Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • बुधवार 14 नोव्हेंबरला श्रवण नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. बुधवार या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा...
  12:01 AM
 • ग्रहांचा सेनापती आणि भूमिपुत्र मंगळाने कुंभ राशीमध्ये प्रवेश केला आहे. हा ग्रह 23 डिसेंबरपर्यंत याच राशीमध्ये राहील. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनीच्या राशीमध्ये मंगळ आल्यामुळे सर्व 12 राशीचे जीवन बदलणार आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्या राशीसाठी कसे राहील... मेष - या राशीच्या लोकांसाठी मंगळ अकरावा झाला आहे. यामुळे शत्रूंवर विजय प्राप्त करू शकता. मंगळामुळे जमीनीशी संबंधित कामामध्ये लाभ होऊ शकतो. वृषभ - या राशीसाठी...
  November 13, 12:06 AM
 • नवीन आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे 11 ते 17 नोव्हेंबरपर्यंत काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर काही लोकांसाठी हा काळ शुभफळ देणारा राहील. अंक ज्योतिषच्या माध्यमातून बर्थडेटनुसार स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही हे, अंक शास्त्राच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा... ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे...
  November 13, 12:02 AM
 • मंगळवार, 13 नोव्हेंबर रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून आला आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  November 13, 12:01 AM
 • 12 ते 18 नोव्हेंबरपर्यंतचा हा आठवडा 12 राशींसाठी खास राहतील. या आठवड्यात चार अशुभ योग जुळून येत आहेत परंतु हा आठवडा छठ सणामुळे सूर्य उपासनेचा आहे. सूर्य ग्रहांचा राजा आहे आणि यामुळे हा आठवडा सूर्य उपासनेने यश प्राप्त करून देणारा राहील. या आठवड्यात चंद्र गुरुची राशी धनुपासून कुंभपर्यंत जाईल. हे सात दिवस शुभ कार्यासाठी चांगले राहतील. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी हा आठवडा कसा राहील. मेष सूर्य-बुधाची दृष्टी. नववा चंद्र. कामे व्यवस्थित हाेतील व व्यस्त राहाल. चिंता कमी हाेऊन कामात मन लागेल....
  November 12, 12:02 AM
 • सोमवार, 12 नोव्हेंबरला चंद्र गुरु ग्रहाची राशी धनुमध्ये राहील. आज पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे उत्पन्न नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये सावध राहून काम करणे आवश्यक आहे. आजच्या दिवशी करण्यात आलेली छोटोशी चुकूनही अडचणींचे कारण ठरू शकते. महादेवाला सोमवारचा स्वामी मानले गेले आहे. यामुळे सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. शिव पूजेने कुंडलीतील विविध दोष नष्ट होतात. येथे जाणून घ्या, धनु राशीतील चंद्रामुळे 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील.... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  November 12, 12:01 AM
 • रविवार, 11 नोव्हेंबर 2018 ची सुरुवात सुकर्मा नावाच्या शुभ योगाने होत आहे. दुपारी 2.34 पासून धृती नावाचा दुसरा आणखी अनेक शुभ योग सुरु होत आहे. चंद्र बृहस्पतीची राशी धनुमध्ये दिवसभर राहील. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस लाभ करून देणारा राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  November 11, 12:01 AM
 • ज्योतिषमध्ये 12 राशी सांगण्यात आल्या असून प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी वेगळा आहे. एकूण 9 ग्रह असून यामध्ये राहू आणि केतू छाया ग्रह मानले जातात. यामुळे हे दोन्ही ग्रह कोणत्याची राशीचे स्वामी नाहीत. इतर सात ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र एक-एक राशीचे स्वामी आहेत. या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी दोन-दोन राशींचे स्वामी आहेत. ग्रह स्वामींच्या उपायाने दूर होऊ शकतात अडचणी.. व्यक्तीने राशीनुसार स्वामी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास त्याच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात....
  November 10, 12:04 AM
 • सगळीकडे सध्या दिवाळीचा उत्साह आहे. याच उत्साहाच्या वातावरणामध्ये आपला दिवस कसा जाईल याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. याबाबत ग्रहतारे काय सांगतात, आणि त्यानुसार आपला दिवस कसा असेल हे आपण दैनंदिन राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुढील स्लाइड्सवर पाहा, 12 राशींचे राशीफळ.. मेष - सहकारी तुमच्या शब्दाला मान देतील. बसल्या जागेवरून इतरांना कामाला लावाल. जाेडीदाराच्या भावना समजून घ्याल. प्रेमप्रकरणांना मात्र हात जोडा. शुभ रंग :मोरपंखी, अंक-5. वृषभ - काही अनपेक्षीत घटनांमुळे...
  November 10, 12:00 AM
 • घरामध्ये की ठेवावे आणि काय ठेवू नये हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकवेळा एखाद्या छोट्या वस्तूमुळे व्यक्तीचे भाग्य थांबते किंवा त्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. निर्जीव वस्तूमध्ये स्वतःची एक उर्जा असते. चुकीची किंवा नकारात्मक उर्जा असलेली वस्तू घरात ठेवल्यास मनुष्याला दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागते. या अडचणींपासून दूर राहण्यासाठी घर-दुकानातील या 9 गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 9 गोष्टींविषयी...
  November 9, 12:02 AM
 • समुद्रशास्त्र आणि ज्योतिषनुसार एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्याच्या स्वभावाविषयी विविध गोष्टी समजू शकतात. ज्योतिषाचार्य पं प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराह संहितेमध्ये मुलींच्या चालीवरून त्यांच्या स्वभाव आणि सवयींविषयी समजू शकते. येथे जाणून घ्या, चालण्याच्या पद्धतीवरून एखाद्याचा स्वभाव कसा असू शकतो. फास्ट चालणाऱ्या मुली - ज्योतिष शास्त्रानुसार अशा मुलींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो. अनेक मुलींना जलद गतीने चालण्याची सवय असते. अशा मुलींना...
  November 9, 12:01 AM
 • आज कार्तिक शुद्ध द्वितिया म्हणजेच भाऊबीजेचा दिवस. आजच्या दिवशी अनुराधा नक्षत्रामुळे शोभन नावाचा शुभयोग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणत्या राशीसाठी नेमका कसा असणारा आहे दिवस हे जाणून घेऊयात 12 राशींच्या राशिफळातून. पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ..
  November 9, 12:00 AM
 • आज बलिप्रतिपदा. म्हणजेच दीपावली पाडवा. हिंदु परंपरेनुसार वर्षातील सर्वात शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आजचा दिवस असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त अत्यंत उत्तम समजला जातो. तसेच विविध वस्तुंच्या खरेदीही आजच्या मुहूर्तावर केली जाते. असा हा अत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. पाहुयात कसा असेल तुमचा आजचा दिवस. पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ...
  November 8, 12:04 AM
 • बुधवार 7 नोव्हेंबर रोजी दिवाळीतील खास दिवस म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. या काळात घरातील काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास व्यक्तीच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल किंवा करिअरमध्ये बाधा निर्माण होत असल्यास येथे सांगितलेले उपाय एकदा अवश्य करून पाहा. आज आम्ही तुम्हाला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारी काही खास आणि सोपे उपाय सांगत आहोत. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 7, 12:05 AM
 • धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते तेथे धन, संपत्ती आणि सुख-समृद्धी राहते. याउलट अस्वच्छ ठिकाणी गरिबी निवास करते. कारण हेच आहे की, स्वच्छ ठिकाणी महालक्ष्मीचा वास राहतो. झाडू घरातील कचरा बाहेर काढण्याचे काम करतो यामुळे हे लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि कचरा दारिद्रतेचे प्रतीक. यामुळे झाडू घरात कशाप्रकारे ठेवावा ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी....
  November 7, 12:04 AM
 • कोणत्याही व्यक्तीच्या पैशाशी संबंधित इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार हे संकेत मिळाल्यानंतर समजून घ्यावे की, व्यक्तीला लक्ष्मी कृपा प्राप्त होणार असून आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत. येथे जाणून घ्या लक्ष्मी कृपेचे 10 संकेत... धनलाभ करून देणारे इतर 9 संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 7, 12:02 AM
 • आश्विन महिन्याची अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या महारात्री मानवाने रचलेला सोहळा, उंच टांगलेले आकाशदिवे, मंदिरांवरील रोषणाई, घराघरांपुढील, दारे-खिडक्या, अंगणात तेवणाऱ्या पणत्या, फटाक्यांची आतषबाजी अशा या तेजदीप्त अमावास्येचा हा वर्षातील एकमेव दिवस देशभर दिवाळीच्या रूपात साजरा होतो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी (7 नोव्हेंबर, बुधवार) करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार उपाय केल्यास लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व...
  November 7, 12:01 AM
 • भारतीय परंपरेमध्ये सर्वोच्च स्थान असलेला असा सणांचा राजा म्हणजेच दिवाळीच्या उत्सवातील आजचा सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपुजनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी घरोघरी लक्ष्मी मातेचू पुजा केली जाते आणि जीवनात समृद्धी भरभराटू राहू दे अशी तिच्या चरणी प्रार्थना केली जाते. वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या अशा आजच्या दिवशी आपल्या ग्रहांची स्थिती कशी आहे आणि राशी काय सांगतात हे दैनंदिन राशीभविष्यातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात 12 राशींचे राशिफळ. पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींचे राशिफळ..
  November 7, 12:00 AM
 • बुधवार, 7 नोव्हेंबरला दिवाळीतील महालक्ष्मी पूजनाचा विशेष दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेने घरातील गरिबी दूर होऊ होऊन सुख-समृद्धी वाढते. ज्योतिष शास्त्रामध्ये दिवाळीच्या दिवशी करण्यात येणारे खास उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, 10 सोपे उपाय...
  November 6, 12:02 AM
 • मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 ला नरक चतुर्दशी आहे. दिवसाची सुरुवात प्रीती नावाच्या शुभ योगाने होत आहे. हा योग दिवसभर राहील. संध्याकाळी 7.54 नंतर आयुष्यमान योग सुरु होईल. मंगळवारी चंद्र संध्याकाळी सहा वाजता बुधाची राशी कन्यामधून निघून शुक्राची राशी तुळमध्ये प्रवेश करेल. आजचा दिवस 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  November 6, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED