जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish

Jyotish News

 • आजच्या दिवशी राहू काळ सकाळी ३.०० ते ४.३० वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल उत्तरेस असेल. आजचा दिवस एकूणच 12 पैकी 5 राशींसाठी खास राहील. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य ठरेल.
  April 16, 12:01 AM
 • आजच्या दिवशी राहू काळ सकाळी ७.३० ते ९.०० वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल पूर्वेस राहील. आजचा दिवस एकूणच 12 पैकी 3 राशींसाठी खास राहील. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य ठरेल.
  April 15, 12:01 AM
 • आजच्या दिवशी राहू काळ सायंकाळी 4.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल पश्चिमेस राहील. आजचा दिवस एकूणच 12 पैकी 3 राशींसाठी खास राहील. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिस सामान्य ठरेल.
  April 14, 12:00 AM
 • चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. या दिवशी जो व्यक्ती मनोभावे श्रीरामाचे नामस्मरण आणि पूजन करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी हा उत्सव 13 एप्रिलला शनिवारी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास श्रीराम लवकर प्रसन्न होऊन भक्ताचा इच्छा पूर्ण करतात. राशी आणि नाम अक्षर मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ. वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो सिंह - मा,...
  April 13, 12:04 AM
 • आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतींमध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र सांगितले आहेत. या सूत्रांचे पालन केल्यास आपण विविध समस्यांपासून दूर राहू शकतो. चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, आपल्या कोणत्या परिस्थितीमध्ये इतरांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो... आचार्य चाणक्य सांगतात की... राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ: पापं पुरोहित:। भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा।। चाणक्यांनी या श्लोकामध्ये सांगितले आहे की, कोणत्या व्यक्तीच्या पापाचे फळ कोणाला भोगावे लागते. जर...
  April 13, 12:01 AM
 • शनिवार 13 एप्रिलचा दिवस बहुतांश राशींच्या लोकांसाठी खास राहील. कारण आज श्रीरामनवमी आहे आहे तसेच पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  April 13, 12:00 AM
 • शुक्रवार 12 एप्रिल रोजी आद्रा नसखत्रमध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  April 12, 12:00 AM
 • गुरुवार, 11 एप्रिलला दिवसाची सुरुवात शोभन नावाचा शुभ योगामध्ये होईल. मृगशिरा नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. दुपारी 3.32 पर्यंत हा शुभ योग राहील. त्यानंतर अतिगंड नावाचा शुभ योग सुरु होईल, जो रात्रीपर्यंत राहील. चंद्र बुधची राशी मिथुनमध्ये आला आहे. एक शुभ आणि एक अशुभ योगामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील तर इतर राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  April 11, 12:00 AM
 • गुरु ग्रहाने मागील महिन्यात 30 मार्चला वृश्चिक राशीमधून धनु राशीमध्ये प्रवेश केला होता. धनु राशीचा स्वामी गुरूच आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनु राशीमध्ये गुरु 11 एप्रिलला वक्री होत आहे. त्यानंतर 22 एप्रिलला पुन्हा वृश्चिक राशीमध्ये येईल. वक्री म्हणजे उलटे चालणे आणि मार्गी म्हणजे सरळ चालणे. हा ग्रह आता 13 जुलैपर्यंत वृश्चिक राशीमध्ये वक्री राहील. त्यानंतर याच राशीमध्ये मार्गी होईल. 13 ऑक्टोबरला पुन्हा धनु राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींवर कसा...
  April 10, 12:01 AM
 • बुधवार 10 एप्रिल 2019 ला रोहिणी आणि मृग नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आणि रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  April 10, 12:00 AM
 • या आठवड्यात बुध ग्रह राशी परिवर्तन करत आहे. बुध 11 एप्रिलला कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करेल. गुरु ग्रह 11 एप्रिललाच धनु राशीमध्ये वक्री होईल. चंद्र आठवड्याच्या सुरुवातील मेष राशीमध्ये प्रवेश करेल. 8 तारखेला वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल, 10 तारखेला मिथुन आणि 12 तारखेला कर्क राशीमध्ये. या आठवड्यात म्हणजे 7 ते 14 एप्रिलपर्यंत चैत्र मासातील नवरात्र राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसे राहतील हे 7 दिवस... मेष आठवडाभराचा काळ आनंददायक राहील....
  April 9, 12:01 AM
 • मंगळवार, 9 एप्रिल 2019 रोजी कृत्तिका नक्षत्रामुळे आयुष्मान व सौभाग्य नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. याचा 9 राशींवर चांगला, तर 3 राशींवर संमिश्र प्रभाव राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या प्रभावामुळे काही राशींना एक्स्ट्रा इन्कम होईल. इतर तीन राशीच्या लोकांसाठी आजचा डायस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  April 9, 12:01 AM
 • आज दिनांक 8 एप्रिल विशेष गौरी तृतिया आहे. सोमवारच्या दिवशी सकाळी 7.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहू काळ राहील. एकूणच 12 पैकी 8 राशींसाठी दिवस सामान्य आणि काहीसा नकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे, आर्थिक व्यवहार करताना आणि कुणाशीही बोलताना सांभाळून राहिलेलेच बरे. तर वृश्चिक आणि मकरसह 4 राशींसाठी आजचा दिवस चांगला आणि लाभदायक ठरू शकतो.
  April 8, 12:00 AM
 • रविवार 7 एप्रिल 2019 रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे जुळून येथे आहे सर्वार्थसिद्धी नावाचा एक खास योग. यासोबतच आज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शुभ योगांच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या दोन शुभ योगामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. फायद्याचे सौदे आणि...
  April 7, 12:00 AM
 • आज शनिवार 6 एप्रिल 2019 पासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर सुरु होत आहे. यासोबतच चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे. या संवत्सरचे नाव परिधावी आहे. स्वामी इंद्राग्नी राहतील. नवीन वर्षाचा राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव राहतील. आजचा दिवस बहुतांश राशीच्या लोकांसाठी खास राहील. नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  April 6, 12:00 AM
 • शुक्रवार, 5 एप्रिलला रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे इंद्र योग जुळून येत आहे. यासोबतच आज अमृतसिद्धी नावाचाही शुभ योग जुळून येत आहे.इंद्र योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. पती-पत्नी आणि बिझनेस पार्टनरमधील गैरसमज दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे धन लाभाची शक्यता वाढत आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  April 5, 12:00 AM
 • 4 एप्रिल 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. गुरुवारी उत्तरभाद्रपदा नक्षत्र ब्रह्मा नावाचा योग तयार करत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  April 4, 12:00 AM
 • शनिवार 6 एप्रिल 2019 पासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर सुरु होत आहे. या संवत्सरचे नाव परिधावी आहे. स्वामी इंद्राग्नी राहतील. नवीन वर्षाचा राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सध्या चैत्र मास सुरु आहे. चैत्र मासातील शुक्र पक्षातील प्रतिपदा (6 एप्रिल) तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो. या तिथीपासून चैत्र नवरात्री आणि हिंदू नववर्ष सुरु होते. चुकीचे काम करणाऱ्या लोकांच्या वाढू शकतात अडचणी या वर्षाचा राजा शनी असल्यामुळे चुकीचे काम...
  April 3, 12:02 AM
 • बुधवार 3 एप्रिल रोजी पूर्वभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारामध्ये नशिबाची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही ठीक राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  April 3, 12:00 AM
 • या आठवड्यात शनिवारपासून नवरात्र व नवे हिंदू वर्ष सुरू हाेईल. नवीन संवत्सराचे नाव असेल परिधावी व याचे राजा शनी व मंत्री सूर्य अाहेत. या काळात जनतेचे सरकारांवर वर्चस्व असेल व राजकारण्यांना अपमानाचा सामना करावा लागू शकताे. देशात उत्साहाचे वातावरण व व्यापार-व्यवसाय प्रगत राहील. या आठवड्याच्या सुरुवातील चंद्र मकर राशीमध्ये राहील. एक एप्रिललाच चंद्र राशी बदलून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 3 तारखेला मीन राशीमध्ये आणि 6 तारखेला मेष राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे पं. मनीष शर्मा...
  April 2, 12:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात