Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • ज्योतिष शास्त्रानुसार मोती चंद्र ग्रहाचे रत्न आहे. हे धारण केल्याने शांती लाभते. पर्ल किंवा मोत्याचा रंग चमकदार, पांढरा असतो. चंद्र ग्रहाचे रत्न असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. मोती धारण करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिष विद्वानाचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण कुंडलीतील चुकीच्या योगामध्ये मोती धारण केल्यास अशुभ फळ प्राप्त होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मोती धारण करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  October 5, 12:57 PM
 • बहुतांश मुलांची इच्छा त्यांचे लग्न सुंदर मुलीशीच व्हावे अशी असते. परंतु कोणत्या लोकांची ही इच्छा पूर्ण होणार हे कुंडलीवरून समजू शकते. कुंडलीमध्ये काही योग असे सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्तीला सुंदर आणि भाग्यशाली पत्नी प्राप्त होऊ शकते. पुडे स्लाईड्सवर जाणून घ्या, सुंदर पत्नी प्राप्तीचे इतर काही योग...
  October 5, 11:45 AM
 • वृषभ राशीच्या लोकांचे जन्मनाव या अक्षरांपासून सुरु होते ई, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे या. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक उत्तम श्रेणीतील प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक मग तो पुरुष असो किंवा स्त्री, दोघेही प्रेम संबंध बनवण्यामध्ये माहीर असतात. हे लोक फार लवकर प्रेम संबंध बनवण्यात सक्षम असतात. या राशीचे लोक प्रेम प्रकरणामध्ये खूप भावूक असतात. आपल्या जोडीदाराच्या प्रती हे दोघेही खूप प्रामाणिक असतात. पुढे जाणून घ्या, या राशीच्या स्त्री-पुरुषाविषयी इतर रोचक गोष्टी..
  October 5, 10:00 AM
 • गुरुवारी मीन राशीतील चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. यासोबतच इतर ग्रह-नक्षत्र ध्रुव आणि छत्र नावाचे 2 शुभ योग तयार करत आहेत. यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. कर्जातून मुक्ती मिळेल. या व्यतिरीक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  October 5, 12:17 AM
 • आज (5 ऑक्टोबर, गुरुवार) शरद पौर्णिमा आहे. धर्म शास्त्रामध्ये यालाच कोजागरी पौर्णिला म्हणतात. पुराणानुसार शरद पौर्णिमेच्या रात्री भगवती महालक्ष्मी पृथ्वीवर रात्री कोणकोण जागे आहे हे पाहण्यासाठी भ्रमण करते आणि जे लोक जागे असतात त्यांचे महालक्ष्मी कल्याण करते आणि झोपलेल्या लोकांच्या घरात निवास करत नाही. धार्मिक ग्रंथामध्ये वर्णीत एका श्लोकानुसार - निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी। जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।। तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।। पूजन...
  October 5, 12:03 AM
 • ज्या लोकांचे जन्म नाव ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो पासून सुरु होते ते कर्क राशीचे असतात. राशिचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क. राशिचिन्ह खेकडा आहे. ही चर राशी आहे. येथे जाणून घ्या, या राशीच्या लोकांच्या स्वभावाच्या काही खास गोष्टी...
  October 4, 01:46 PM
 • आयुष्यत काही वेळा मोठया कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घ्यावे किंवा द्यावे लागते. परंतु कर्ज देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी जोखमीचे काम आहे. येथे जाणून घ्या, कर्ज देताना आणि घेताना कोणत्या ज्योतिषीय मान्यतांचा विचार करावा...
  October 4, 12:20 PM
 • बुधवारी चंद्रावर गुरु आणि मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. यासोबतच पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि इतर ग्रहांच्या स्थितीमुळे वृद्धी, पद्म नावाचे शुभ योगही जुळून येत आहेत. याचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात पडेल. या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  October 4, 12:02 AM
 • राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे. ग्रहांच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी ऑक्टोबर 2017 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी ऑक्टोबरधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...
  October 3, 05:50 PM
 • या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनी ग्रह राशी परिवर्तन करतील. या 5 मोठ्या ग्रहांचे परिवर्तन प्रत्येक राशीवर प्रभाव टाकेल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांसाठी काळ संमिश्र फळ देणारा राहील. उत्पन्नासोबतच खर्चही वाढेल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील ऑक्टोबरचा महिना...
  October 3, 12:46 PM
 • प्रत्येक मासातील दोन्ही पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि खास उपाय केले जातात. या महिन्यात 3 ऑक्टोबर, मंगळवारी मंगळ प्रदोष योग जुळून येत आहे. ज्योतिष विद्वानांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार काही उपाय केल्यास भगवान शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे राशीनुसार काही खास उपाय....
  October 3, 07:00 AM
 • 3 ऑक्टोबरला मंगळ प्रदोष व्रत आहे. या दिवशी महादेवाची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास, महादेव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि यामुळे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते. पुढे जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...
  October 3, 12:06 AM
 • अश्विन मासातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. यावर्षी हा उत्सव 5 ऑक्टोबरला मंगळवारी आहे. प्राचीन मान्यतेनुसार या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृत असते. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक ग्रह आहे. चंद्राचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार उपाय केल्यास चंद्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि सुख-शांती प्राप्त होते. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय.
  October 3, 12:03 AM
 • आज (3 ऑक्टोबर, मंगळवार) अश्विन मासातील शुक्ल पक्षतील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय शतभिषा नक्षत्रामध्ये होईल. मंगळवारी शतभिषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग दिवसभर राहील. या अशुभ योगांचा सर्व राशींवर प्रभाव राहील. काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकतो दिवस. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  October 3, 12:02 AM
 • 19 ऑक्टोबरला कार्तिक अमावस्या आहे आणि या दिवशी दिवाळी आहे. दिवाळीला लक्ष्मी पूजेसोबत काही खास उपाय केले तर भविष्यातील वाईट काळ दूर होऊ शकतो. शुभ फळ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या उपाय...
  October 2, 11:30 AM
 • भारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. या अंतर्गत, धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रबत, पूर्वा नक्षत्र येतात. यावेळी 2 ऑक्टोबर, सोमवारी सकाळी 7.14 पासून पंचक सुरु होईल. 6 ऑक्टोबर 08.50 पर्यंत पंचक राहिल. उज्जैनचे ज्योतिष पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार पंचक सोमवारी सुरु होत असल्यामुळे याला राज पंचक म्हटले जाईल. पंचक किती प्रकारचा असतो आणि यामध्ये काणती कामे करु नयेत हे पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि...
  October 2, 10:00 AM
 • या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रावर गुरु-मंगळाची दृष्टी असल्यामुळे गजकेसरी आणि लक्ष्मी नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. या ग्रह स्थितीमुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांना नशिबाची साथ मिळेल. इन्कम आणि सेव्हिंग वाढू शकते. अचानक चांगले बदल घडून येतील. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे. या आठवड्यात चंद्रावर राशीची दृष्टी पडत असल्यामुळे अचानक काही अडथळे निर्माण होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
  October 2, 09:34 AM
 • आज (२ ऑक्टोबर, सोमवार) अश्विन मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे.आजचा सूर्योदय धनिष्ठा नक्षत्रामध्ये होत आहे. सोमवारी धृती नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या दिवशी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे राशी परिवर्तन काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  October 2, 12:02 AM
 • रविवारच्या ग्रह स्थितीमध्ये सुकर्म नामक शुभ योग जुळत आहे. याचा फायदा मेष, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु मकर आणि मीन राशीच्या लोकांना होईल. या 8 राशीच्या लोकांना टेंशनपासून आराम मिळेल. नियोजित कामे वेळेवर पुर्ण होतील. कुटूंब आणि स्वतःसाठी वेळ काढता येईल. तर मिथुन, सिंह, तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस धावपळीचा असू शकतो. थकवा आणि तणावामुळे या 4 राशीच्या लोकांचा मूड खराब होऊ शकतो. अशा प्रकारे 12 मधील 8 राशींसाठी सुट्टीचा दिवस शुभ आणि इतर 4 राशींसाठी ठिक नाही. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन...
  October 1, 09:53 AM
 • आज (30 सप्टेंबर, शनिवार ) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाची राशीनुसार पूजा केल्यास ते भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचे सर्व कष्ट दूर करतात. राशी आणि नाम अक्षर मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ. वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो...
  September 30, 08:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED