यामुळे या रेषेला सूर्य रेषा असेही म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर ही रेषा दोष रहित असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर मान-सन्मान आणि पैसा मिळतो. उज्जैनच्या हस्तरेषा ज्योतिष विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार सूर्य रेषा इतर रेषांनी कापलेली किंवा तुटलेली असेल तर या रेषेचा शुभ...
  January 9, 12:02 AM
 • बुधवार 9 जानेवारीला धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  January 9, 12:00 AM
 • मनुष्याच्या चेहर्यावरील प्रत्येक अवयव त्याला सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असतो. जर चेहर्यावरील कोणताही अवयव काढला तर चेहरा विद्रूप दिसेल. आज आम्ही चेहर्याच्या सर्वांत खालचा भाग हनुवटी संबंधित विशेष माहिती सांगत आहोत. समुद्र शास्त्रानुसार हनुवटी विविध प्रकारची असते. हनुवटीच्या बनावटीनुसार व्यक्तीच्या गुण-अवगुण तसेच स्वभावासंबंधी माहिती करून घेणे शक्य आहे. सामान्य हनुवटी - अशी हनुवटी शुभ फलदायक असते. अशा प्रकारची हनुवटी ओठांच्या ठीक खाली समांतर रुपात असते. अशा प्रकारची हनुवटी असणारे...
  January 8, 03:09 PM
 • अंक ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारे स्वभाव आणि भविष्याच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सोमवार 7 जानेवारीपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणून घ्या, 7 ते 13 जानेवारीपर्यंतचा काळ कसा राहील तुमच्यासाठी... # ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. मोठ्या लोकांच्या मदतीने काम पूर्ण होऊ शकते. # ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे...
  January 8, 12:02 AM
 • मंगळवार, 8 जानेवारीला 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी श्रवण नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  January 8, 12:00 AM
 • जानेवारी 2019 चा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातील चंद्र मकर राशीमध्ये राहील आणि त्यानंतर 9 जानेवारीला कुंभमध्ये आणि पुन्हा 11 तारखेला मीन राशीमध्ये जाईल. या आठवड्यात चंद्राच्या स्थितीमुळे काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याउलट काही लोक यशस्वी होतील. येथे जाणून घ्या, 12 राशींसाठी 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंतचा काळ कसा राहील. मेष नवव्या चंद्रामुळे काळ लाभदायक राहील. चिंता कमी होतील व वस्त्र-आभूषणांतून लाभ होईल. नव्या फायदेशीर योजनांची प्राप्ती. मुले सर्व...
  January 7, 12:02 PM
 • सोमवार 7 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. आजच्या दिवशी हर्षण नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  January 7, 12:00 AM
 • प्राचीन काळापासून धन, दागिने, मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी घरामध्ये तिजोरी बनवली जाते. बदलत्या काळासोबत या प्रथेमध्ये परिवर्तन आले कारण आता पैसे, दागिने बँकमध्ये ठेवले जातात. परंतु तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उदा. तिजोरी कुठे असावी, यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. या वास्तू टिप्स उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितल्या आहेत. 1. वास्तुनुसार, धनाचे देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला...
  January 6, 11:29 AM
 • ज्योतिषमध्ये राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो असेल त्यांची राशी कर्क राहते. येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांच्या खास गोष्टी... नामाक्षर : ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो राशीचे स्वरूप - खेकडा राशी स्वामी - चंद्र 1. राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क. राशिचिन्ह खेकडा आहे. ही चर राशी आहे. 2. राशी...
  January 6, 11:18 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्यातील सातही दिवसाचे ग्रह स्वामी वेगवेगळे आहेत. व्यक्तीच्या जन्म ज्या दिवशी झाला असेल त्यानुसार त्या ग्रह स्वामीचा प्रभाव आयुष्यभर राहतो. सोमवारचा ग्रह स्वामी चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा शनी, रविवारचा सूर्य आहे. या ग्रह स्वामींच्या आधारावर येथे जाणून घ्या, जन्म वारानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो...
  January 6, 12:04 AM
 • खूप प्रयत्न करूनही तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल तर यामागे घराशी संबंधित काही गोष्टी असू शकतात. वाचताना हे खूप विचित्र वाटेल परंतु अनेकवेळा याच गोष्टी यश आणि कामामध्ये अडथळे निर्माण करतात. अडकलेले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  January 6, 12:03 AM
 • नवीन वर्ष 2019 सुरु झाले आहे. यावर्षी शनी धनु राशीमध्ये राहील आणि 30 एप्रिलला वक्री होईल. वक्री म्हणजे उलटा चालू लागले. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून शनी पुन्हा मार्गी होईल म्हणजे सरळ चालेल. धनु राशीतील शनीमुळे वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या राहील. वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साडेसाती राहील. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशींवर शनीचा प्रभाव कसा राहील. वृष या राशीवर शनीची ढय्या राहील. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. खर्च वाढेल. घर-कुटुंबात कलह राहील....
  January 6, 12:02 AM
 • रविवार 22 जानेवारीला पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे रविवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर ग्रहांची स्थिती पाच राशीवर शुभ प्रभाव टाकेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  January 6, 12:00 AM
 • आज (शनिवार, 5 जानेवारी) शनिश्चरी अमावास्या आहे. या दिवशी सकाळी शनी पूजा करावी आणि संध्याकाळी येथे सांगण्यात आलेल्या 5 ठिकाणी दिवा अवश्य लावावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन वाईट काळ दूर होऊ शकतो. अमावास्येच्या रात्री दिवा का लावावा? अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि यामुळे या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त राहतो. प्राचीन मान्यतेनुसार अमावास्येच्या रात्री घराजवळ काही खास ठिकाणी दिवा लावल्यास...
  January 5, 12:46 PM
 • शनिवार 5 जानेवारी 2019 ला धनु राशीमध्ये चार ग्रह एकत्र राहतील. धनु राशीमध्ये सूर्य, शनी आणि बुध पूर्वीपासूनच स्थित आहेत आणि चंद्रसुद्धा याच राशीमध्ये आला आहे. सूर्य-बुधाची युती बुधादित्य नावाचा राजयोग तयार करत आहे. ध्रुव नावाचा एक शुभ योगही जुळून येत आहे. मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल आणि त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागेल. धनु राशीमधील चार ग्रह चतुर्ग्रही योग तयार करत आहेत. ग्रह-स्थितीनुसार 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  January 5, 12:00 AM
 • शुक्रवार, 4 जानेवारी 2019 रोजी मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी असून ज्येष्ठा नक्षत्रामुळे वृद्धि नावाचा योग जुळून येत आहे. वृद्धि योगाच्या नावाप्रमाणेच या योगात केलेली कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पूर्णत्वास जातात. या योगात केलेल्या कार्याच्या फळाची उत्तरोत्तर वृद्धिच होत जाते. कोणत्याही वादाविना ही कार्ये पूर्ण होतात. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांची बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व...
  January 4, 11:02 AM
 • नावाच्या पहिल्या अक्षराचे ज्योतिष शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व सांगण्यात आले आहे. प्राचीन मान्यतेनुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो, त्या राशीनुसार नावाचे पहिले अक्षर निर्धारित केले जाते. चंद्राच्या स्थितीनुसार आपल्या नावाची रास मानली जाते. सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरापासून रास माहिती होते आणि त्या राशीनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याशी संबंधित माहिती जाणून घेतली जाऊ शकते. पुढील स्लाईड्सवर...
  January 3, 12:02 AM
 • सामान्यतः सर्वांनाच झोपल्यानंतर स्वप्न पडतात. स्वप्न पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नांशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. ज्योतिष मान्यतेनुसार आपल्याला पडणारे स्वप्न आपल्या भविष्याशी संबंधित संकेत देत असतात. स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळू शकते. येथे जाणून घ्या, सर्वात जास्त दिसणाऱ्या स्वप्नांमधील काही खास स्वप्न आणि त्यामागील संकेत...
  January 3, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात