जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • रविवार 16 जून रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज वटपौर्णिमा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज महिला व्रत करतात. आजच्या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील....
  June 16, 12:20 AM
 • शनिवार 15 जून रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने अडचणीतील लोकांसाठी दिवस लाभ करून देणारा राहील. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. यामुळे नवीन कामाची प्लॅनिंग होईल. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  June 15, 12:20 AM
 • असे मानले जाते की स्वतःचे दुःख इतरांसोबत शेअर केल्याने काहीसे कमी होते, परंतु काही लोक स्वतःचे दुःख कधीच कोणासोबतही शेअर करत नाहीत. या बाबतीत ज्योतिषमधील 12 पैकी 4 राशी अशा आहेत, ज्या आपल्या अडचणी कोणालाही सांगत नाहीत. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, या 4 राशींविषयी... कर्क या राशीचे लोक स्वतःच्या अडचणी इतरांसमोर मांडत नाहीत. हे लोक भावुक असतात आणि मित्र निवडण्यात वेळ घेतात. जीवनात कधीही दुःख आल्यास स्वतःच यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. इतरांना कधीही...
  June 14, 10:58 AM
 • शुक्रवार, 14 जूनला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज स्वाती नक्षत्र असल्यामुळे शिव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शुक्रवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  June 14, 12:05 AM
 • गुरुवार 13 जून 2019 रोजी चित्र नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज ज्येष्ठ मासातील निर्जला एकादशी आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये कोणतेही शुभ काम करणे वर्ज्य आहे. ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. यामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  June 13, 09:07 AM
 • बुधवार, 12 जून 2019 च्या दिवसाची सुरुवात व्यतिपात नावाच्या अशुभ योगाने होत आहे. हा योग सकाळी 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहील. या योगामध्ये मंगलकार्य वर्ज्य सांगण्यात आले आहेत. त्यानंतर वरियान नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  June 12, 12:05 AM
 • आज मंगळवार 11 जून 2019 रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. या नक्षत्राच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. उर्वरीत सर्वच राशीच्या लोकांना उद्योग, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत सावध राहावे लागेल. काहींना आजच्या दिवशी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ मिळेल. तर काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी, कुटुंब, प्रेम आणि व्यवसायासाठी कसा राहील आपला दिवस... सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढी स्लाइड्सवर क्लिक करा...
  June 11, 12:00 AM
 • आज सोमवार, दिवसाची सुरुवात अमृत मुहूर्ताने होत आहे. दिशा शूल पूर्वेस असेल तर राहू काळ सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहील. आज विशेष दुर्गाष्टमीचा दिवस आहे. आजच्या दिवशी पूर्वाफाल्गुनि आणि उत्तरफाल्गुनि नावाचे नक्षत्र जुळून येत आहेत. या दोन्ही नक्षत्रांच्या प्रभावामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील दूर होऊ शकतील. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचे राशिभविष्य...
  June 10, 11:03 AM
 • रविवार 9 जून रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  June 9, 12:05 AM
 • शनिवार 08 जून रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  June 8, 12:05 AM
 • शुक्रवार, 7 जून रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज संत मुक्तेश्वर महाराज पुण्यतिथी आहे. आजच्या ग्रह-स्थितीनुसार 6 राशीच्या लोकांना आज अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना ताण आज वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  June 7, 12:00 AM
 • गुरुवार 6 जून रोजी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो. आजच्या ग्रह स्थितीमुळे सर्व ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  June 6, 12:15 AM
 • घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तूमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास सकारात्मक फळ प्राप्त होण्याची शक्यता वाढते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये घडणाऱ्या चुकांमुळे गरीब वाढू शकते. येथे जाणून घ्या, अशाच पाच चुका ज्यामुळे घरातील दोष वाढून धनहानीचे योग जुळून येतात... 1. वास्तुनुसार उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशा देवी-देवता आणि धनाशी संबंधित असते. ज्या घरांमध्ये या दिशेला अस्वच्छता असते किंवा जड सामान...
  June 6, 12:05 AM
 • मंगळवार, 4 जून रोजी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून धृती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. एक शुभ आणि एक अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशींसाठी दिवस लाभाचा तर 6 राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  June 4, 12:10 AM
 • साप्ताहिक राशिफळ, 3 ते 9 जूनपर्यंतचा काळ मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास राहील. या आठवड्यात 3 आणि 6 जूनला सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त 4 जूनला द्विपुष्कर योगही जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या कामाचे दुप्पट फळ प्राप्त होते. यासोबतच 7,8 आणि 9 तारखेला रवियोग जुळून येत आहे. या शुभ योगामध्ये खरेदी आणि आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. या व्यतिरिक्त तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या...
  June 4, 12:05 AM
 • 2019 मधील नवीन महिना जून सुरु झाला असून या महिन्यात गुरु, शनी आणि राहू-केतू व्यतिरिक्त इतर पाच ग्रह राशी बदलतील. पंचांगानुसार येथे जाणून घ्या जून 2019 मध्ये केव्हा कोणता ग्रह राशी बदलणार... जूनमध्ये ग्रहांची स्थिती सूर्य - जूनच्या सुरुवातील सूर्य वृषभ राशीमध्ये आहे. 15 जूनला हा ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. चंद्र - 1 जूनला चंद्र मेष राशीमध्ये आहे. यानंतर 2 तारखेला वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसाला चंद्र राशी बदलेल. मंगळ - हा ग्रह सध्या मिथुन राशीमध्ये आहे. 22 जूनला...
  June 2, 12:10 AM
 • रविवार 2 जून रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात अतिगंड नावाच्या अशुभ योगामध्ये होत आहे. या योग सकाळी 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभफळ देणारा राहील. इतर सहा राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  June 1, 03:33 PM
 • भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशींचे विशेष महत्त्व आहे. याच आधारे कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा वेगळा आणि खास स्वभाव असतो. ज्योतिषीय दृष्टीकोनातून लव्ह लव्ह लाईफमध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते की, तुमच्या पार्टनरची राशी कोणती आहे? पार्टनरची राशी तुमच्या राशीशी कम्पॅटिबल असेल तरच लव्ह लाईफ चांगली राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या राशीचे लोक एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल...
  June 1, 12:36 PM
 • शनिवार 1 जून 2019 ला भरणी नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  June 1, 10:19 AM
 • सोमवार, 3 जून रोजी शनी जयंती आहे. यासोबतचसोमवारी आमवास्यादेखील आहे. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने कुंडलीतील दोष, शनीची साडेसाती आणि ढय्याशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी अशुभ असेल त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी शांतीसाठी काही खास उपाय करावेत. येथे जाणून घ्या, ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनी जयंतीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात. पहिला उपाय शनी जयंतीच्या दिवशी एक नारळ घेऊन एखाद्या हनुमान मंदिरात जावे. मंदिरात हनुमानाच्या मूर्तीसमोर...
  June 1, 12:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात