Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • गुरुवारी देवगुरु बृहस्पती यांची विशेष पूजा केली जाते. गुरुला भाग्य आणि धर्म कारक ग्रह मानले जाते. कुंडलीतील गुरु ग्रहाच्या स्थितीचा वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. गुरु शुभ स्थितीमध्ये असल्यास भाग्याची साथ मिळते तसेच पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गुरु ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी गुरुवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  July 20, 12:02 AM
 • 7 ऑगस्टला लागणारे चंद्र ग्रहण रात्री 10.42 पासून सुरु होईल. ग्रहण मोक्ष रात्री 12.38 ला होईल. या काळात चंद्र मकर राशी आणि श्रवण नक्षत्रामध्ये भ्रमण करेल. हे ग्रहण 1 तास 56 मिनिटांचे राहील. ग्रहणाचा सुतक काळ दुपारी 1 पासून सुरु होईल. या ग्रहणावर मंगळ, शनि आणि गुरुची दृष्टी पडत आहे. इंदूरचे पंडित डॉ. मनीष शर्मा यांच्यानुसार यावर्षी राखीपौर्णिमेला भद्रा आणि ग्रहण असल्यामुळे राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल. राखीपौर्णिमा आणि उपाकर्म चंद्र ग्रहांमुळे सोमवार 7 ऑगस्टला दिवसा 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत...
  July 19, 11:23 AM
 • मनुष्याच्या विविध इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. धर्म शास्त्रामध्ये इच्छापूर्तीसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायानुसार, आठवड्यातील आठही दिवस वेगवेगळ्या देवतांची पूजा व उपाय करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवपुराणामध्ये या संदर्भात विस्तृत वर्णन आढळून येते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणता उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात...
  July 19, 08:04 AM
 • शुक्र-चंद्राच्या युतीमुळे बुधवारचा दिवस 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. या ग्रहांवर शनीची दृष्टी असल्यामुळे कामामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक व्यवहावर आणि हिशोबामध्ये गडबड होऊ शकते. यामुळे धनहानी आणि वाद होण्याची शक्यता राहील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  July 19, 07:14 AM
 • ज्योतिष शास्त्रामधील उपायांनी भाग्य बाधा दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. याप्रकारची एक वस्तू आहे पिवळी कवडी. मान्यतेनुसार पिवळी कवडी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि याच कारणामुळे लक्ष्मी पूजेमध्ये कवडीचे विशेष महत्त्व आहे. येथे जाणून घ्या, कवडीशी संबंधित असे काही उपाय, ज्यामुळे धनाची कमी दूर होऊ शकते...
  July 18, 08:40 AM
 • मंगळवारी भरणी नक्षत्र आणि सूर्य-चंद्राची स्थितीमुळे 2 अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे पाच राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. शूल आणि मुसळ योगामुळे नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांनी कामामध्ये सावधानी बाळगावी. तणाव आणि खर्च वाढू शकतो. काही लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....
  July 18, 07:38 AM
 • 17 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंत मेष, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांवर सूर्य भारी राहील. या पाच राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहावे. गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकराची रिस्क घेऊ नये. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सूर्य राशी परिवर्तनाचा हा काळ तुमच्यासाठी कसा राहील...
  July 17, 12:47 PM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या तिळाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. याचे उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले काळ्या तिळाचे पाच उपाय. यामुळे गरिबी दूर होऊन भाग्याची मदत मिळू शकते. इतर चार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  July 17, 10:20 AM
 • या आठवड्यात सूर्य-मंगळाच्या जोडीमुळे 12 पैकी 7 राशीचे लोक लकी राहतील. 17 ते 23 जुलैच्या काळात या लोकांना नशिबाची साथ मिळेल. इनकम आणि सेव्हिंग वाढेल. लव्ह-लाईफ आणि आरोग्यामध्येही चांगले बदल घडू शकतात. या सात दिवसांमध्ये तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठीक नाही. नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान किंवा तणाव वाढू शकतो. या लोकांनी या काळात कोणतीही रिस्क घेऊ नये. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील...
  July 17, 08:52 AM
 • सोमवारचे ग्रह-तारे धृती नावाचा शुभ योग तयार करत आहेत. यासोबतच चंद्रावर गुरुची दृष्टी असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना आर्थिक कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. ग्रहस्थिती चांगली असल्यामुळे चिंताग्रस्त लोकांना चिंता दूर होतील. अनेक लोकांची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस फारसा ठीक नाही. या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
  July 17, 07:33 AM
 • समुद्र शास्त्रामध्ये स्त्रियांविषयी अशा विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या त्यांना भाग्यशाली बनवतात. आज आम्ही तुम्हाला स्त्रियांशी संबंधित अशाच काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या तुम्हाला माहिती नसतील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या प्रकारच्या स्त्रिया भाग्यशाली असतात...
  July 17, 07:20 AM
 • अंक शास्त्रानुसार जन्म तारखेवरून एखाद्या व्यक्तीविषयी बरीच माहिती समजू शकते. जन्म तारखेवरून हेसुद्धा समजू शकते की, कोणत्या व्यक्तीसाठी कोणत्या तारखेला जन्मलेला व्यक्ती भाग्यशाली प्रेमी ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या तारखेला जन्मलेली व्यक्ती उत्तम प्रेम राहील...
  July 17, 07:20 AM
 • रविवारी अनेक राशींसाठी चंद्राची स्थिती चांगली असेल. यामुळे वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असू शकतो. प्रवर्ध आणि सुकर्म योग जुळत असल्यामुळे मानसिक तनाव दूर होतो. या योगाच्या प्रभावामुळे धन लाभही होऊ शकतो. शुभ योगांच्या प्रभावामुळे या 8 राशींचे लोक स्वतःसाठी वेळ काढून नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठी प्लानिंग करु शकता. तर मेष, सिंह, धनु आणि मीन राशींच्या लोकांना दिवसभर सांभाळून राहावे लागेल. कामात कोणत्याच प्रकारची रिस्क घेऊ नका. घाई गडबड करणे...
  July 16, 07:54 AM
 • काही लोक त्यांना मिळालेल्या कामाप्रती नेहमी समर्पित राहतात. ते दिवस-रात्र उत्तम प्रकारे काम करतात आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा होतात परंतु तरीही त्यांना प्रमोशन मिळत नाही. याउलट काही लोकांना काही न करताच प्रमोशन मिळते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे असे होऊ शकते. तुम्हालाही प्रमोशन प्राप्त करण्याची इच्छा असल्यास येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास फायदा होईल. इतर ग्रहांचे दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  July 15, 10:32 AM
 • जर तुम्हला एखाद्या स्त्रीचा स्वभाव लवकर जाणून घेण्याची इच्छा असेल तर या विधीनुसार तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. एखाद्या स्त्रीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला तिच्या जन्मासंबंधी फक एक गोष्ट माहिती करून घ्यावी लागेल, ती म्हणजे स्त्रीचा जन्म कोणत्या ऋतूमध्ये झाला आहे. एका वर्षामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू असतात. या ऋतूंच्या आधारावर व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होत राहतात. वसंत ऋतू ज्या स्त्रियांचा जन्म वसंत ऋतू ( (वसंत ऋतुचा काळ प्रत्येक वर्षी मार्च-एप्रिल...
  July 15, 09:44 AM
 • शास्त्रानुसार हनुमान चिरंजीव असून लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसनुसार देवी सीतेने पवनपुत्र हनुमानाला अमरतेचे वरदान दिले आहे. कलियुगात हनुमान आपल्या भक्तांच्या इच्छा लगेच पूर्ण करतात. येथे जाणून घ्या, पिंपळाच्या 11 पानांचा एक चमत्कारिक उपाय. हा उपाय शनिवारी हनुमानासमोर करावा. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  July 15, 08:21 AM
 • शनिवार 15 जुलैला, गुरु-चंद्र समोरासमोर असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत असून हा योग दिवसभर राहील. यामुळे चिंताग्रस्त लोकांच्या सर्व चिंता दूर होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. या शुभ योगामध्ये करण्यात आलेल्या खरेदी आणि व्यवहारामध्ये फायदा होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. या योगामध्ये करण्यात आलेल्या कामाचा दुप्पट फायदा होतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  July 15, 12:02 AM
 • शुक्रवारी चंद्र आणि केतू ग्रहाची जोडी बनण्याचा योग असून यामूळे वृष, कर्क, सिंह, कन्या आणि मकर राशिच्या व्यक्तींनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. नोकरी आणि व्यवसायात या लोकांकडून चुका होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना संकटाचा सामनाही करावा लागू शकतो. ग्रहण योग बनण्यामुळे त्यांना तणाव आणि गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे काही चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. वाद आणि निरर्थक खर्च होण्याची शक्यता आहे. या 5 राशिव्यतिरिक्त अन्य राशिच्या व्यक्तींवर याचा काहीही अशूभ...
  July 14, 10:20 AM
 • 13 जुलै, गुरुवारी कुंभ राशीमध्ये चंद्र असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना फायदा होईल. सौभाग्य नावाचा योग जुळून येत असल्यामुळे प्रवास, टॅक्स, गुंतवणूक, व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. गुरुवार शतभिषा नक्षत्राचा योग चार राशीच्या लोकांसाठी ठीक नाही, या लोकांनी आज सांभाळून राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  July 13, 12:02 AM
 • 11 जुलै ते 26 ऑगस्ट पर्यंत मेष, मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांवर मंगळाचा जास्त प्रभाव राहील. या 5 राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहावे. गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारामध्ये रिस्क घेऊ नये. आरोग्य आणि लव्ह लाईफमध्ये हलगर्जीपणा करू नये. धन हानी, वाद आणि व्यर्थ खर्च होण्याचे योग आहेत. इतर सात राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंगळाचे राशी परिवर्तन तुमच्या राशीसाठी कसे राहील...
  July 12, 02:13 PM
 
जाहिरात

RECOMMENDED