जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Hasta Rekha

Hasta Rekha

 • ज्या लोकांच्या हातावरील गुरु पर्वत उंच आणि सुंदर दिसत असेल, ते लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचतात. या लोकांची नेतृत्व क्षमता चांगली राहते. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट)च्या खाली स्थित असतो. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार या पर्वताचा अभ्यास करून व्यक्तीची महत्वकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  October 14, 12:00 PM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. आपल्या हातावरील छोट्या छोट्या रेषांमध्ये सतत काहीतरी बदल होत असतात.परंतू काही विशिष्ट रेषांमध्ये कोणतेच बदल घडत नाहीत. यामध्ये आयुष्य रेषा, भाग्य रेषा, हृदय रेषा, मणिबंध, सूर्य रेषा आणि विवाह...
  October 1, 11:00 AM
 • सध्याच्या काळात अनेक तरुणांना सरकारी नोकरी भेटावी अशी इच्छा असते. कारण सरकारी नोकरीमुळे भविष्य सुरक्षित राहते आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतात असेल मानले जाते. सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करतात परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पूर्ण होते. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही योग सांगण्यात आले आहेत, ज्यावरून एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार की नाही हे समजू शकते. लक्षात ठेवा, हात पाहताना मुलांचा उजवा आणि मुलीचा डावा हात पाहणे आवश्यक आहे.
  September 23, 11:00 AM
 • हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार करंगळीसुद्धा स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगते. करंगळीची लांबी, उंची आणि यावर तयार झालेल्या वेगवेगळ्या रेषा, चिन्हांचा अभ्यास केला जातो. या छोट्या-छोट्या संकेतांवरून व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते. करंगळीशी संबंधित इतर काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 14, 10:27 AM
 • हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार हातांच्या रेषा आणि बोटांचे रचना यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला तर्जनी बोट म्हणजे इंडेक्स फिंगर पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा याबद्दल सांगणार आहोत. तर्जनीचा परिचय अंगठ्याच्या बाजूला असलेले पहिले बोट म्हणजे इंडेक्स फिंगर त्यास तर्जनी बोट असे देखील म्हटले जाते. या बोटाच्या खालच्या भागात गुरु पर्वत स्थित असतो. त्यामुळे यास गुरुचे बोट असे देखील म्हणतात. सामान्यत: या बोटाच्या आधारावर...
  September 1, 11:59 AM
 • आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, उदा - आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, विवाह रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इत्यादी. हस्तरेषा ज्योतिषनुसार भाग्य रेषा स्पष्ट करत असते की, व्यक्ती भाग्यशाली आहे का नाही. कोठे असते भाग्य रेषा - भाग्य रेषा सामान्यतः आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनि पर्वता( मधल्या बोटाखालील भागाला शनि पर्वत म्हणतात) कडे जाते. भाग्य रेषेचा फलादेश - जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधपासून...
  August 21, 01:48 PM
 • हस्तरेषा शास्त्रानुसार आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, भाग्य रेषा यावरून कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित विविध गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, या रेषा हातावर कुठे असतात...
  August 12, 09:00 AM
 • हातावरील एखाद्या रेषेवर किंवा पर्वतावर (अंगठ्याखालील शुक्र पर्वत सोडून) चतुष्कोण म्हणजेच चौकोन किंवा स्क्वेअर तयार झाल्यास त्या रेषा आणि पर्वताचे शुभफळ वाढते. यासोबतच या चिन्हामुळे तुटलेल्या रेषांचे दोष नष्ट होतात. हातावरील चतुष्कोण भाग्याची साथ देणारा मानला जातो. हातावरील शुक्र पर्वतावर चतुष्कोण असल्यास व्यक्तीला अशुभ फळ प्राप्त होतात. शुक्र पर्वतावर चौकोन शुभ मानला जात नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हातावर चतुष्कोण असल्यास कोणकोणते फळ प्राप्त होतात...
  August 9, 12:01 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या चारही बोटाखाली चार पर्वत असतात. या चारही पर्वतांचा अभ्यास करून आपल्या स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेणे शक्य आहे. सर्वात लहान बोटाखाली (करंगळी) बुध पर्वत असतो. येथे जाणून घ्या, बुध पर्वतांशी संबंधित खास गोष्टी...
  August 5, 10:43 AM
 • ज्या लोकांच्या हातावरील गुरु पर्वत उंच आणि सुंदर दिसत असेल, ते लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचतात. या लोकांची नेतृत्व क्षमता चांगली राहते. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट)च्या खाली स्थित असतो. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार या पर्वताचा अभ्यास करून व्यक्तीची महत्वकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  August 2, 12:31 PM
 • हस्तरेषामध्ये हाताच्या रेषांसोबतच हाताच्या बोटांचा अभ्यासदेखील केला जातो. अंगठाही स्वभाव आणि भविष्याविषयी अनेक गोष्टी सांगतो. जाणुण घ्या अंगठ्याच्या आधारे व्यक्तिचा स्वभाव आणि भविष्याविषयी. आपल्या अंगठ्याचे तीन भाग असतात. पहिला भाग वरचा, मग मधला आणि नंतर सर्वात खालचा भाग. हे तीनही भाग रेषांपासुन विभाजित असतात. जर पहिला भाग अधिक लांब असेल तर व्यक्ति इच्छाशक्ति असणारा असतो. तो माणुस कोणावरच अवलंबुन नसतो. हे लोक कोणतेही काम पुर्ण स्वातंत्र्याने करु इच्छिता. यांना यशही मिळते. कामातील...
  July 29, 08:33 AM
 • आपल्याला पैसा आणि मान-सन्मान मिळेल की नाही हे हातावरील सूर्य रेषा सांगत असते. यूर्य रेषा ही अनामिका बोटाच्या खालच्या भागात म्हणजेच सूर्य पर्वतावर असते. सूर्य पर्वतावर जी रेषा मोठ्या अवस्थेत असते, तिला सूर्य रेषा असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात ही रेषा दोष रहित असेल तर व्यक्तीला घर-कुटूंबात आणि समाजात मान-सन्मान आणि पैसा प्राप्त होतो. ही रेषा सर्वच लोकांच्या हातात नसते. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्यासूर्य रेषेसंबंधीत काही खास गोष्टी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी...
  July 13, 12:59 PM
 • जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव आणि सवयींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर येथे एक विधी सांगण्यात येत आहे. या विधीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या पायांचा आकार (शेप) पाहून स्वभाव समजून घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीच्या पायांचा शेप वेगवेगळा असतो. येथे पायांच्या पाच प्रकारच्या शेप्सचे वर्णन करण्यात आले आहे. तुम्ही या आकारांशी तुमच्या स्वतःच्या पायांचा आकार जुळवून स्वभावाशी संबंधित गुप्त गोष्टी जाणून घेऊ शकता. ठीक अशाचप्रकारे तुम्ही इतरांच्या पायांचा आकार पाहून त्यांच्याविषयी...
  July 12, 12:02 PM
 • हस्तरेषा शास्त्रानुसार हातावर तयार झालेले काही चिन्ह व्यक्तीला भाग्यशाली असल्याचे संकेत देतात. ज्या लोकांच्या हातावर हे चिन्ह दिसतात, त्यांना प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, व्यक्तीला भाग्यशाली बनवणारे हातावरील 5 चिन्ह.
  July 8, 10:59 AM
 • हातावरील एखाद्या रेषेवर किंवा पर्वतावर (अंगठ्याखालील शुक्र पर्वत सोडून) चतुष्कोण म्हणजेच चौकोन किंवा स्क्वेअर तयार झाल्यास त्या रेषा आणि पर्वताचे शुभफळ वाढते. यासोबतच या चिन्हामुळे तुटलेल्या रेषांचे दोष नष्ट होतात. हातावरील चतुष्कोण भाग्याची साथ देणारा मानला जातो. हातावरील शुक्र पर्वतावर चतुष्कोण असल्यास व्यक्तीला अशुभ फळ प्राप्त होतात. शुक्र पर्वतावर चौकोन शुभ मानला जात नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हातावर चतुष्कोण असल्यास कोणकोणते फळ प्राप्त होतात...
  July 6, 10:05 AM
 • भविष्य पुराणानुसार मनुष्याच्या हातावर 5 अत्यंत खास जागा असतात. धर्म ग्रंथांमध्ये यांना 5 तीर्थ मानण्यात आले आहे. या तीर्थांपासूनच मनुष्य देवता, पितृ आणि ऋषींना जल अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत.
  July 5, 11:52 AM
 • व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार की नाही आणि मिळाली तर उच्चपद प्राप्त होणार की नाही? या सर्व प्रश्नांचे उत्तर कुंडलीतील सूर्यदेवाची स्थितीवर अवलंबून आहे. भृगु संहितेनुसार कुंडलीत सूर्याची शुभ स्थिती व्यक्तीला मान-सन्मान आणि सुख-समृद्धी प्रदान करते. सूर्य मेष राशीमध्ये उच्चेचा आणि तूळ राशीत नीचेचा प्रभाव देतो. येथे जाणून घ्या, सूर्याच्या स्थितीनुसार सरकारी नोकरीशी संबंधित काही खास योग...
  July 5, 08:29 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न किंवा प्रणय रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. पुढे जाणून घ्या, विवाह रेषेशी संबंधित खास गोष्टी...
  July 1, 10:45 AM
 • हस्तरेषामध्ये हाताच्या रेषांसोबतच हाताच्या बोटांचा अभ्यासदेखील केला जातो. अंगठाही स्वभाव आणि भविष्याविषयी अनेक गोष्टी सांगतो. जाणुण घ्या अंगठ्याच्या आधारे व्यक्तिचा स्वभाव आणि भविष्याविषयी. आपल्या अंगठ्याचे तीन भाग असतात. पहिला भाग वरचा, मग मधला आणि नंतर सर्वात खालचा भाग. हे तीनही भाग रेषांपासुन विभाजित असतात. जर पहिला भाग अधिक लांब असेल तर व्यक्ति इच्छाशक्ति असणारा असतो. तो माणुस कोणावरच अवलंबुन नसतो. हे लोक कोणतेही काम पुर्ण स्वातंत्र्याने करु इच्छिता. यांना यशही मिळते. कामातील...
  June 28, 11:12 AM
 • सध्याच्या काळात अनेक तरुणांना सरकारी नोकरी भेटावी अशी इच्छा असते. कारण सरकारी नोकरीमुळे भविष्य सुरक्षित राहते आणि प्रगतीच्या भरपूर संधी मिळतात असेल मानले जाते. सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करतात परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पूर्ण होते. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही योग सांगण्यात आले आहेत, ज्यावरून एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार की नाही हे समजू शकते. लक्षात ठेवा, हात पाहताना मुलांचा उजवा आणि मुलीचा डावा हात पाहणे आवश्यक आहे.
  June 23, 02:05 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात