जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • शुक्रवार, 19 जुलै रोजी आषाढ मासातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आजच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शुक्रवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 19, 12:05 AM
 • गुरुवार 18 जुलै रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे राशीचक्रातील 12 राशींपैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  July 18, 12:05 AM
 • बुधवार 17 जुलै रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती विष्कुंभ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  July 17, 12:25 AM
 • वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते, मन अशांत राहते, क्रोध वाढतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही उपाय ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते... पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. हा उपाय पती-पत्नीने सोबत केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. दुसरा उपाय...
  July 17, 12:20 AM
 • मंगळवार 16 जुलै रोजी पौर्णिमा तिथी आहे. यासोबतच आषाढ मासातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याव्यतिरिक्त आज या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असून वैधृती नावाचा योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  July 16, 12:25 AM
 • सोमवारचे ग्रह-तारे इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  July 15, 12:05 AM
 • रविवार, 14 जुलै 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. रविवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार....
  July 14, 12:25 AM
 • वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मूर्ती आणि फोटो लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसार समरांगणसूत्रधार, प्रासाद मण्डन आणि वृहत्संहितासारख्या वास्तू ग्रंथांमध्ये घराची सजावट आणि इतर गोष्टींविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. या ग्रंथांनुसार घरामध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू आणि फोटोंचा शुभ-अशुभ प्रभाव तेथे राहणाऱ्या लोकांवर पडतो. यामुळे या ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याप्रकाराची मूर्ती आणि फोटो घरामध्ये ठेवू नयेत. प्राण्यांव्यतिरिक्त...
  July 14, 12:05 AM
 • शनिवार, 13 जुलैला आषाढ मासातील द्वादशी तिथी आहे. यासोबतच आज अनुराधा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना बिझनेस, वैवाहिक आयुष्यात तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंध सुधारतील. तथापि, 4 राशींना मात्र हा शनिवार संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  July 13, 12:20 AM
 • शुक्रवार, 12 जुलै रोजी दिवसाची सुरुवात लाभ मुहूर्तामध्ये होत आहे. आजच्या दिवशी विशाखा आणि अनुराधा या दोन नक्षत्रांचा योग जुडून येत आहे. या ग्रह-नक्षत्राच्या प्राभावांमुळे 12 पैकी 7 राशींसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरेल. आज दुनियादारी सोडून कुटुंबियांना वेळ देण्याचा विचार येईल. तरुणांना निर्बंध नकोशी वाटतील. तर कुटुंब आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. उर्वरीत 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
  July 12, 12:00 AM
 • गुरुवार 11 जुलै स्वाती नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. गुरुवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....
  July 11, 12:05 AM
 • बुधवार 10 जुलै रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा आणि सिद्ध नावाचे 2 शुभ तयार करत आहे. या 2 शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  July 10, 12:15 PM
 • मंगळवार 9 जुलै 2019 ला हस्त नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे परंतु हा योग दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी...
  July 9, 12:25 AM
 • 8 ते 14 जुलै दरम्यान चंद्र मिथुन राशीपासून कन्या राशीपर्यंत जाईल. गोचर कुंडलीतील चंद्राच्या या स्थितीमुळे कर्क, सिंह, तूळ, मकर, वृषभ, मिथुन राशीचे लोक अडचणीत येऊ शकतात. या 6 राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठीक नाही. या आठवड्यतील ग्रह-ताऱ्यांच्या अशुभ स्थितीमुळे या राशीच्या लोकांचे काम बिघडू शकते आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कन्या, वृश्चिक, धनु, कुंभ, मीन आणि मेष राशीचे लोक ग्रह-ताऱ्यांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहतील. या 6 राशीच्या लोकांसाठी 7 दिवस शुभ राहतील. मेष गुरू आठव्या...
  July 9, 12:05 AM
 • 8 जुलै 2018 रोजी दिवसाची सुरुवात अमृत शुभ मुहूर्तात होत आहे. या दिवशी उत्तरा आणि हस्त नावाच्या नक्षत्रांचा योग जुळून येत आहे. ग्रह आणि ताऱ्यांच्या प्रभावामुळे आज 12 पैकी 9 राशींसाठी दिवस धावपळ आणि कामाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना आज दांडी मारण्याचा मूड होऊ शकतो. वडिलधारे व्यक्ती आपली मते लादण्याचा प्रयत्न करू शकतात. मित्र आणि सहकाऱ्यांकडून आज सहकार्य मिळण्याचा योग आहे. एकूणच सर्व राशींसाठी कसा राहील आजचा दिवस हे पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
  July 8, 12:00 AM
 • रविवार 7 जुलै रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि ग्रह ताऱ्यांची स्थिती 12 पैकी 8 राशींसाठी खास दिवस घेऊन आली आहे. काही लोकांना अचानक धनलाभ किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. इतर 4 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  July 7, 12:00 AM
 • शनिवार 6 जुलै रोजी सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे धनलाभाचे योग जुळून येत आहेत. मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. सिद्धी योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. नवीन कामाची आखणी कराल. अडकली कामे पूर्ण होतील. काही लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  July 6, 12:25 AM
 • पूजेमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू पूजा झाल्यानंतर तिजोरीत किंवा स्वतःच्या पाकिटात ठेवल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. शास्त्रानुसार कोणत्याही कामाच्या सुरुवातीला श्रीगणेशाची पूजा केल्याने काम निर्विघ्नपणे पार पडते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये नियमितपणे श्रीगणेशाची पूजा करावी. गणेश पूजेमध्ये विविध गोष्टी ठेवल्या जातात. यामध्ये काही खास गोष्टी पूजेनंतर घरात किंवा पाकिटात ठेवल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या,...
  July 6, 12:05 AM
 • शुक्रवार, 5 जुलै 2019 रोजी 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी आश्लेषा नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  July 5, 12:20 AM
 • ज्योतिषमध्ये सर्व महत्त्वाच्या कामासाठी उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते. दिवसभरातील महत्तवाच्या कामापैकी एक आहे स्नान करणे. पूजा-पाठ करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. स्नान करताना पाण्यामध्ये चंदन आणि हळद यासारख्या शुभ गोष्टी टाकल्यास पुण्य प्राप्त होते. वाईट काळातून मुक्ती मिळते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, अशा 5 गोष्टींविषयी ज्या स्नानाच्या पाण्यात टाकल्यास...
  July 5, 12:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात