जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • आज शनिवारी 23 मार्च रोजी चित्रा नक्षत्र असल्यामुळे व्याघात आणि हर्षण हे दोन अशुभ योग जूळून येत आहेत. या योगांच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना आज अडचणींना सामोरे जागे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. उर्वरित सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  March 23, 12:00 AM
 • शुक्रवारी चंद्र उच्च राशीमध्ये राहील. रोहिणी नक्षत्राचा संयोग जुळून आल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. या सहा राशीच्या लोकांना गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारात नशिबाची साथ मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  March 22, 12:00 AM
 • फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजे रंग खेळाला जातो. यावेळी धूलिवंदन 21 मार्च गुरुवारी आहे. हिंदू धर्मामध्ये रंगाचे महत्त्व ज्योतिष शास्त्राशीही जोडलेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जाणून घ्या राशीनुसार तुम्ही कोणत्या रंगाने होळी खेळणे शुभ राहील आणि याचे कोणते शुभफळ प्राप्त होतात... मेष व वृश्चिक - मेष व वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि त्यांचे पूजनही लाल सामग्रीने होते. यामुळे मेष व वृश्चिक...
  March 21, 12:01 AM
 • गुरुवार 21 मार्च 2019 रोजी उत्तर फाल्गुनी नक्षत्रमामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे परंतु हा योग सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंतच राहील. त्यानंतर वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. 12 पैकी 7 राशीच्या लोकांना या योगाचा विशेष फायदा होईल. याच्या प्रभावाने सर्व ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होऊ शकतो. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  March 21, 12:00 AM
 • बुधवार 21 मार्च 2019 रोजी पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आज होळी सणही आहे. आजच्या ग्रह स्थितीनुसार शनी राहील धनु राशीमध्ये, सूर्य मीन राशीमध्ये आणि चंद्र सिंह राशीमध्ये, या ग्रहांचा थेट प्रभाव राहील सर्व राशींवर, काही राशीच्या लोकांना होऊ शकतो धनलाभ. काही राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  March 20, 12:00 AM
 • या आठवड्यातील ग्रहस्थितीमुळे व्यापारात तेजी आणि उत्साहाचे वातावरण राहील. होलिका दहन (20 मार्च) असल्यामुळे हा योग व्यापारासाठी लाभदायक राहील. वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ होईल. 21 मार्चला धुळवड साजरी केली जाईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र कर्क राशीमध्ये राहील. त्यानंतर 18 मार्चला सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. 20 तारखेला कन्या आणि 22 तारखेला तूळ राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, सर्व राशींसाठी 17 ते 23 मार्चपर्यंतचा काळ कसा राहील... मेष...
  March 19, 12:02 AM
 • मंगळवार 19 मार्च रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग आठ राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  March 19, 12:00 AM
 • सोमवार दिनांक 18 मार्च 2019 रोजी अश्लेषा नक्षत्र असल्याने सुकर्मा शुभयोग जुळून येत आहे. या नक्षत्राच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. अडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. उर्वरीत राशीच्या लोकांनी सावध राहावे. पुढे वाचा, संपूर्ण 12 राशींचे निदान...
  March 18, 12:00 AM
 • रविवार 17 मार्च 2019 रोजी पुष्य नक्षत्र असल्यामुळे बहुतांश राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. यासोबतच आज आमलकी एकादशी आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ग्रह-स्थितीच्या प्रभावाने इनकम, प्रॉपर्टी, सेव्हिंग, सुख आणि प्रेम वाढेल. नोकरीत पद आणि सन्मान वाढेल. व्यवसायात फायदा होईल. या योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल तर इतर चार राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  March 17, 12:00 AM
 • शनिवार 16 मार्च 2019 ला पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आणि रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....
  March 16, 12:00 AM
 • शुक्रवार 15 मार्च 2019 रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. एक्स्ट्रॉ इन्कम होण्याची संधी आहे. अडकलेला पैसा मिळेल. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  March 15, 12:00 AM
 • गुरुवार 14 मार्च रोजी मृग नक्षत्रामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकासांठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. विविध कामामध्ये दिवस फायदा करून देणारा राहील. या व्यतिरिक्त चार राशीचे लोक तणावात राहतील. व्यर्थ खर्च होण्याची शक्यता आहे. या 4 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  March 14, 12:00 AM
 • बुधवार 13 मार्च रोजी रोहिणी नक्षत्र आणि इतर ग्रह-स्थितीमुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर प्रीती नावाचा शुभ योग तयार होता आहे. एक शुभ आणि एक अशुभ योगामुळे आजचा दिवस काही राशींसाठी लाभ करून देणारा तर काहींसाठी अडचणींचा ठरू शकतो. कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतील. याव्यतिरिक्त अन्य ग्रहांचा संमिश्र प्रभाव राहील. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  March 13, 12:00 AM
 • मंगळवार 12 मार्च रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पाकी 7 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. ठरवलेली कामे होण्यास उशीर होऊ शकतो. बिझनेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  March 12, 12:00 AM
 • मार्च महिन्यातील नवीन आठवड्याच्या सुरुवातीला मंगळ आणि चंद्र एकाच राशीमध्ये आहेत. या दोघांचा योग 12 मार्चपर्यंत राहील. त्यानंतर चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. शुक्रवार 15 मार्चला सूर्य आणि बुध राशी परिवर्तन करत आहेत. सूर्य कुंभ राशीमधून मीन राशीत प्रवेश करेल. बुध सध्या वक्री असून मीनधून कुंभ राशीत प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी 10 ते 16 मार्चपर्यंतचा हा आठवडा कसा राहील... मेष मंगळ-चंद्राची युती राशीत असल्याने राजयोग राहील....
  March 11, 12:02 AM
 • सोमवारचे ग्रह-तारे आणि नक्षत्र ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  March 11, 12:00 AM
 • रविवार 10 मार्च रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  March 10, 12:00 AM
 • शनिवार, 9 मार्चला रेवती नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने आठ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. या शुभ योगाच्या प्रभावाने नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आज केलेले काम प्रगतीमध्ये जोडले जाईल. अडकलेला पैसाही परत मिळू शकतो. बिझनेस करणाऱ्या लोकांना जुन्या गुंतवणुकीमधून फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राहिला कसा राहील शनिवार...
  March 9, 12:00 AM
 • आज शुक्रवार, 8 मार्च रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मीन राशित आहे. त्यामुळे मीन राशिच्या लोकांना अनपेक्षित लाभ होणार आहे. आर्थिक भरभराटी राहील. सोबतच आरोग्यही उत्तम राहील. एकूणात सर्व राशिंसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  March 8, 12:00 AM
 • गुरुवार 7 मार्च रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  March 7, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात