जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • शनी मागील महिन्यात म्हणजे 15 डिसेंबर 2018 ला अस्त झाला होता. शनिवार, 19 जानेवारीपासून शनी ग्रहाचा पुन्हा उदय झाला आहे. आता 27 डिसेंबर 2019 पर्यंत शनी याच स्थितीमध्ये राहील. शनी सध्या धनु राशीमध्ये मार्गी आहे आणि 30 एप्रिलपासून वक्री होईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, शनी उद्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर कसा राहील... मेष : भाग्योदय होण्याचा योग आहे. धनलाभ होईल तसेच खास कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. वृषभ : अज्ञात भीती आणि चिंता राहतील. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात....
  January 22, 12:04 AM
 • मंगळवार, 22 जानेवारी 2019 रोजी आश्लेषा नसखातर राहील. आजच्या ग्रह स्थितीमुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव 6 राशींवर चांगला, तर 6 राशींवर संमिश्र राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या प्रभावामुळे काही राशींना एक्स्ट्रा इन्कम होईल, काहींच्या अनावश्यक खर्चांत वाढ होईल. या ग्रहस्थितीमुळे लव्ह लाइफ आणि दाम्पत्य जीवनातही चढउतार राहतील. याशिवाय काही राशींच्या आरोग्याच्या समस्या पुन्हा डोके वर काढू शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  January 22, 12:00 AM
 • आज (सोमवार, 21 जानेवारी 2019) या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. पंचांगानुसार आज पौष मासातील पौर्णिमासुद्धा आहे. भारतीय वेळेनुसार आज सकाळी 9 वाजून 04 मिनिटांनी ग्रहण सुरु होईल आणि याचा मोक्ष 12 वाजून 21 मिनिटांनी होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. मध्य-पूर्व अफ्रीका, यूरोप, अमेरिका, पूर्वी रूस भागात हे ग्रहण दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चंद्रग्रहणाचा सर्व बारा राशींवर प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल......
  January 21, 11:24 AM
 • पंचांगानुसार आज (सोमवार, 21 जानेवारी) पौष मासातील पौर्णिमा आहे. सोमवारसोबतच पौर्णिमा आणि सर्वार्थसिद्धी नावाचे योगही जुळून येत आहेत. सर्वार्थसिद्धी योगामध्ये करण्यात आलेले शुभकाम कोणत्याही बाधेशिवाय पूर्ण होतात. या योगामुळे पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सोमवार, पौर्णिमा आणि सर्वार्थसिद्धी योगामध्ये रात्री घराच्या जवळपास खास ठिकाणी दिवा कुठे लावावा. असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक आणि पवित्र राहते....
  January 21, 10:55 AM
 • या आठवड्यात सूर्याची दृष्टी कर्कवर असल्याने देशात सुख-समृद्धीचे वातावरण असेल. तसेच गरजेच्या वस्तूंचे दर घसरतील. विदेशी प्रकरणांत प्रगती हाेईल; परंतु नैसर्गिक घटनांनी जीवित हानीही हाेऊ शकते. थंडीचा प्रकोप कमी होईल. खेळांत प्रगती हाेईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसा राहील 20 ते 26 जानेवारीपर्यंतचा काळ... मेष प्रभाव कायम राहील व प्रत्येक कामात यश मिळेल. अाठवड्याच्या मध्यात चाैथा चंद्र असल्याने पैशांच्या अडचणी येऊ शकतात. तथापि, इतर वेळ...
  January 21, 12:01 AM
 • सोमवार 21 जानेवारीला वर्ष 2019 मधील चंद्रग्रहण आहे. पंचांगानुसार आज पौष मासातील पौर्णिमासुद्धा आहे. यासोबतच आज पुष्य नक्षत्रामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये लाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  January 21, 12:00 AM
 • वर्ष 2019 मध्ये सर्व राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव जास्त राहील. 33 दिवस अस्त राहिल्यानंतर 19 जानेवारीला शनी ग्रहाचा पुन्हा उदय झाला आहे. यानंतर आता 27 डिसेंबरपर्यंत शनिदेव दिव्य स्वरूपात राहणार म्हणजेच वर्षभर यांचा प्रभाव दिसून येईल. शनी 30 एप्रिलला वक्री होईल. यामुळे 30 एप्रिलपर्यंत शनिदेवाचा प्रभाव जास्त राहील. शनीमुळे जास्त मेहनत करणाऱ्या लोकांना लाभ होईल, धर्मानुसार काम करणाऱ्या लोकांच्या घर-कुटुंबात सुख-शांती राहील. बेरोजगारांना काम मिळू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला...
  January 20, 12:02 AM
 • एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला. दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले. एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या...
  January 20, 12:01 AM
 • रविवार, 20 जानेवारी 2019 चा सूर्योदय आद्रा नक्षत्रामध्ये होईल आणि चंद्र दिवसभर बुधाची राशी मिथुनमध्ये राहील. आजच्या ग्रह स्थितीमुळे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. सुरुवातील वैधृती नावाचा अशुभ योग आणि त्यानंतर विष्कुंभ नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे आजचा दिवस 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील तर इतर सात राशीच्या लोकांसाठी ठीक राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  January 20, 12:00 AM
 • ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे असते ते सिंह राशीचे असतात. या राशीचे स्वरूप सिंहाप्रमाणे आहे. राशीचा स्वामी सूर्य असून ही अग्नी तत्त्वाची राशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांशी संबंधित खास गोष्टी... नामाक्षर : मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे राशीचे स्वरूप - सिंहाप्रमाणे राशी स्वामी - सूर्य 1. सिंह राशी पूर्व दिशेची द्योतक आहे. चिन्ह सिंह असून राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीचे तत्त्व अग्नी आहे. 2. सामान्यतः या...
  January 19, 12:02 AM
 • शनिवार, 19 जानेवारीला एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. चंद्र आपली उच्च राशी वृषभमधून निघून बुधची राशी मिथुनमध्ये आला आहे. दिवसाची सुरुवात ऐंद्र नावाच्या शुभ योगाने होत असून हा योग संध्याकाळी 6 पर्यंत राहील. त्यानंतर वौधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रह-स्थितीचा 12 पैकी सात राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  January 19, 12:00 AM
 • शुक्रवार, 18 जानेवारी 2019 रोजी पौष शुद्ध द्वादशी असून रोहिणी नक्षत्राच्या योगाने ब्रह्मा नावाचा योग जुळून येत आहे. शांततेच्या प्रयत्नासाठी, शांतीदायक कार्यांसाठी हा योग उत्तम आहे. शास्त्रानुसार, एखादे भांडण मिटवायचे असल्यास या योगात प्रयत्न करायला हरकत नाही. यश नक्की मिळेल. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांच्या बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे....
  January 18, 12:00 AM
 • 17 जानेवारीला गुरुवारी कृत्तिका नक्षत्र आणि ग्रह-तारे मिळून शुक्ल योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  January 17, 12:00 AM
 • बुधवार, 16 जानेवारी 2019 चे ग्रह-तारे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी खास राहतील. दिवसाची सुरुवात सर्वार्थसिद्धी आणि शुभ नावाचा योगाने होत आहे. चंद्र मंगळाची राशी मेषमधून निघून शुक्राची राशी वृषभेमध्ये जाईल. ही चंद्राची उच्च राशी आहे. यामुळे याचा प्रभाव खास राहतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहुल बुधवार...
  January 16, 12:00 AM
 • या वर्षी मकर संक्रांती 14 नाही तर 15 जानेवारीला साजरी केली जाईल. सूर्याने धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा सण साजरा केला जातो. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 14 जानेवारीला रात्री सूर्य राशी बदलून मकर राशीत आला आहे. यानंतर 13 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, मकर राशीतील सूर्याचा सर्व 12 राशींवर कसा प्रभाव राहील... मेष - मकर राशीतील सूर्यामुळे या लोकांच्या कार्यामध्ये वृद्धी...
  January 15, 12:35 PM
 • नवीन आठवडा सोमवार 14 जानेवारीपासून सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे 20 जानेवारीपर्यंत गुरु-शुक्राच्या युतीचा प्रभाव राहील. गुरुवार मंगळाची दृष्टी आहे, बुध-शनी गुरूच्या राशीमध्ये स्थित आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 14 जानेवारीला संध्याकाळी सूर्य धनु राशी बदलून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. यामुळे मकरसंक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. येथे जाणून घ्या, ग्रहांच्या या योगामुळे हा आठवडा 12 राशींसाठी कसा राहील... मेष आज व उद्या थाेडा फार त्रास होईल. तथापि, मंगळवारी...
  January 15, 12:01 AM
 • मंगळवार 15 जानेवारी 2019 ला मकरसंक्रांती (Makar Sankranti 2019)चा सण आहे. सूर्य गुरुची राशी धनुमधून निघून शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करेल. चंद्रसुद्धा गुरुची राशी मीनमधून निघून मंगळाची राशी मेषमध्ये येईल. आज दिवसभर तीन शुभ योग राहतील. सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी आणि साध्य नावाचे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार..
  January 15, 12:00 AM
 • मकरसंक्रातीला सूर्य शनीच्या घरात मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीत प्रवेश करतच उत्तरायण सुरु होते. या दिवसापासून (15 जानेवारी) देवतांचा दिवस सुरु होतो. सुर्यदेवामध्ये सर्व देवतांचा वास मानण्यात आला आहे. याच कारणामुळे मकरसंक्रांतीला सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. सूर्यदेवाची प्रसन्नता वर्षभर सुख-समृद्धीची कृपा करणारी आहे. मकरसंक्रांतीला राशीनुसार सूर्य मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य दिल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.... मेष - सूर्यदेवाला अर्घ्य...
  January 14, 12:02 AM
 • अनेक लोक जीवनात खूप मेहनत करतात परंतु जीवनातील अडचणी कायम राहतात. दुःख आणि अडचणींपासून दूर राहण्यासाठी शास्त्रामध्ये काही नीती सांगण्यात आल्या आहेत. पद्मपुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांमध्ये गणले जाते. या पुराणामध्ये अशा 4 सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्या कोणत्याही मनुष्याच्या आयुष्याला उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरतात. आयुष्यात नेहमी प्रगती आणि सुखाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी या 4 गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे. श्लोक - न चात्मानं प्रशंसेद्वा परनिन्दां च वर्जयेत्।...
  January 14, 12:01 AM
 • सोमवार, 14 जानेवारी 2019 ला रेवती नक्षत्र असल्यामुळे शिव आणि सिद्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. यासोबतच आज धनुर्मास समाप्ती, भोगी आहे. आज जुळून येत असलेल्या 2 शुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. सोमवारचे ग्रह-तारे काही लोकांच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर...
  January 14, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात