जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • 2 Jan 2019, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): पॉझिटिव्ह- अपूर्ण काम पूर्ण होतील. फायदा होण्याची शक्यता. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला असू शकतो. जुन्या गोष्टींमध्ये सुधार किंवा बदल होण्याची शक्यता. स्वतःला सिद्ध करण्याचा दिवस. व्यवसायात पूर्णपणे यशस्वी होऊ शकता. काम वाढण्याची शक्यता. संपत्तीच्या कामात रूची वाढण्याचा योग आहे. शारिरीक त्रास कमी होऊ शकतो. निगेटिव्ह -छोट्याशा गोष्टीवर राग करून आपण बनलेली गोष्ट बिघडवू शकता. या राशीच्या लोकांनी आपली मानसिक स्थिती समजून घ्यावे आणि स्वतःच्या चुकांनी...
  January 2, 08:16 AM
 • काळाचे सूचक असलेले कॅलेंडर नवीन वर्षासोबातच परिवर्तनशील होते. तारीख, वर्ष, वेळ, काळ हे सर्व पुढे चालत राहतात आणि निरंतर पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. नवीन वर्ष सुरु होतातच घरातील कॅलेंडर बदलले जाते. अनेकवेळा जुने कॅलेंडर भीतीला तसेच ठेवले जाते. शास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर लावून ठेवणे चांगले मानले जात नाही. असे केल्याने जीवनात येणाऱ्या प्रगतीच्या संधी कमी होतात. मागे पडलेल्या वर्षासोबातच जुन्या आठवणींमध्ये तुम्ही अडकू शकता मग त्या आठवणी चांगल्या का असेनात. पुढील...
  January 2, 12:03 AM
 • प्राचीन काळी एक सैनिक युद्धावरून घरी परत आल्यानंतर त्याची वागणूक पूर्णपणे बदललेली होती. आता तो छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागात येत होता. यामुळे घरातील तणाव वाढला होता. पत्नीला काय करावे समजत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी पत्नी शहरातील प्रसिद्ध संताकडे गेली. या संताविषयी अशी मान्यता होती की, हे पती-पत्नीमधील प्रेम कायम ठेवण्यासाठी औषध द्यायचे. महिले आपले संपूर्ण दुःख संताला सांगितले. संताने महिलेला सांगितले की, युद्धामधील भीषण दृश्य पाहून तुझ्या पतीचा स्वभाव आक्रमक आणि हिंसक झाला...
  January 2, 12:01 AM
 • Today Horoscope (आजचे राशिभविष्य, 2 Jan 2019): आजची कुंडली काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी ठीक नाही. कुंडलीतील काही अशुभ ग्रहांमुळे नोकरी करणाऱ्या काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. यासोबतच व्यर्थ खर्च आणि तणावही वाढू शकतो. याउलट आजच्या कुंडलीतील शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांना अचानक पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. यासोबतच लव्ह लाइफ, आरोग्य आणि कुटुंबाबामध्ये काही चांगले घडू शकते. जाणून घ्या, कशाप्रकारे व्यतीत होईल आजचा तुमचा दिवस.
  January 2, 12:00 AM
 • वर्ष 2019 ची सुरुवात मंगळवारपासून होत आहे आणि हे वर्ष मंगळवारीच समाप्त होत आहे. या वर्षी 7 मारचोपासून राही-केतू राशी परिवर्तन करून पुन्हा मिथुन आणि धनु राशीमध्ये प्रवेश करतील. या दिवशी गुरु ग्रहसुद्धा धनु राशीमध्ये प्रवेश करेल. गुरु 2 मेपासून पुन्हा वक्री होऊन वृश्चिकमध्ये येईल. पंचांग भेदमदामुळे या तारखा बदलू शकतात. शनी संपूर्ण वर्ष धनु राशीमध्ये राहील. याच राशीमध्ये शनी 5 मे पासून 11 सप्टेंबरपर्यंत वक्री राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, 2019 वर्षाशी...
  January 1, 03:50 PM
 • ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कू, घ, ड, छ, के, को, ह पासून सुरु होते, त्यांची राशी मिथुन असते. ज्योतिषमध्ये मिथुन राशीचक्रातील तिसरी राशी आहे. राशीचे स्वरूप स्त्री-पुरुष आलिंगनबद्ध असे आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशीचे लोक जोडीदारासाठी नेहमी शक्ती रूपात कायम उभे राहतात. जोडीदाराच्या वाईट काळात प्रत्येक क्षणी सोबत राहतात. कधीकधी घरगुती कारणांमुळे वादही होत राहतात. येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांच्या खास गोष्टी... मिथुन नामाक्षर : का, की, कू, घ,...
  January 1, 12:23 PM
 • मंगळवार, 1 जानेवारी 2019 रोजी मार्गशीर्ष कृष्ण एकादशी (सफला एकदशी) असून स्वाती नक्षत्रामुळे धृति नावाचा योग तयार होत आहे. कोणत्याही घराचे किंवा स्थळाची कोनशिला, भूमिपूजन किंवा पायाभरणीसाठी हा योग उत्तम मानला जातो. या दिवशी पायाभरणी त्या घरात आयुष्यभर सुख-समृद्धी नांदते. यामुळे नवीन कार्याची सुरुवात करण्यास योग्य दिवस आहे. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 4 राशींच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. नोकरदार आणि व्यवसायिकांना नवीन संधी मिळेल. प्रेमप्रकरणात जपून वागणे हिताचे....
  January 1, 08:23 AM
 • रिलिजन डेस्क. नववर्ष 2019 च्या पहिल्याच महिन्यात एकानंतर एक ग्रहण आहेत. यामध्ये 6 जानेवारी, अमावस्येला सूर्य ग्रहण असणार आहे. तर याच्या 15 दिवसांनंतर पोर्णिमेला चंद्रग्रहण आहे. पण हे भारतात दिसणार नाही आणि भारतात राहणा-या लोकांवरही याचा अशुभ प्रभाव असणार नाही, पण सूर्य ग्रहणाचा प्रभाव चीन, रशिया, जापान, साउथ कोरिया आणि मंगोलियाच्या काही भागांवर असेल. यामुळे या ठिकाणांवर नैसर्गिक आपत्ती आणि देशाच्या सीमांसंबंधीत तणाव वाढेल. तर चंद्र ग्रहण अमेरिका, आफ्रिका आणि यूरोपच्या काही देशांमध्ये दिसेल....
  January 1, 12:00 AM
 • रिलिजन डेस्क. अंक ज्योतिषामध्ये जन्म तारखेच्या आधारावर स्वभाव आणि भविष्यातील गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सोमवारी, 31 डिसेंबरपासून नवीन आठवडा सुरु होत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणुन घ्या 31 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंतचा आठवडा तुमच्यासाठी कसा राहिल. ज्या लोकांची जन्मतारीख 1,10,19 किंवा 28 आहे नवीन वर्षात यश मिळण्याचे योग आहेत. या आठवड्यात तुमचे अडकलेले जुने काम पुर्ण होऊ शकते. बिघडलेले नाते सुधारु शकतात. आरोग्याकडे लक्ष ठेवा. ज्या लोकांची जन्मतारीख 2,11,20 किंवा 29...
  December 31, 12:34 PM
 • मंगळवारपासून सुरू होत आहे नवीन वर्ष 2019 आणि हे वर्ष मंगळवारीच संपणार आहे. मार्च महिन्यात राहू-केतू राशी बदलतील. नोव्हेंबरमध्ये राशी बदलून धनूत स्वराशी हाेईल. त्यापूर्वी लहान बदल हाेतील. नवीन हिंदू वर्षाचे नाव परिधावी हाेईल. या वर्षी पाऊस चांगला असेल. निवडणुकीत विराेधी पक्ष वरचढ ठरेल. जाणून घ्या, नवीन वर्षातील पहिला आठवडा कसा राहील तुमच्यासाठी... मेष नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्र-शुुक्राची दृष्टी राशीवर असणार आहे. यामुळे सर्व काही अनुकूल हाेईल. यापूर्वी काही अडचणी आल्या असतील....
  December 31, 12:03 AM
 • बहुतांश घरांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो स्थापनेसाठी स्वतंत्र देवघर असते. काही घरांमध्ये छोटे-छोटे देवघर बनवले जातात. नियमितपणे देवघरात पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात. घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, देवघर संदर्भात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे... 1. पूजा करतना कोणत्या दिशेला असावे आपले मुख घरामध्ये पूजा करणार्या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते. यासाठी देवघराचे द्वार...
  December 31, 12:02 AM
 • सोमवार 31 डिसेंबर या वर्षातील शेवटचा दिवस बहुतांश राशींच्या लोकांसाठी खास राहील. कारण आज चित्रा नक्षत्र असल्यामुळे सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  December 31, 12:00 AM
 • ज्योतिषमध्ये एकूण 9 ग्रह आणि 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. या सर्व 12 राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. तिसरी आणि सहावी राशी म्हणजे मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह बुद्धीशी संबंधित आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो, ते बुद्धिमान असतात आणि बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त करतात. याना मूर्ख बनवणे सोपे नाही. बुध ग्रहाची या दोन्ही राशींवर विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दोन्ही राशीच्या...
  December 30, 02:44 PM
 • नविन वर्षाची सुरवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या प्रथेने केली जाते. एखाद्या धर्मात गाणे गाऊन, नृत्य करुन तर काही ठिकाणी पुजा-पाठ करुन नविन वर्षाच स्वागत केले जाते. जगात सर्वात जास्त ईसाई पद्धतीने नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ईसाई वर्ष हे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत असे 12 महिन्यात विभागलेले असते. ईसाई नविन वर्ष ईसाई लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. जवळजवळ 4000 वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये नवीन वर्ष 21 मार्चला साजरे केले जायचे, याच दिवशी वसंत ऋतूला सुरवात...
  December 30, 11:51 AM
 • ज्याप्रकारे भारतामध्ये वास्तुशास्त्र आहे, त्याचप्रमाणे चीनमध्ये फेंगशुई शास्त्र आहे. भारतमध्ये कुबेराला धन देवता मानले जाते तर चीनमध्ये लाफिंग बुद्धाला. फेंगशुई मान्यतेनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात असल्यास सौभाग्य वाढते. कोण होते लाफिंग बुद्धा.... महात्मा बुद्धांच्या अनेक शिष्यांमधील एक होते जपानचे होतेई. मान्यतेनुसार होतेई बौद्ध बनले आणि त्यानंतर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते मोठमोठ्याने हसू लागले. यानंतर त्यांच्या जीवनातील एकमेव उद्देश म्हणजे लोकांना हसवणे...
  December 30, 11:13 AM
 • फेंगशुई शास्त्रानुसार घरामध्ये लावण्यात आलेल्या फोटोंचासुद्धा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडत असतो. घरामध्ये रूमशी संबंधित रंगाचा फोटो लावल्यास ही गोष्ट घरात राहणाऱ्या सदस्यांना बिझनेस, नोकरी, शिक्षण क्षेत्रात लाभ करून देणारी ठरते. येथे जाणून घ्या, घरामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या रंगाचा फोटो लावावा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, घरातील इतर ठिकाणी कोणत्या रंगाचा फोटो लावावा...
  December 30, 12:04 AM
 • ज्योतिषमध्ये राशी चक्रातील दुसरी राशी आहे वृषभ. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल स्वभावानेच परिश्रमी आणि शांत असतो परंतु क्रोध आल्यानंतर उग्र रूप धारण करतो. असाच स्वभाव वृषभ राशीच्या लोकांचाही असतो. यांचा राग सहजपणे शांत होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांच्या 15 खास गोष्टी... वृषभ नामाक्षर : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो राशीचे स्वरूप - बैलासारखे राशी स्वामी - शुक्र 1. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा मुळात कष्टाळू आणि शक्तिशाली असतो. तो सामान्यत:...
  December 30, 12:03 AM
 • एका राजाकडे एक खूप शांत हत्ती होता. हत्ती आपल्या माहुताने सांगितलेल्या सर्व आज्ञांचे पालन करत होता. राजालाही तो हत्ती खूप प्रिय होता. यामुळे या हत्तीची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती. ज्या ठिकाणी हत्तीला ठेवले होते तेथेच काही चोरांनी आपला अड्डा तयार केला. चोर रोज तेथे यायचे आणि आपल्या चोरीचे कारनामे एकमेकांना सांगायचे. भविष्यात चोरीची प्लॅनिंग करायचे, एकमेकांची प्रशंसा करायचे. हत्ती रोज त्या चोरांच्या गप्पा ऐकायचा. हळू-हळू हत्तीला असे वाटू लागले की, हे सर्व लोक चांगले काम करत आहेत....
  December 30, 12:02 AM
 • रविवार 30 डिसेंबर 2018 चा दिवस 8 राशींसाठी खास राहील. वर्षातील शेवटचा रविवार दोन मंगलकारी योग सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योगाने सुरु होत आहे. परंतु अतिगंड नावाचा आणखी एक अशुभ योगही दिवसभर राहील. परंतु 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी रविवार खास राहील. चंद्र दिवसभर कन्या राशीमध्ये राहील आणि रात्री 8 वाजता शुक्राची राशी तुळमध्ये प्रवेश करेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  December 30, 12:00 AM
 • सध्याच्या धावपळीच्या जगात यश प्राप्त करण्यासाठी भाग्याची साथ असणे खूप आवश्यक आहे. शास्त्रानुसार काही विशेष उपाय केल्यास भाग्याची साथ मिळते आणि आपण इच्छित कामामध्ये यश प्राप्त करू शकतो. तुमच्या कामामध्ये येत असलेल्या अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, तंत्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले खास उपाय, ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.
  December 29, 04:41 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात