जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • महिन्याच्या शेवटच्या रविवारी ध्वज आणि ध्रुव योग जुळत असल्याने 12 मधील 7 राशींसाठी दिवस ठिक असू शकतो. वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना धावपळ आणि तनावापासून आराम मिळेल. नवीन आणि खास लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. मोठ्या लोकांची मदत मिळू शकते. कौटुंबिक आणि लव्ह लाइफमध्ये दिवस चांगला असेल. तर मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु राशीचे लोक डिस्टर्ब होऊ शकतात. रविवारी या 5 राशीच्या लोकांना सांभाळून राहावे... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ... (Pls Note- तुम्ही...
  June 25, 08:20 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले गेले आहे. यामुळे सूर्यदेवाची पूजा सर्व अडचणींमधून मुक्त करणारी मानली जाते. कुंडलीत सूर्य अशुभ असल्यास समाज-कुटुंबात मान-सन्मान मिळत नाही. आरोग्य समस्या निर्माण होतात. सूर्यदेवाचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायामधीलच एक उपाय म्हणजे सूर्यदेवाला सकाळी लवाद उठून अर्घ्य देणे. यासोबतच सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य चांगले राहते तसेच नशिबाची साथ मिळते. सूर्य नमस्कारचे 12 आसन असून प्रत्येक आसनाचा एक...
  June 24, 02:47 PM
 • अंक शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात अंकांचे खूप महत्त्व आहे. आपण आपल्या लकी नंबरचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग केल्यास भाग्याशी संबंधित अडचणी नष्ट होतात. याच कारणामुळे बहुतांश लोक मोबाइल नंबरसुद्धा राशी आणि शुभ अंकानुसार घेतात. मोबाइल नंबर आपल्या राशीसाठी लकी असल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, मोबाइलचा लकी नंबर कसा काढावा... किरो अंक शास्त्रानुसार मोबाइल नंबरवरून मुळांक जाणून घेण्याचा विधी- मोबाइल नंबरच्या सर्व दहा अंकांची बेरीज करून जो अंक प्राप्त होतो, तोच...
  June 24, 11:08 AM
 • या वर्षी आषाढ मासात शनि अमावस्या योग जुळून येत आहे. हा योग 10 वर्षानंतर आज (24 जून शनिवार) जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार, यापूर्वी आषाढ मासात शनि अमावास्येचा योग 10 वर्षांपूर्वी 2007 मध्ये जुळून आला होता आणि यानंतर हा योग 17 वर्षांनंतर म्हणजे 2034 मध्ये जुळून येईल. मान्यतेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते. हा योग शनीच्या साडेसाती आणि ढय्याने प्रभावित लोकांसाठी विशेष लाभकारी राहतील. राशीनुसार शनिदेवाचे उपाय...
  June 24, 08:57 AM
 • शनिवारी आद्रा नक्षत्र आणि मिथुन राशीत चार ग्रह असल्यामुळे 12 पैकी पाच राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा अडचणीचा ठरू शकतो. या लोकांनी लव्ह लाईफ, नोकरी, बिझनेस आणि पैशांच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. कामामध्ये कोणतीही रिस्क घेऊ नये. क्रोध आणि असत्यामुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहील. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  June 24, 08:24 AM
 • या वर्षी आषाढ मासात शनि अमावस्या योग जुळून येत आहे. हा योग 10 वर्षानंतर 24 जूनला शनिवारी जुळून येत आहे. या दिवशी हलहारिणी अमावस्या असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार, यापूर्वी आषाढ मासात शनि अमावास्येचा योग 10 वर्षांपूर्वी 2007 मध्ये जुळून आला होता आणि यानंतर हा योग 17 वर्षांनंतर म्हणजे 2034 मध्ये जुळून येईल. मान्यतेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,...
  June 24, 07:43 AM
 • हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार एका विशिष्ठ देवाच्या पूजेसाठी ठरलेला आहे. उदा. सोमवारी महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते आणि मंगळवारी हनुमानाची. ठीक याचप्रकाचे शनिवारचे प्रमुख देवता शनिदेव आहेत. शनिश्चरी अमावस्या(24 जून, शनिवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा कामाविषयी सांगत आहोत, जे शनिवारी केल्यास शनिदेव रुष्ट होतात. यामुळे तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास शनिवारी येथे सांगण्यात आलेली कामे आणि वस्तूंची खरेदी करू नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिवारी...
  June 23, 07:59 AM
 • शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे मित्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. चंद्र उच्च राशीमध्ये असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा अडकलेला पैसा मिळू शकतो. सॅलरी वाढण्याचेही योग आहेत. बिझनेस करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस....
  June 23, 07:25 AM
 • शनिवार, 24 जूनला आषाढ मासातील अमावस्या आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. शास्त्रामध्ये या अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या अमावास्येला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 22, 09:50 AM
 • गुरुवारी लुम्बक आणि शूल नावाचे दोन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकासांठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीच्या कामामध्ये या लोकांनी सांभाळून राहावे. धनहानी होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणत्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  June 22, 07:33 AM
 • शास्त्रामध्ये वृक्ष पूजनाचे विशेष महत्त्व असून यांची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. अशाच काही पूजनीय वृक्षांमध्ये आवळा एक झाड आहे. आवळ्याची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये प्रचलित असलेले काही खास उपाय. वरील स्लाईडवर जाणून घ्या, आवळ्याचा उपाय आणि याचप्रकारचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 21, 12:24 PM
 • बुधवारी मेष राशीमध्ये चंद्र असल्यामुळे धनहानी, वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. 12 पैकी 4 राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. कामामध्ये घाईगडबड करू नये. नोकरी आणि बिझनेसमध्ये आर्थिक व्यवहारात रिस्क घेऊ नये. व्यर्थ कामामध्ये वेळ वाया जाऊ शकतो. इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  June 21, 12:02 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार रत्न धारण केल्याने संबंधित ग्रहांचे दोष दूर होऊन आयुष्यातील अडचणी नष्ट होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कोणता रत्न कोणत्या ग्रह दशेमध्ये कोणत्या दिवशी आणि वेळेला कोणत्या बोटात धारण करावे. लक्षात ठेवा कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी योग्य ज्योतिष विद्वानाचा सल्ला घ्यावा. रत्नांचा प्रभाव लवकर दिसून येतो. यामुळे ज्योतिष विद्वानांच्या सल्ल्याशिवाय रत्न धारण करू नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर रत्नांची माहिती...
  June 20, 11:40 AM
 • 23 जूनला शनि रास बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि शनिवार 24 जूनला अमावस्या आहे. हे दोन्ही दिवस ज्योतिषाच्या दृष्टीने खूप खास आहेत. शास्त्रामध्ये शनिवारच्या अमावस्येचे अधिक महत्त्व आहे. याला शनिश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी महामंडलेश्वर परमहंस दाती महाराज यांनी सांगिलेले खास उपाय येथे जाणून घ्या. राशीनुसार हे उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. मेष : शनि अमावास्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून मातीच्या भांड्यात सव्वा...
  June 20, 09:59 AM
 • सोळा संस्कारमध्ये विवाह संस्कार सर्वात प्रमुख संस्कार आहे. लग्नाविषयी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. उदा. लग्न कधी होईल, जोडीदार कसा असेल इ. अनेकवेळा आपल्याला पडलेल्या स्वप्नामध्ये लग्नाशी संबंधित प्रश्नाची उत्तरे दडलेली असतात परंतु आपल्या ते लक्षात येत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच काही स्वप्नांविषयी जे प्रेम, प्रणय, लग्नाचे संकेत देतात...
  June 20, 08:48 AM
 • मंगळवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. या राशीच्या लोकांचे उत्पन्न आणि सेव्हिंग वाढेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंगळवारचे तुमचे संपूर्ण राशिभविष्य....
  June 20, 07:34 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्यातील सातही दिवसाचे ग्रह स्वामी वेगवेगळे आहेत. व्यक्तीच्या जन्म ज्या दिवशी झाला असेल त्यानुसार त्या ग्रह स्वामीचा प्रभाव आयुष्यभर राहतो. सोमवारचा ग्रह स्वामी चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा शनी, रविवारचा सूर्य आहे. या ग्रह स्वामींच्या आधारावर येथे जाणून घ्या, जन्म वारानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो...
  June 19, 12:56 PM
 • हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत केले जाते. या महिन्यात ही एकादशी 20 जूनला मंगळवारी आहे. मंगळवारी एकादशी असल्यामुळे या दिवशी हनुमानाचे उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी लवकर दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय.
  June 19, 09:09 AM
 • या आठवड्यात 23 जूनला शनी रास बदलून धनु राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीवर याचा प्रभाव आठवड्याच्या सुरुवातीपासूनच होऊ लागेल. शनिसोबतच इतर चार ग्रहांचा प्रभाव प्रत्येक राशीवर राहील. यामुळे 12 पैकी आठ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  June 19, 07:57 AM
 • सोमवारी रेवती नक्षत्रामुळे मातंग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शोभन नावाचे योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी आठ राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये हे लोक लकी राहतील. उत्पन्न वाढेल. अडकलेला पैसा परत मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  June 19, 07:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात