जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Hasta Rekha

Hasta Rekha

 • अनेक लोकांची सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असते आणि यासाठी ते कष्टही करतात परंतु हे स्वप्न फार कमी लोकांचे पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचे अध्ययन करून त्याला सरकारी नोकरी मिळणार की नाही हे समजू शकते. कुंडलीचा एक असा योग सांगण्यात आला आहे, ज्याच्या प्रभावाने व्यक्ती सरकारी अधिकारी होऊ शकतो. या योगाला हंस योग म्हणतात. येथे कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, हंस योगशी संबंधित काही खास गोष्टी...
  March 4, 10:21 AM
 • समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तुलांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे. - समुद्रशास्त्रामध्ये पोटावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. हे व्यक्तीच्या दुर्भाग्याचे सूचक मानले जाते. असा व्यक्ती खाण्याचा शौकीन असतो. परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर व्यक्तीला धन समृद्धी प्राप्त होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शरीरावरील कोणत्या...
  March 3, 12:00 AM
 • सामुद्रिक शास्त्र आणि वराह संहितामध्ये स्त्री-पुरुषांच्या शारीरिक अंगांना बघूनच त्यांचे भविष्य आणि स्वभावाबद्दल जाणुन घेता येते. ज्योतिषशास्त्रामध्ये हस्तरेखांव्यतिरिक्त पायाच्या तळव्यांवरील रेषा, कान, नाभि, डोळे आणि भुवया म्हणजेच आयब्रोंचाही अभ्यास केला जातो. आयब्रोवरून आपल्याला व्यक्तीमत्वाच्या अनेक बाबी जाणुन घेता येतात. यावरून मुलींचा स्वभाव, त्यांची आवड, नावड याची माहिती मिळते. शास्त्रांनूसार मुलींच्या 2 आयब्रोदरम्यान काही ना काही अंतर असणे आवश्यक आहे. असे नसेल तर...
  February 22, 12:15 PM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. कुठे असते विवाह रेषा - विवाह रेषा लिटिल फिंगर (करंगळी) च्या खालच्या बाजूला असते. काही लोकांच्या हातावर एक विवाह रेषा असते तर, काहींच्या हातावर एकापेक्षा जास्त. करंगळीच्या खाली असलेल्या भागाला...
  February 20, 09:31 AM
 • सामुद्रिक शास्त्रानुसार कपाळावरील रेषा पाहून व्यक्तीच्या आयुष्याविषयी बरीच माहिती समजू शकते. त्यासाठी त्या व्यक्तीच्या कपाळावरील रेषा, आकार, रंग याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कपाळावरील रेषा कशाप्रकारे उलगडतात तुमचे आयुष्यमान आणि भविष्य. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर माहिती...
  February 16, 11:32 AM
 • आयुष्यात एकदातरी विदेशात जाण्याचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो, परंतु फार कमी लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. हस्तरेषा ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या तीळाशी संबंधित असे काही योग सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्तीच्या नशिबात विदेश यात्रा आहे की नाही हे समजू शकते. तीळ आणि ज्योतिष आपल्या शरीरावर जन्मापासूनच काळे छोटे-छोटे चिन्ह असतात, त्यांनाच तीळ म्हणतात. ज्योतिषमध्ये शरीरावरील वेगवेगळ्या अंगावर तीळ असल्याचे वेगवेगळे फळ सांगण्यात आले आहेत. येथे तिळाच्या आधारे...
  February 9, 12:55 PM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न किंवा प्रणय रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. पुढे जाणून घ्या, विवाह रेषेशी संबंधित खास गोष्टी...
  January 29, 12:00 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार रत्न धारण केल्याने संबंधित ग्रहांचे दोष दूर होऊन आयुष्यातील अडचणी नष्ट होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कोणता रत्न कोणत्या ग्रह दशेमध्ये कोणत्या दिवशी आणि वेळेला कोणत्या बोटात धारण करावे. लक्षात ठेवा कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी योग्य ज्योतिष विद्वानाचा सल्ला घ्यावा. रत्नांचा प्रभाव लवकर दिसून येतो. यामुळे ज्योतिष विद्वानांच्या सल्ल्याशिवाय रत्न धारण करू नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या बोटात रत्न...
  January 15, 04:05 PM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा एक श्रेष्ठ विद्या आहे. हातावरील रेषांचा अभ्यास करून कोणत्याही व्यक्तीच्या भूत-भविष्य आणि वर्तमानाची माहिती समजू शकते. हस्तरेषेवरून जोडीदाराशी संबंधित गोष्टी समजू शकतात. हस्तरेषेवरून येथे जाणून घ्या,कोणत्या पुरुषाची पत्नी सर्व कामामध्ये दक्ष असते आणि इतरही खास गोष्टी.
  January 9, 10:31 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे रत्न आहे. रत्न धारण केल्याने संबंधित ग्रहांचे दोष दूर होऊन शुभ प्रभाव वाढतात. नुकताच शनी ग्रहाने वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे. शनीचे हे राशी परिवर्तन काही लोकांच्या अडचणी वाढवू शकते. शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी नीलम रत्न धारण करावे. अशाप्रकारे करा धारण... - शनिवारी नीलम रत्न खरेदी करून आणावा आणि दुपारी 1 ते 2 या काळात उजव्या हाताच्या मधल्या बोटात धारण करावा. - धारण करण्यापूर्वी नीलम रत्नाची पूजा...
  December 20, 12:23 PM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रामध्ये लोकांचा हात पाहून त्याच्या भाग्यविषयी विविध गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीच्या हातावर भाग्याचा रेषा नसतात त्यांना ही एक रेषा कोट्याधीश बनवू शकते. हस्तरेषा ज्योतिषनुसार, ज्या व्यक्तीच्या हातावर गुरु, शुक्र, बुध आणि चंद्र पर्वत स्पष्ट आणि उंच असतील त्यांच्या हातामध्ये लक्ष्मी योग तयार हितो. असे लोक कष्ट करून यश प्राप्त करू शकतात.
  December 19, 03:03 PM
 • हस्तरेखा ज्योतिषनुसार तळव्यांवरील रेषा व्यक्तिचे भूत, भविष्य आणि वर्तमानाविषयी सांगतात. आज आम्ही सांगणार आहोत हाताच्या तळव्यांवर तयार होणा-या अर्ध चंद्राचा काय अर्थ असतो. या रेषांमुळे काय-काय माहिती होते. असा तयार होतो अर्ध चंद्र तळव्यावर हृदय रेषा ही लहान बोटाच्या खालून सुरु होते. काही लोक दोन्ही हात जवळ आणतात, तेव्हा त्यांच्या हातावर अर्धचंद्र तयार होतो. हे शुभ चिन्ह आहे, जे सगळ्यांच्या हातावर तयार होत नाही. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हातामधील चंद्राविषयी इतर काही...
  December 1, 02:18 PM
 • पायांच्या तळव्यावर आढळून येणार्या चिन्हांचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. तळव्यावरील प्रत्येक चीन्हाचे एक निश्चित स्थान आणि महत्त्व असते. पायाच्या तळव्यांवरून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, आचार-विचार जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न भारतमध्ये झाला होता. या विद्येचे सर्व श्रेय आपल्या ऋषीमुनींना जाते. ज्याप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याच्या स्वभाव, चरित्र, भूत-भविष्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे, ठीक त्याचप्रमाणे पायांच्या तळव्याची बनावट व त्यावरील चिन्ह...
  November 26, 12:01 AM
 • लग्न म्हटले की, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही प्रश्न अवश्य निर्माण होतात. लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज, याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या प्रश्नाचे उत्तर कुंडली पाहून मिळू शकते. कोलकाताचे एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, लव्ह मॅरेजची शक्यता सांगणारे कुंडलीतील खास योग...
  November 24, 12:06 AM
 • हातावरील एखाद्या रेषेवर किंवा पर्वतावर (अंगठ्याखालील शुक्र पर्वत सोडून) चतुष्कोण म्हणजेच चौकोन किंवा स्क्वेअर तयार झाल्यास त्या रेषा आणि पर्वताचे शुभफळ वाढते. यासोबतच या चिन्हामुळे तुटलेल्या रेषांचे दोष नष्ट होतात. हातावरील चतुष्कोण भाग्याची साथ देणारा मानला जातो. हातावरील शुक्र पर्वतावर चतुष्कोण असल्यास व्यक्तीला अशुभ फळ प्राप्त होतात. शुक्र पर्वतावर चौकोन शुभ मानला जात नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हातावर चतुष्कोण असल्यास कोणकोणते फळ प्राप्त होतात...
  November 14, 12:05 AM
 • प्रत्येक व्यक्तीचा हातावरील विविध रेषा व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावाशी संबंधित गोष्टींची माहिती देतात. हातावरील रेषांच्या अभ्यास करताना पुरुषाच्या उजव्या आणि स्त्रीच्या डाव्या हाताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, हातावरील कोणत्या ठिकाणी कोणती रेषा असते आणि यावरून व्यक्तीविषयी कोणकोणती खास माहिती समजू शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास रेषांविषयी...
  November 9, 12:05 AM
 • प्रत्येकाच्या हातावर कधीकधी रेषांपासून विशेष चिन्ह तयार होतात. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार रेषांपासून तयार झालेल्या या चिन्हांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो. काही चिन्ह शुभ असतात तर काही अशुभ. येथे जाणून घ्या, हातावर तयार होणारे 10 खास चिन्ह आणि त्यामुळे प्राप्त होणारे शुभ-अशुभ फळ...
  November 6, 12:04 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न किंवा प्रणय रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. पुढे जाणून घ्या, विवाह रेषेशी संबंधित खास गोष्टी...
  November 2, 11:33 AM
 • आपल्याला पैसा आणि मान-सन्मान मिळेल की नाही हे हातावरील सूर्य रेषा सांगत असते. यूर्य रेषा ही अनामिका बोटाच्या खालच्या भागात म्हणजेच सूर्य पर्वतावर असते. सूर्य पर्वतावर जी रेषा मोठ्या अवस्थेत असते, तिला सूर्य रेषा असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात ही रेषा दोष रहित असेल तर व्यक्तीला घर-कुटूंबात आणि समाजात मान-सन्मान आणि पैसा प्राप्त होतो. ही रेषा सर्वच लोकांच्या हातात नसते. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सूर्य रेषेसंबंधीत काही खास गोष्टी...
  October 23, 09:59 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीचे अध्ययन करून भविष्यवाणी केली जाते. कुंडलीत १२ स्थान असतात आणि या स्थानांमध्ये सर्व नऊ ग्रह वेगवेगळे योग तयार करतात. ग्रहांची स्थिती आणि इतर ग्रहांसोबत युतीच्या आधारावर व्यक्तीच्या सुख-दुःख आणि आर्थिक गोष्टींवर विचार केला जातो. येथे जाणून घ्या, कुंडलीतील असे खास योग जे कोणत्याही व्यक्तीला धनवान करू शकतात... 1-जन्म कुंडलीतील दुसरे स्थान धन कारक असते. हे स्थान धन, खजिना, सोने-चांदी, हिरे-मोती इ. गोष्टी देण्यास समर्थ आहे. तसेच या स्थानावरून व्यक्तीजवळ किती...
  October 15, 10:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात