Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • आज बलिप्रतिपदा. म्हणजेच दीपावली पाडवा. हिंदु परंपरेनुसार वर्षातील सर्वात शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा आजचा दिवस असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा मुहूर्त अत्यंत उत्तम समजला जातो. तसेच विविध वस्तुंच्या खरेदीही आजच्या मुहूर्तावर केली जाते. असा हा अत्यंत शुभ असलेला आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत. पाहुयात कसा असेल तुमचा आजचा दिवस. पुढील स्लाइड्सवर वाचा 12 राशींचे राशीफळ...
  November 8, 12:04 AM
 • बुधवार 7 नोव्हेंबर रोजी दिवाळीतील खास दिवस म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. या काळात घरातील काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास व्यक्तीच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असेल किंवा करिअरमध्ये बाधा निर्माण होत असल्यास येथे सांगितलेले उपाय एकदा अवश्य करून पाहा. आज आम्ही तुम्हाला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारी काही खास आणि सोपे उपाय सांगत आहोत. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 7, 12:05 AM
 • धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते तेथे धन, संपत्ती आणि सुख-समृद्धी राहते. याउलट अस्वच्छ ठिकाणी गरिबी निवास करते. कारण हेच आहे की, स्वच्छ ठिकाणी महालक्ष्मीचा वास राहतो. झाडू घरातील कचरा बाहेर काढण्याचे काम करतो यामुळे हे लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि कचरा दारिद्रतेचे प्रतीक. यामुळे झाडू घरात कशाप्रकारे ठेवावा ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी....
  November 7, 12:04 AM
 • कोणत्याही व्यक्तीच्या पैशाशी संबंधित इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार हे संकेत मिळाल्यानंतर समजून घ्यावे की, व्यक्तीला लक्ष्मी कृपा प्राप्त होणार असून आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत. येथे जाणून घ्या लक्ष्मी कृपेचे 10 संकेत... धनलाभ करून देणारे इतर 9 संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 7, 12:02 AM
 • आश्विन महिन्याची अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या महारात्री मानवाने रचलेला सोहळा, उंच टांगलेले आकाशदिवे, मंदिरांवरील रोषणाई, घराघरांपुढील, दारे-खिडक्या, अंगणात तेवणाऱ्या पणत्या, फटाक्यांची आतषबाजी अशा या तेजदीप्त अमावास्येचा हा वर्षातील एकमेव दिवस देशभर दिवाळीच्या रूपात साजरा होतो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी (7 नोव्हेंबर, बुधवार) करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार उपाय केल्यास लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व...
  November 7, 12:01 AM
 • भारतीय परंपरेमध्ये सर्वोच्च स्थान असलेला असा सणांचा राजा म्हणजेच दिवाळीच्या उत्सवातील आजचा सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपुजनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी घरोघरी लक्ष्मी मातेचू पुजा केली जाते आणि जीवनात समृद्धी भरभराटू राहू दे अशी तिच्या चरणी प्रार्थना केली जाते. वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या अशा आजच्या दिवशी आपल्या ग्रहांची स्थिती कशी आहे आणि राशी काय सांगतात हे दैनंदिन राशीभविष्यातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात 12 राशींचे राशिफळ. पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींचे राशिफळ..
  November 7, 12:00 AM
 • बुधवार, 7 नोव्हेंबरला दिवाळीतील महालक्ष्मी पूजनाचा विशेष दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या लक्ष्मी पूजेने घरातील गरिबी दूर होऊ होऊन सुख-समृद्धी वाढते. ज्योतिष शास्त्रामध्ये दिवाळीच्या दिवशी करण्यात येणारे खास उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, 10 सोपे उपाय...
  November 6, 12:02 AM
 • मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 ला नरक चतुर्दशी आहे. दिवसाची सुरुवात प्रीती नावाच्या शुभ योगाने होत आहे. हा योग दिवसभर राहील. संध्याकाळी 7.54 नंतर आयुष्यमान योग सुरु होईल. मंगळवारी चंद्र संध्याकाळी सहा वाजता बुधाची राशी कन्यामधून निघून शुक्राची राशी तुळमध्ये प्रवेश करेल. आजचा दिवस 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  November 6, 12:01 AM
 • नोव्हेंबरचा दुसरा आठवडा 5 ते 11 मधील काळ यावेळी चांगला राहील. आठवड्यातील सात दिवसांपैकी पाच दिवस सणांचे राहतील. या सात दिवसांमध्ये फक्त सोमवार आणि शनिवारी अशुभ योग तयार होत आहेत. इतर पाचही दिवस शुभ योग राहतील. चंद्र तूळ राशीतून धनु राशीपर्यंत जाईल. या दरम्यान जळपास प्रत्येक राशीच्या लोकांना काही न काही फायदा नक्की होईल. मेष मुलांशी वाद व असहकार्य होऊ शकते. अार्थिक उत्पन्नात अस्थिरता राहील. तसेच कामांची कासवगती चिंतित करू शकते. काैटुंबिक वादाचा सामना करावा लागू शकताे. बुध व गुरुवारी वेळ...
  November 5, 12:10 AM
 • दिवाळीच्या एक दिवस आगोदर नरक चतुर्दशी (6 नोव्हेंबर, मंगळवार) तिथी येते. या दिवशी दीपदान केले जाते आणि अकाली मृत्युपासून दूर राहण्यासाठी तसेच निरोगी शरीरासाठी यमदेवाची पूजा केली जाते. तसेच या दिवसाशी संबंधित एक प्राचीन प्रथा म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याची. यालाच अभ्यंग स्नान म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार या चतुर्दशी तिथीला विशिष्ठ प्रकारच्या औषधीयुक्त गोष्टींनी स्नान केल्यास वर्षभर शरीर निरोगी राहते तसेच घरातील सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत...
  November 5, 12:07 AM
 • अश्विन मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी आणि अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. हे दोन्ही दिवस धन संबंधित उपाय करण्यासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत. यावर्षी धनत्रयोदशी 5 नोव्हेंबर, सोमवार तसेच दिवाळी 7 नोव्हेंबरला बुधवारी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी देवतांचे कोषाध्यक्ष तसेच दिवाळीला धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी करण्यात आलेल्या दान, हवन, पूजा उपायांचे फळ अक्षय (संपूर्ण) प्राप्त होते. तंत्र शास्त्रानुसार, या...
  November 5, 12:05 AM
 • सोमवार 5 नोव्हेंबरपासून लक्ष्मीलाप्रसन्न करण्याचा आणि प्रकाशाचा उत्सव दिवाळी सुरु होत आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये वास्तूचे महत्त्व अधिकच वाढते, धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यंत तुम्ही तुमच्या घराचा वास्तू व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला वर्षभर शुभफळ प्राप्त होत होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवाळीच्या खास वास्तू टिप्स...
  November 5, 12:04 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीचे अध्ययन करून भविष्यवाणी केली जाते. कुंडलीत 12 स्थान असतात आणि या स्थानांमध्ये सर्व नऊ ग्रह वेगवेगळे योग तयार करतात. ग्रहांची स्थिती आणि इतर ग्रहांसोबत युतीच्या आधारावर व्यक्तीच्या सुख-दुःख आणि आर्थिक गोष्टींवर विचार केला जातो. येथे जाणून घ्या, कुंडलीतील असे खास योग जे कोणत्याही व्यक्तीला धनवान करू शकतात... 1-जन्म कुंडलीतील दुसरे स्थान धन कारक असते. हे स्थान धन, खजिना, सोने-चांदी, हिरे-मोती इ. गोष्टी देण्यास समर्थ आहे. तसेच या स्थानावरून व्यक्तीजवळ किती...
  November 5, 12:02 AM
 • सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 रोजी धनत्रयोदशी सण आहे. दिवसाची सुरुवात विष्कुंभ नावाच्या अशुभ योगाने होत आहे. चंद्र बुधाच्या कन्या राशीत दिवसभर राहील. दिवसा हस्त नक्षत्र राहील. सोमवारचे ग्रह-तारे सहा राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहतील तर इतर सहा राशीच्या लोकांना दिवस संमिश्र फळ देणारा राहील. दिवसाच्या शेवटच्या काळात प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  November 5, 12:01 AM
 • सोमवार, 5 नोव्हेंबरपासून पाच दिवसीय दीपोत्सव सुरु होत आहे. 5 तारखेला धनत्रयोदशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. प्राचीन काळी याच तिथीला समुद्र मंथनातून भवन धन्वंतरी प्रकट झाले होते. त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता. यांना आयुर्वेदाचे देवता मानले जाते. येथे जाणून घ्या, धनत्रयोदशीला राशीनुसार काय करावे आणि काय करू नये... पाण्यामध्ये हळद मिसळून स्नान करावे... या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करावे. अशा...
  November 4, 12:09 AM
 • यावर्षी 7 नोव्हेंबरला बुधवारी दिवाळी आहे.यामुळे बाजारात सध्या शॉपिंग करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. ज्योतिष आणि वास्तूमध्ये प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या न कोणत्या देवता आणि ग्रहाशी राहतो. या आधारावर त्या दिवशी करण्यात येणारे कामही प्रभावित होते. कोणत्या दिवशी कोणते सामान खरेदी केल्यास शुभफळ प्राप्त होतात याविषयाची खास माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. रविवार काय खरेदी करावे 1. लाल वस्तू 2. गहू 3. पर्स 4. औषधी 5. कात्री 6. डोळे किंवा अग्नीशी संबंधित सामान काय खरेदी करू नये 1....
  November 4, 12:07 AM
 • धर्म शास्त्रातील गरुड पुराणानुसार दान केल्याने पुण्य वाढते आणि सर्व पापांचा प्रभाव नष्ट होतो. दान केल्यामुळे भाग्याशी संबंधित बाधा दूर होऊ शकतात. यामुळे दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, दिवाळीला राशीनुसार कोणकोणत्या वस्तूंचे दान करणे शुभ राहते... मेष : या राशीचे लोक गहू, मसूर डाळ, कपडे, गूळ, तांबे, लाल फुल दान करू शकतात. वृषभ : या राशीचे लोक पांढरा घोडा, गाय-वासरासहित, हिरा, अत्तर, सेंट, तांदूळ इ. वस्तू दान करू शकतात. मिथुन : या राशीचे लोक सोने, मूग, पन्ना, कस्तुरी इ....
  November 4, 12:04 AM
 • धनतेरस किंवा धनत्रयोदशी(5 नोव्हेंबर, सोमवार) ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी काळात धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते. घरात जर धन हवे असेल तर धनत्रयोदशीला घरात विशेष 7 वस्तु आणाव्यात. या वस्तु घरात आणल्याने तुमच्या धनाची भरभराट होईल. येथे जाणून घ्या, या वस्तु कोणत्या आहेत आणि याचे महत्त्व काय... 1. कोथिंबीर कोथिंबीर म्हणजेच धने हे धनाचे प्रतिक आहेत. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी कोथिंबीर खरेदी करुन घरात आणावी. पूजा करताना कोथिंबीरीची...
  November 4, 12:02 AM
 • रविवार 4 नोव्हेंबर 2018 रोजी तीन सर्वात शुभ योगांचा महासंयोग जुळून येत आहे. एकाच दिवशी तीन सर्वात श्रेष्ठ योगांचा संयोग दुर्लभ मानला जातो. रविवारी सर्वर्थसिद्धी, अमृतसिद्धी आणि त्रिपुष्कर नावाचे तीन शुभ योग एकत्र जुळून येत आहेत. यामुळे रविवार खरेदी आणि इतर शुभ कामांसाठी अत्यंत मंगलकारी मानला जात आहे. याव्यतिरिक्त आज वैधृती नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे परंतु तीन शुभ योगाच्या प्रभावामुळे या योगाचा प्रभाव कमी राहील. चंद्र सूर्याची राशी सिंहमधून निघून बुधाची राशी कन्यामध्ये जाईल....
  November 4, 12:01 AM
 • बुधवार 7 नोव्हेंबरला महालक्ष्मी पूजेचा महापर्व दिवाळी आहे. दिवाळीला करण्यात आलेल्या पूजेने लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन संबंधित अडचणीतून मुक्ती मिळते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्राचीन प्रथेनुसार काही खास कामे सांगण्यात आली आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, अशी काही कामे, जी दिवाळीच्या दिवसांमध्ये रोज करावीत... संध्याकाळी दिवा लावावा - जर तुम्हाला महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर...
  November 3, 12:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED