जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

  • या आठवड्यात 23 जूनला शनी रास बदलून धनु राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीवर याचा प्रभाव आठवड्याच्या सुरुवातीपासूनच होऊ लागेल. शनिसोबतच इतर चार ग्रहांचा प्रभाव प्रत्येक राशीवर राहील. यामुळे 12 पैकी आठ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
    June 19, 07:57 AM
  • सोमवारी रेवती नक्षत्रामुळे मातंग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शोभन नावाचे योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी आठ राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये हे लोक लकी राहतील. उत्पन्न वाढेल. अडकलेला पैसा परत मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
    June 19, 07:19 AM
  • रविवारी सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे रविवारचा दिवस 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. सहा राशीच्या लोंकाना धनलाभ होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. यासोबतच चंद्राची स्थिती ठीक नसल्यामुळे इतर सहा राशीचे लोक तणावात राहतील. धनहानी, वाद, व्यर्थ खर्च वाढू शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवारचा दिवस...
    June 18, 12:02 AM
  • अमावस्येला विशेष पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे. ज्योतिषनुसार अमावस्येला केलेल्या उपायांनी सर्व दोष दूर होऊ शकतात. कामांसंबंधीत अडचणी नष्ट होऊ शकतात. आज जाणुन घेऊया अमावस्येला केला जाणारा एक खास उपाय. हा उपाय 4 स्टेप्समध्ये पुर्ण करावा. जाणुन घ्या उपायाची विधि... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या उपायांसंबंधी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर...
    June 17, 10:41 AM
  • शनिवारी चंद्र आणि गुरु समोरा-समोर आल्याने गजकेसरी नामक राजयोग जुळत आहे. यामुळे 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असेल. वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांना नोकरी, बिझनेस, पैसा आणि लव्ह लाइफच्या बाबतीत नशीबाची साथ मिळेल. अडकलेली काम पुर्ण होतील. वाद दूर होतील. याव्यतिरिक्त मेष, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी इतर ग्रहांची स्थिती चांगली नाही. या राशींना दिवसभर सांभाळून राहावे लागेल. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ... (Pls Note- तुम्ही जर...
    June 17, 07:36 AM
  • ज्योतिषामध्ये कुंडलीचा सप्तम भाव वैवाहिक जीवनाचे कारक असतो. हा भाव ज्या राशीचा असतो. त्यानुसार व्यक्तिच्या वैवाहिक जीवनाविषयी माहिती मिळू शकते. आज जाणुन घ्या कुंडलीच्या सप्तम भावाच्या आधारावर कोणत्या स्त्रीचे वैवाहिक जीवन कसे असू शकतो आणि तिच्या जोडीदाराविषयी खास गोष्टी... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर गोष्टी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप,...
    June 16, 10:48 AM
  • शुक्रवारी सौम्य आणि प्रीती नावाचे २ शुभ योग जुळून येत आहेत, तरीही अनेक लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. कुंभ राशीमध्ये केतुसोबत चंद्र असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर राहील. यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात. धनहानीचे योगही जुळून येत आहेत. 12 पैकी 4 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा तर इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...
    June 16, 07:51 AM
  • शुक्रवारी सौम्य आणि प्रीति नावाचे दोन शुभ योग असुनही लोक अडचणीत येऊ शकतात. कुंभ राशीमध्ये केतुसोबत चंद्र असल्याने ग्रहण योग जुळत आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होईल. ज्यामुळे नोकरी बिझनेसच्या काही प्रकरणांतील अडचणी वाढू शकतात. धन हानिचे योग जुळत आहेत. ग्रहण योगाचा प्रभाव विशेषतः कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांवर जास्त राहिल. तर इतर 8 राशींवर अशुभ योगाचा प्रभाव कमी असेल... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शुक्रवारचे संपुर्ण राशीभविष्य... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी...
    June 16, 07:37 AM
  • शुक्र ग्रहाला आनंदाचे प्रतीक मानले जाते. याच्या शुभ प्रभावाने जीवनात सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त केले जाऊ शकते. याच कारणामुळे शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवाचा दिवस विशेष मानण्यात आला आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शुक्र ग्रहाच्या वस्तूंशी संबंधित असे काही उपाय, जे तुम्हाला करू शकतात धनवान...
    June 16, 12:22 AM
  • शिवपुराणानुसार पूजन कर्म करताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे शुभफळ लवकर प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
    June 15, 07:38 AM
  • कुंभ राशीमध्ये केतू आणि चंद्राच्या जोडीवर राहूची दृष्टी पडल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. याच अशुभ प्रभाव जवळपास सर्वच राशींवर राहील. काही राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. ग्रहण योगामुळे काही लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा हा योग अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवारचा दिवस....
    June 15, 12:02 AM
  • 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत सूर्य मिथुन राशीमध्ये राहील. मिथुन राशीतील सूर्य मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ , धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या राशीच्या लोकांना धनलाभ आणि नशिबाची साथ मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल आणि सॅलरी वाढू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठीसुद्धा हा काळ चांगला राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.या व्यतिरिक्त मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन ठीक राहणार नाही. या लोकांनी सावध राहून काम करावे. पुढील स्लाईड्सवर वाचा...
    June 14, 11:29 AM
  • दुर्भाग्य दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमध्ये एक उपाय म्हणजे हातामद्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातू आणि रत्नांची अंगठी धारण करणे. ज्योतिषाचे एक अभिन्न अंग आहे वास्तू आणि वास्तू शास्त्रामध्ये अंगठीशी संबंधित एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. उपायानुसार दुर्भाग्य दूर करण्यासाठी कासवाची आकृती असलेली अंगठी धारण करावी. येथे जाणून घ्या, कासवाच्या अंगठीशी संबंधित काही खास गोष्टी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या अंगठीशी संबंधित इतर...
    June 14, 09:09 AM
  • कुंडलीतील दोषांमुळे कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि पैशांची अडचण वाढतच जाते. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी संबंधित ग्रहांचे उपाय करणे आवश्यक आहेत. यासोबतच येथे सांगण्यात आलेले लाल किताबमधील उपाय केल्यास लवकर सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर काही खास उपाय....
    June 14, 08:24 AM
  • बुधवारी छत्र आणि मित्र नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशींच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. या लोकांना तणावातून मुक्ती मिळेल. पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. विविध कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
    June 14, 12:02 AM
  • ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यापासून शुभफळ प्राप्त करण्याचे विविध उपाय आहेत. याच उपायांमधील एक उपाय म्हणजे अशुभ ग्रहाच्या मंत्राचा जप करणे. ग्रहांचा मंत्र जप केल्याने अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. येथे जाणून घ्या, कोणत्या ग्रहासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा. मंत्र जपाचा सामान्य विधी - ज्या मंत्राचा जप करण्याची इच्छा असेल त्या ग्रहाची विधिव्रत पूजा करावी. पूजेमध्ये सर्व आवश्यक सामग्री...
    June 13, 11:21 AM
  • स्वप्नाचे जग वास्तवात असलेल्या जगापेक्षा खूप वेगळे आहे. यामध्ये तुम्ही ते सर्वकाही पाहू शकता जे वास्तवातील जगामध्ये घडत नाही- उदा. मृतदेहही बोलणे किंवा मृतदेहाची गळाभेट घेणे इ. अशाप्रकारचे स्वप्न भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात. हे संकेत फक्त समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही तुम्हाला भूत-प्रेत आणि आत्म्याशी संबंधित अशाच काही स्वप्नांविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भूत-प्रेत आणि आत्म्याशी संबंधित इतर काही स्वप्नांविषयी...
    June 13, 09:39 AM
  • प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत मंगळवारी आल्यास याचा अंगारक गणेश चतुर्थी म्हणतात. या महिन्यात आज (13 जून, मंगळवार) हा योग जुळून येत आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो आणि संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमचे बडॅलक दूर होऊन श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. हे उपाय उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट यांनी सांगितले आहेत. श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर...
    June 13, 08:13 AM
  • मंगळवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. विविध कामामध्ये या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील इंद्र योगाचा प्रभाव...
    June 13, 07:22 AM
  • नावाच्या पहिल्या अक्षराचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्यावरही पडतो. ही गोष्ट बहुतांश लोकांना माहिती असावी परंतु तुम्हाला हे माहिती नसावे की नावामध्ये रिपीट होणाऱ्या अक्षराचा आपल्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नावामध्ये रिपीट होणाऱ्या अक्षरांचा कसा पडतो प्रभाव...
    June 12, 03:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात