जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Hasta Rekha

Hasta Rekha

 • हिंदू पंचांगानुसार या महिन्यात आषाढ मासातील शनिश्चरी अमावस्या योग 24 जूनला जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिवारच्या अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या योगामध्ये काही खास उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. भाग्याशी संबंधित अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, शनिवार आणि अमावास्या योगात कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  June 23, 12:34 PM
 • हातावरील मस्तिख्क रेशा बुद्धिमान आणि शिकण्याच्या प्रवृत्ती आणि मनावरी ताब्याविषयी सांगते. मस्तिख्क रेषा ही गुरू पर्वत, मंगल पर्वत किंवा जीवन रेषापासून सुरु होते. ही रेषा कोठून सुरू होते आणि कोठे संपते याचा प्रभाव त्या व्यक्तिच्या स्वभावावर पडतो. जाणून घ्या तुमच्या हातावरील रेषेवरू तुमचा स्वभाव...
  June 22, 12:59 PM
 • ज्या लोकांच्या हातावरील गुरु पर्वत उंच आणि सुंदर दिसत असेल, ते लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचतात. या लोकांची नेतृत्व क्षमता चांगली राहते. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट)च्या खाली स्थित असतो. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार या पर्वताचा अभ्यास करून व्यक्तीची महत्वकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी... (Pls Note-...
  June 16, 09:21 AM
 • प्रत्येकाच्या हातावर कधीकधी रेषांपासून विशेष चिन्ह तयार होतात. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार रेषांपासून तयार झालेल्या या चिन्हांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो. काही चिन्ह शुभ असतात तर काही अशुभ. येथे जाणून घ्या, हातावर तयार होणारे 10 खास चिन्ह आणि त्यामुळे प्राप्त होणारे शुभ-अशुभ फळ...
  June 7, 02:39 PM
 • आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, उदा- आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, विवाह रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इत्यादी. हस्तरेषा ज्योतिषनुसार भाग्य रेषा हे स्पष्ट करत असते की, व्यक्ती भाग्यशाली आहे अथवा नाही. हातावर कुठे असते भाग्य रेषा (Fate Line) भाग्य रेषा सामान्यतः आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत( मधल्या बोटाच्या खालील भागाला शनी पर्वत म्हणतात) कडे जाते. पुढे जाणून घ्या, भाग्य रेषेच्या आधारावर भविष्याशी संबंधीत...
  June 5, 10:21 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये हातांवरील रेषांना खूप महत्व देण्यात आले आहे. हस्तरेषा विद्या ही प्राचीन विद्या म्हणून ओळखली जाते. या विद्येचा अभ्यास करणा-या व्यक्तिला हातावरील रेषा पाहून अचूक भविष्य सांगता येते. हातावरील रेषा पाहून व्यक्तिच्या आयुष्यातील गुढ माहिती सांगण्याचे काम ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ति सांगू शकतो. हातावरील मणिबंध भाग पाहून तुमच्या आयुष्यात आणि भविष्यात काय घडू शकते याची माहिती जाणून घेणे शक्य आहे. कुठे असतो मणिबंध- हाताचा तळभाग जिथून सुरू होतो, तिथे...
  May 31, 12:39 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात