जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • मंगळवार, 9 एप्रिल 2019 रोजी कृत्तिका नक्षत्रामुळे आयुष्मान व सौभाग्य नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. याचा 9 राशींवर चांगला, तर 3 राशींवर संमिश्र प्रभाव राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या प्रभावामुळे काही राशींना एक्स्ट्रा इन्कम होईल. इतर तीन राशीच्या लोकांसाठी आजचा डायस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  April 9, 12:01 AM
 • आज दिनांक 8 एप्रिल विशेष गौरी तृतिया आहे. सोमवारच्या दिवशी सकाळी 7.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहू काळ राहील. एकूणच 12 पैकी 8 राशींसाठी दिवस सामान्य आणि काहीसा नकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे, आर्थिक व्यवहार करताना आणि कुणाशीही बोलताना सांभाळून राहिलेलेच बरे. तर वृश्चिक आणि मकरसह 4 राशींसाठी आजचा दिवस चांगला आणि लाभदायक ठरू शकतो.
  April 8, 12:00 AM
 • रविवार 7 एप्रिल 2019 रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे जुळून येथे आहे सर्वार्थसिद्धी नावाचा एक खास योग. यासोबतच आज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शुभ योगांच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या दोन शुभ योगामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. फायद्याचे सौदे आणि...
  April 7, 12:00 AM
 • आज शनिवार 6 एप्रिल 2019 पासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर सुरु होत आहे. यासोबतच चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे. या संवत्सरचे नाव परिधावी आहे. स्वामी इंद्राग्नी राहतील. नवीन वर्षाचा राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव राहतील. आजचा दिवस बहुतांश राशीच्या लोकांसाठी खास राहील. नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  April 6, 12:00 AM
 • शुक्रवार, 5 एप्रिलला रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे इंद्र योग जुळून येत आहे. यासोबतच आज अमृतसिद्धी नावाचाही शुभ योग जुळून येत आहे.इंद्र योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. पती-पत्नी आणि बिझनेस पार्टनरमधील गैरसमज दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे धन लाभाची शक्यता वाढत आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  April 5, 12:00 AM
 • 4 एप्रिल 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी उत्तरभाद्रपदा नक्षत्र ब्रह्मा नावाचा योग तयार करत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  April 4, 12:00 AM
 • शनिवार 6 एप्रिल 2019 पासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर सुरु होत आहे. या संवत्सरचे नाव परिधावी आहे. स्वामी इंद्राग्नी राहतील. नवीन वर्षाचा राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सध्या चैत्र मास सुरु आहे. चैत्र मासातील शुक्र पक्षातील प्रतिपदा (6 एप्रिल) तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो. या तिथीपासून चैत्र नवरात्री आणि हिंदू नववर्ष सुरु होते. चुकीचे काम करणाऱ्या लोकांच्या वाढू शकतात अडचणी या वर्षाचा राजा शनी असल्यामुळे चुकीचे काम...
  April 3, 12:02 AM
 • बुधवार 3 एप्रिल रोजी पूर्वभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारामध्ये नशिबाची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही ठीक राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  April 3, 12:00 AM
 • या आठवड्यात शनिवारपासून नवरात्र व नवे हिंदू वर्ष सुरू हाेईल. नवीन संवत्सराचे नाव असेल परिधावी व याचे राजा शनी व मंत्री सूर्य अाहेत. या काळात जनतेचे सरकारांवर वर्चस्व असेल व राजकारण्यांना अपमानाचा सामना करावा लागू शकताे. देशात उत्साहाचे वातावरण व व्यापार-व्यवसाय प्रगत राहील. या आठवड्याच्या सुरुवातील चंद्र मकर राशीमध्ये राहील. एक एप्रिललाच चंद्र राशी बदलून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 3 तारखेला मीन राशीमध्ये आणि 6 तारखेला मेष राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे पं. मनीष शर्मा...
  April 2, 12:02 AM
 • नवीन महिना एप्रिल सुरु झाला आहे आणि या महिन्याच्या शेवटी शनीची स्थिती बदलणार. 30 एप्रिलला शनी मार्गीपासून वक्री होईल. मंगल आणि राहू-केतू व्यतिरिक्त इतर सर्व ग्रहांची स्थिती एप्रिलमध्ये बदलणार आहे. पंचांगानुसार जाणून घ्या, एप्रिल 2019 मध्ये केव्हा कोणता ग्रह राशी बदलणार आणि ग्रहांचे राशी परिवर्तन कोणत्या राशीमध्ये होणार... सूर्य : महिन्याच्या सुरुवातील सूर्य मीन राशीमध्ये राहील. 14 एप्रिलला संध्याकाळी हा ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करेल. चंद्र : 1 एप्रिलला चंद्र मकर राशीमध्ये आहे. याच दिवशी...
  April 2, 12:01 AM
 • मंगळवार 2 एप्रिल 2019 रोजी शतभिषा नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा उत्तम योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. शतभिषा नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  April 2, 12:00 AM
 • एप्रिल महिन्याचा पहिला दिवस तसेच सोमवारी भागवत एकादशी आहे. आजच्या दिवस दिशा शूल पूर्वेस राहील. यात सकाळी 6.35 ते 8.07 वाजेपर्यंत अमृत योग आणि सकाळी 9.39 पासून 11.11 पर्यंत शुभ योग राहील. यानंतर दुपारी 3.48 पासून सायंकाळी 5.20 वाजेपर्यंत लाभ आणि त्यानंतर 6 वाजून 52 मिनिटांपर्यंत अमृत योग आहे. आजचा दिवस 12 पैकी 5 राशींसाठी चांगला राहील. तर उर्वरीत राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा राहील.
  April 1, 12:00 AM
 • रविवार मार्च महिन्यातील शेवटचा दिवस आहे. एकादशी तिथी तसेच श्रवण नक्षत्राच्या योगामध्ये दिवसाची सुरुवात होईल. आज सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहील. त्यानंतर साध्य नावाचा शुभ योग सुरु होईल. अशाप्रकारे दिवसभर शुभ योग राहतील. 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. इतर सहा राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  March 31, 12:00 AM
 • उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जासुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशीदेखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून देणाऱ्या फळांना उन्हाळ्यात विशेष मागणी असते. उन्हाच्या काहिलीपासून गारवा देणाऱ्या हंगामी फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहू शकते. येथे जाणून घ्या, टरबुजाचे खास आरोग्यदायी फायदे आणि घरगुती उपाय... - टरबुजामध्ये ९० टक्के पाणी असते. हे खाल्ल्याने शरीरात...
  March 30, 12:03 AM
 • शनिवार 30 मार्च रोजी चंद्र मकर राशीमध्ये राहील. उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र असल्यामुळे शिवा आणि सिद्ध नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. या 2 शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  March 30, 12:00 AM
 • गुरुवार, 28 मार्चला रात्री बुध ग्रहाचे चाल बदलली आहे. पहिले हा ग्रह कुंभ राशीमध्ये वक्री होता आणि आता मार्गी झाला आहे. वक्री म्हणजे उलटा चालणे आणि आता मार्गी म्हणजे सरळ चालत आहे. 11 एप्रिलपर्यंत बुध कुंभ राशीमध्येच राहील. त्यानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार बुध ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. हा सध्या शनीच्या राशीमध्ये स्थित आहे. जाणून घ्या, बुध ग्रहाने चाल बदलल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा कसा प्रभाव राहील... मेष या राशीसाठी बुध...
  March 29, 12:03 AM
 • शुक्रवार 29 मार्च 2019 ला पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अत्यंत शुभ शुभ योग जुळून येत आहे. आत्ताच्या ग्रह स्थिती आणि शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात लाभ होईल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  March 29, 12:00 AM
 • गुरुवार 28 मार्च रोजी मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे वरियान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  March 28, 12:00 AM
 • बुधवार, 27 मार्च रोजी ज्येष्ठा नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  March 27, 12:00 AM
 • मागील आठवड्यात दोन मोठ्या ग्रहांनी राशी परिवर्तन केले आहे. 21 मार्चला शुक्र ग्रहाने शनीच्या कुंभ राशीमध्ये आणि 22 मार्चला मंगळाने शुक्राची राशी वृषभमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन 12 राशींसाठी खास राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, जाणून घ्या सर्व राशींवर या ग्रहांचा प्रभाव कसा राहील... मेष - या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शुक्र लाभदायक राहतील. धनलाभ होईल, यश मिळेल. मान-सन्मान वाढेल. स्थावर मालमत्तेमधून लाभ होऊ शकतो. सुखांमध्ये वृद्धी होईल....
  March 26, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात