जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • मंगळवार, 7 मे 2019 रोजी कृत्तिका नक्षत्रामुळे आयुष्मान व सौभाग्य नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. याचा 9 राशींवर चांगला, तर 3 राशींवर संमिश्र प्रभाव राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या प्रभावामुळे काही राशींना एक्स्ट्रा इन्कम होईल. इतर तीन राशीच्या लोकांसाठी आजचा डायस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  May 7, 12:00 AM
 • आज सोमवार दिनांक 6 मे च्या दिवसाची सुरुवात अमृत शुभमुहूर्ताने होत आहे. आजच्या दिवशी राहू काळ सकाळी 7.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहील. दिशा शूल पूर्वेस असेल. आजच्या दिवशी कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्राचा योग जुळून येत आहे. आजच्या दिवशी जन्म घेणाऱ्यांची राशी वृषभ राहील.
  May 6, 12:00 AM
 • रविवार 5 मे रोजी भरणी नक्शत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर रविवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या...
  May 5, 12:00 AM
 • वास्तु शास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे. जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. परंतु चुकीच्या दिशने लावलेले रोपटे फायद्यांऐवजी दुष्परिणाम पोहोचवू शकतात. घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुख-समृद्धी आणि सकारात्मकता वाढू शकते. परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनीप्लांटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते. कोलकाताच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार सामान्यतः मनीप्लांट घराच्या सुख-समृद्धीसाठी लावला जातो परंतु अनेकवेळा...
  May 4, 12:05 AM
 • शनिवार, 4 मे रोजी वैशाख मासातील अमावस्या तिथी आहे. यासोबतच आज अश्विनी नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 5 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शनिवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  May 4, 12:00 AM
 • शुक्रवार 3 मे रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीचे लोक तणावात राहतील. व्यर्थ खर्च होण्याची शक्यता आहे. या 4 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  May 3, 08:49 AM
 • गुरुवार, 2 मे रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  May 2, 12:00 AM
 • रिलिजन डेस्क - 2019 वर्षातील पाचवा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात गुरू,. शनि आणि राहू-केतू व्यतिरिक्त इतर सर्व ग्रह राशी बदलणार आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं.मनीष शर्मा यांच्या मते, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्वच राशींवर होतो. जाणून घ्या पंचांगानुसार मे 2019 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी बदलणार आहे. मे महिन्यात अशी असेलग्रहांची स्थिती सूर्य महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मेष राशीमध्ये राहणार आहे. 15 मे रोजी दुपारनंतर सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र 1 मे रोजी चंद्र मीन...
  May 1, 03:51 PM
 • मंगळवार 30 एप्रिल 2019 रोजी शनी धनु राशीमध्ये वक्री झाला आहे. आता हा ग्रह 18 सप्टेंबर 2019 पर्यंत वक्री राहील. शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. शनिदेवाला न्यायाधीशही मानले जाते. सूर्यदेवाचे पुत्र असून आपल्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. चाल बदलल्यामुळे सर्व राशींवर शनीचा प्रभावही बदलला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींवर कसा राहील शनीचा प्रभाव... मेष शनी वक्री झाल्यामुळे एखाद्या मोठ्या कामासाठी वर्तमान ठिकाण सोडावे लागू शकते. नोकरीत लाभ आणि...
  May 1, 12:05 AM
 • आज 1 मे 2019 रोजी मीन राशीमध्ये तीन ग्रह बुध, शुक्र आणि चंद्र राहतील. बुध आणि शुक्र, चंद्राला आपला शत्रू मानतात. यामुळे या ग्रहांच्या प्रभावाने चंद्र पीडित झाला आहे. ग्रहांची ही अशुभ स्थिती पाच राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत अन्यथा नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  May 1, 12:00 AM
 • एप्रिल महिन्यातील शेवटच्या दिवसाचे (मंगळवार, 30 एप्रिल) ग्रह-तारे आणि नक्षत्र ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  April 30, 01:52 PM
 • आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र मकर राशीमध्ये राहील. रविवार 28 एप्रिलआ संध्याकाळी चंद्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या आठवड्यात उच्चच्या सूर्याच्या प्रभावामुळे प्रचंड उष्णता कायम राहील. उच्चचा शुक्र असल्यामुळे वेगवान वारे लोकांचे संरक्षण करेल. दक्षिणेत मोठ्या राजकीय हालचाली होतील. व्यापार चांगला राहील. चांदी, केसर, तांदूळ, साखर, तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. ग्रह-स्थितीनुसार जाणून घ्या, 12 राशींसाठी कसा राहील 28 एप्रिल ते 4 मे पर्यंतचा हा काळ....
  April 30, 12:15 AM
 • सोमवार, 28 एप्रिल रोजी दिवसाची सुरुवात अमृत शुभमुहूर्ताने होईल. तर राहू काळ सकाळी 7.30 ते सकाळी 9.25 पर्यंत राहील. आठवड्यातील कामाचा पहिला दिवस 12 राशींपैकी 3 राशी वगळता सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जा मिळवून देणारा ठरेल. या तिन्ही राशींच्या लोकांनी आज कमी बोलणे आणि सावध राहणेच योग्य राहील.
  April 29, 12:00 AM
 • रविवार, 28 एप्रिलला चैत्र मासातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. आज धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे रविवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  April 28, 12:00 AM
 • शनिवार 27 एप्रिलला शुभ, स्थिर आणि सर्वार्थसिद्धी नावाचे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. यामधील 4 राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इनकम आणि जास्त फायदा मिळेल. इतर 3 राशींचे लोक भाग्यशाली ठरतील. अशाप्रकारे सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज अलर्ट राहावे. दिवसभर धावपळ करावी लागू शकते. तणावात राहाल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  April 27, 12:01 AM
 • आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी कलाष्टमी दिन विशेष आहे. आजच्या दिवशी राहू काळ सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. उर्वरीत दिवस उत्तम असा राहील. एकूणच 12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरेल. तर उर्वरीत राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.
  April 26, 12:00 AM
 • या आठवड्याच्या सुरुवातील सूर्य मेष राशीमध्ये होता. चंद्र तूळमध्ये होता आणि 21 एप्रिलला त्याने वृश्चिक राशीत प्रवेशकेला. 25 तारखेला अर्थात आज चंद्र मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे, मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. तर उर्वरीत 11 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.
  April 25, 12:00 AM
 • बुधवार, 24 एप्रिलला मूळ नक्षत्राचा योग आहे. आज जन्मणाऱ्या बाळांची राशी धनु राहील. आजच्या दिवशी दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत राहू काळ राहील. तर उर्वरीत दिवस चांगला राहील. एकूणच सर्वच राशींसाठी बुधवारचा हा दिवस सामान्य आणि काही राशींसाठी संमिश्र स्वरुपाचे फळ देणारा ठरू शकतो.
  April 24, 12:00 AM
 • या आठवड्याच्या सुरुवातील सूर्य मेष राशीमध्ये राहील. चंद्र तुळमध्ये आहे आणि 21 तारखेला दुपारी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 23 तारखेला धनु आणि 25 तारखेला मकर राशीमध्ये प्रवेश करेल. या व्यतिरिक्त गुरु 22 एप्रिलला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसा राहील हा आठवडा. मेष सूर्य उच्चीचा होऊन मेष राशीत प्रवेश केला आहे. यामुळे तुमचा प्रभाव वाढेल, आशा-आकांशा पूर्णत्वास नेईल. संतापात वाढ होण्यासोबत कामात जास्त जणाव राहील. चंद्र सप्तम स्थानी असल्यामुळे...
  April 23, 08:07 AM
 • मंगळवार 23 एप्रिलचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. दिवसभर परीघ नावाचा अशुभ योग राहील. यामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. चंद्र मंगळाची राशी वृश्चिकमध्ये राहील. येथे जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  April 23, 08:07 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात