जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • नवीन वर्ष 2019 सुरु झाले आहे. यावर्षी शनी धनु राशीमध्ये राहील आणि 30 एप्रिलला वक्री होईल. वक्री म्हणजे उलटा चालू लागले. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून शनी पुन्हा मार्गी होईल म्हणजे सरळ चालेल. धनु राशीतील शनीमुळे वृषभ आणि कन्या राशीवर ढय्या राहील. वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साडेसाती राहील. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशींवर शनीचा प्रभाव कसा राहील. वृष या राशीवर शनीची ढय्या राहील. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. खर्च वाढेल. घर-कुटुंबात कलह राहील....
  January 6, 12:02 AM
 • रविवार 22 जानेवारीला पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे रविवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर ग्रहांची स्थिती पाच राशीवर शुभ प्रभाव टाकेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  January 6, 12:00 AM
 • आज (शनिवार, 5 जानेवारी) शनिश्चरी अमावास्या आहे. या दिवशी सकाळी शनी पूजा करावी आणि संध्याकाळी येथे सांगण्यात आलेल्या 5 ठिकाणी दिवा अवश्य लावावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन वाईट काळ दूर होऊ शकतो. अमावास्येच्या रात्री दिवा का लावावा? अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि यामुळे या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त राहतो. प्राचीन मान्यतेनुसार अमावास्येच्या रात्री घराजवळ काही खास ठिकाणी दिवा लावल्यास...
  January 5, 12:46 PM
 • शनिवार 5 जानेवारी 2019 ला धनु राशीमध्ये चार ग्रह एकत्र राहतील. धनु राशीमध्ये सूर्य, शनी आणि बुध पूर्वीपासूनच स्थित आहेत आणि चंद्रसुद्धा याच राशीमध्ये आला आहे. सूर्य-बुधाची युती बुधादित्य नावाचा राजयोग तयार करत आहे. ध्रुव नावाचा एक शुभ योगही जुळून येत आहे. मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल आणि त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागेल. धनु राशीमधील चार ग्रह चतुर्ग्रही योग तयार करत आहेत. ग्रह-स्थितीनुसार 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  January 5, 12:00 AM
 • शुक्रवार, 4 जानेवारी 2019 रोजी मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी असून ज्येष्ठा नक्षत्रामुळे वृद्धि नावाचा योग जुळून येत आहे. वृद्धि योगाच्या नावाप्रमाणेच या योगात केलेली कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पूर्णत्वास जातात. या योगात केलेल्या कार्याच्या फळाची उत्तरोत्तर वृद्धिच होत जाते. कोणत्याही वादाविना ही कार्ये पूर्ण होतात. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांची बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व...
  January 4, 11:02 AM
 • नावाच्या पहिल्या अक्षराचे ज्योतिष शास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व सांगण्यात आले आहे. प्राचीन मान्यतेनुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो, त्या राशीनुसार नावाचे पहिले अक्षर निर्धारित केले जाते. चंद्राच्या स्थितीनुसार आपल्या नावाची रास मानली जाते. सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरापासून रास माहिती होते आणि त्या राशीनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याशी संबंधित माहिती जाणून घेतली जाऊ शकते. पुढील स्लाईड्सवर...
  January 3, 12:02 AM
 • सामान्यतः सर्वांनाच झोपल्यानंतर स्वप्न पडतात. स्वप्न पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नांशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. ज्योतिष मान्यतेनुसार आपल्याला पडणारे स्वप्न आपल्या भविष्याशी संबंधित संकेत देत असतात. स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळू शकते. येथे जाणून घ्या, सर्वात जास्त दिसणाऱ्या स्वप्नांमधील काही खास स्वप्न आणि त्यामागील संकेत...
  January 3, 12:01 AM
 • गुरुवार 3 जानेवारी 2019 ला गुरु प्रदोष राहील. यासोबतच गुरुवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईडवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  January 3, 12:00 AM
 • नवीन वर्ष 2019 सुरू झाले आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच ज्योतिष शास्त्रातील काही उपाय केल्यास संपूर्ण वर्ष लक्ष्मीसहित सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, गरिबी दूर करून सुख-समृद्धी प्रदान करणारे काही खास उपाय...
  January 2, 02:39 PM
 • नवीन वर्ष 2019 सुरु झाले आहे. या महिन्यात चंद्र ग्रहाव्यतिरिक्त इतर 3 ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. शिल्लक ग्रह राशी बदलणार नाहीत. ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले असून हे सर्व कुंडलीतील 12 स्थानांमध्ये भ्रमण करतात. ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ-अशुभ फळ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, जानेवारी 2019 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी बदलणार... सूर्य - महिन्याच्या सुरुवातील हा ग्रह धनु राशीमध्ये आहे. 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल....
  January 2, 01:05 PM
 • वर्ष 2019 मधील पहिले सूर्यग्रहण 5 जानेवारीला रात्री होईल, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे या ग्रहणाचा भारतात कोणताही प्रभाव मानला जाणार नाही. हे ग्रहण, मध्य-पूर्व चीन, उत्तर-दक्षिण कोरिया, उत्तर-पूर्व रुस, मध्य-पूर्व मंगोलिया, प्रशांत महासागर, अलास्काच्या पश्चिम तटावर दिसेल. 2019 मध्ये एकूण 5 ग्रहण... - वर्ष 2019 मध्ये एकूण 5 ग्रहण होणार. यामध्ये तीन सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण आहेत. - सर्वात पहिले सूर्यग्रहण 5 जानेवारीला रात्री होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. - 21 जानेवारीला चंद्रग्रहण होईल....
  January 2, 12:30 PM
 • मेष राशिफळ (2 Jan 2019, Aajche Mesh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज तुमचे विचार चांगले राहतील. पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल. आज तुम्हाला काही वेगळे अनुभव येतील. एखादे काम करण्यासाठी जेवढे प्रयत्न कराल तेवढ्या लवकर काम पूर्ण आणि यशस्वी होईल. नवीन गोष्टी शिकण्यास मिळतील. मुलांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. निगेटिव्ह- ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागू शकते. मनामध्ये आलेल्या काही गोष्टी तुम्हाला दुखी करू शकतात. भावना आणि रागावर नियंत्रण ठेवावे. दैनंदिन कामामध्ये मन लागणार नाही. अतिउत्साहात आणि घाईगडबीत...
  January 2, 08:16 AM
 • 2 Jan 2019, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- बिझनेसमध्ये फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता आहे. पैशांची काही प्रकरणे आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. पैशांशी संबंधित काही वचने द्याल, मोठ्या योजना आखाल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामासाठी दिलेला वेळ तुम्हाला फायदेशीर राहील. आज कामकाज अथवा बिझनेसच्या बाबतीत एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. निगेटिव्ह- वाहन, यंत्रांची कामे सावधगिरीने पार पाडा. दुखापतीची शक्यता. काही जण तुम्हाला विरोध करतील. जुने शत्रूही तुम्हाला...
  January 2, 08:16 AM
 • मिथुन राशिफळ, 2 Jan 2019, Aajche Mithun Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- नोकरी-धंद्यासाठी केलेली योवजना आज यशस्वी होऊ शकते. आज महत्त्वाच्या कामावर फोकस करावे. ऑफिस किंवा फिल्डवरील लोक तुमचे सल्ले मान्य करतील. लोकांशी जवळीकता वाढेल. मित्रांची मदत मिळेल. सरकारी कामामध्ये येत असलेल्या अडचणी नष्ट होतील. प्रेमप्रसंगचालू असल्यास त्यामध्ये काही चांगले बदल घडू शकतात. निगेटिव्ह- मनातील गोष्ट कोणाशीही शेअर करू नये. नोकरी बदलण्याचा मूड असेल तर सांभाळून राहावे. काम सहजपणे पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. हातामध्ये...
  January 2, 08:16 AM
 • 2 Jan 2019, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज तुम्ही एकाचवेळी अनेक काम सांभाळाल. नवीन योजना आखाल. कामकाजात सुधारणा होण्याचे योग आहेत. मानसिक शांती आणि सहकार्य मिळू शकले. इतरांची मदत कराल. तुम्हाला काम करण्यासाठी आणि इतकांकडून काम करुन घेण्यासाठी आपला व्यवहार संतुलित ठेवण्याची गरज भासेल. इतकांची जेवढी जास्त मदत कराल, त्याचा तितकाच फायदा तुम्हाला होईल. क्रिएटिव्ह काम केल्याने फायदा होऊ शकेल. निगेटिव्ह- स्वतःच्या स्वभावात उग्रात येऊ देऊ नका. त्यामुळे तुमचे जमलेले काम बिघडू शकते. कुणीही...
  January 2, 08:16 AM
 • आजचे सिंह राशिफळ (2 Jan 2019, Aajche Singh Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आपल्या कामकाजात बदल होऊ शकते. नवीन कामांचे नियोजन करण्याचे विचार सुरू राहतील. ऑफिसमध्ये काही लोक आपल्या कामाची दखल घेतील. करिअरमध्ये गांभीर्याने विचार करावा. आपली इमेज चांगली बनू शकते. आपण इतरांची मदत करू शकता. जोडीदारासोबत संबंधांमध्ये सुधारणा होण्याचे योग आहेत. कौटुंबिक आयुष्यात सुख समृद्धी वाढण्याचे योग आहेत. निगेटिव्ह- आज काही बाबतीत आत्मविश्वास डगमगला जाऊ शकतो. मेहनत वाढू शकते. कामकाजात टेन्शन राहणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या....
  January 2, 08:16 AM
 • 2 Jan 2019, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. भागीदारीचा नवा प्रस्ताव येऊ शकतो. आगामी दिवसांत फायदा होऊ शकतो. मानसिक तणावापासून दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगला चालेल. महत्त्वाच्या लोकांची संपर्काचे योग आहेत. तुमची कार्यक्षमता वाढू शकते. जीवनशैली किंवा कामाच्या दिनचर्येतही बदल होऊ शकतो. पार्टनरबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिक आधार जाणवू शकतो. निगेटिव्ह- एखाद्यामध्ये चुका शोधण्यात तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. लोकांबद्दल...
  January 2, 08:16 AM
 • तूळ राशी, 2 Jan 2019, Aajche Tula Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- बिझनेससाठी आजचा दिवस उत्तम आहे. लाभदायक अॅग्रीमेंट होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा बिझनेसमध्ये जे काम तुम्ही हातात घ्याल, त्यात यशस्वी व्हाल. घर तसेच कौटुंबिक समस्या दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल. एखादे पार्टटाईम काम तुम्ही आज सुरु करू शकता. कर्ज फेडण्यासाठी पैशाची तडजोड करता येईल. संयम राखावा लागेल. आळस आणि बेजाबदारी संपुष्ठात येईल. कामात गर्क असाल. कोणतेही काम अपूर्ण ठेऊ नका. धैर्य आणि संयम राखून काम करा. सामाजिक प्रतिष्ठा...
  January 2, 08:16 AM
 • वृश्चिक राशी, 2 Jan 2019, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: पॉझिटिव्ह- आज तुम्हाला जॉब किंवा बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी चांगली ऑफर मिळू शकते. अधिका-यांसोबत संबंध सुधारतील. नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर अॅग्रीमेंट होऊ शकतात. काही लोक तुमच्यावर इम्प्रेसही होऊ शकतात. त्यांचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल. आज तुम्ही तुमच्या गोष्टी लोकांकडून मनवून घेण्यास यशस्वी ठरु शकता. नोकरीचे इंटरव्ह्यू तुमच्या फेव्हरमध्ये होण्याची शक्यता आहे. रोमान्सच्या बाबतीत दिवस चांगला होऊ शकतो. नवीन लोकांसोबत भेट होऊ शकते. प्रवास...
  January 2, 08:16 AM
 • आजचे धनु राशिफळ (2 Jan 2019, Aajche Dhanu Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- आज काही चांगल्या ऑफर तुम्हाला मिळू शकतात. जुने मित्र अचानक समोर येऊ शकतात. त्यांच्याकडून मदत मिळेल. एखाद्या मित्राला दिलेले आश्वासन लक्षात ठेवा. कोणतेही मोठे काम करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. बिझनेसचा नवा सौदा अथवा गुंतवणुकीची योजना आखाल. आपल्या विचारांमध्ये अथवा रुटीन लाइफमध्ये थोडा बदल करू शकता. जेथे गरज भासेल, तेथे समझौता करण्यासाठी तयार राहा. निगेटिव्ह- काही कामांमध्ये कॉन्फिडन्स कमी राहील. एखादे खास काम पूर्ण करण्याचे विसराल. अडथळे...
  January 2, 08:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात