Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

 • सध्याच्या काळात अनेक महिला घरातील काम सांभाळून नोकरीसुद्धा करतात. यामधील काही महिलांना लवकर यश, प्रसिद्धी प्राप्त होते तर काहींना खूप कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही. अशावेळी वास्तू शास्त्र तुमची मदत करू शकते. आज आम्ही तुम्हाला वासूच्या अशा 8 टिप्स सांगत आहोत, ज्या प्रत्येक वर्किंग वुमनने अवश्य फॉलो कराव्यात. 1. जवळपास प्रत्येक महिलेला पाय क्रॉस करून बसण्याची सवय असते, परंतु वास्तूच्या दृष्टीने ही चुकीची सवय आहे. यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. 2. करिअरमध्ये लवकर आणि...
  October 8, 12:04 AM
 • श्रीगणेशाला वक्रतुंडही म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ वळवलेली सोंड. श्रीगणेशाचे हेसुद्धा एक सुंदर स्वरूप असून यामध्ये यांची सोंड उजव्या किंवा डाव्या बाजूला वळलेली असते. गुरुवार 13 सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत असून हा उत्सव 23 सप्टेंबरपर्यंत राहील. गुरुवारी घराघरात श्रीगणेशाची स्थापना केली जाईल. श्रीगणेश मूर्तीच्या सोंडसंदर्भात वेगवेगळे मतभेद आहेत. उजव्या की डाव्या सोंडेचा गणपती शुभ राहतो याविषयी अनेक लोकांना माहिती नसावी. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून...
  September 10, 11:49 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या आजुबाजुच्या वातावरणात अनेक उर्जा कार्यरत असतात. त्या उर्जांसोबत आपण कशा पध्दतीने ताळमेळ बसवतो, याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. अशाच पध्दतीचे एक काम म्हणजे झोपणे. तसे पाहिल्यास हे अतिशय सामान्य काम आहे. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनवार याचा मोठा प्रभाव पडत असतो. ज्या व्यक्ती दक्षिण दिशेकडे पाय ठेवून झोपतात, त्यांच्या जीवनावर मोठा नकारात्मक परिणाम होत असतो. पुढील स्लाइडवर वाचा, कसे झोपावे आणि कसे नाही...
  September 4, 04:33 PM
 • वास्तू विज्ञानानुसार तुमचे घर विशेषतः तुमची बेडरूम वास्तुदोष मुक्त असेल तर विविध अडचणी आपोआप दूर होतात. विशेषतः पती-पत्नीमधील प्रेमाची कमतरता आणि पैशांमुळे कुटुंबात होणारे वादाला सामोरे जावे लागणार नाही. यामुळे तुमची लाइफ रोमँटिक आणि आनंदी ठेवण्यासाठी बेडरूममध्ये वास्तूच्या या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. पुढे जाणून घ्या, प्रेम आणि पैसा स्थिर ठेवण्यासाठी बेडरूमशी संबंधित काही खास टिप्स...
  September 4, 12:02 AM
 • घरातील खिडकी दरवाजांमुळेसुद्धा अनेकवेळा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार खिडकी-दरवाजांचे घरामध्ये खूप खास स्थान राहते. यामुळे बाहेरची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते आणि बाहेर जाते. यामुळे घराचे दरवाजे आणि खिडक्या लावताना काही खास गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, खास टिप्स... 1. घराचे दरवाजे आणि खिडक्या आतील बाजूस उघडणाऱ्या असणे चांगले मानले जाते. खिडकी-दरवाजा बाहेरील बाजूस उघडणारा असल्यास हा...
  August 29, 02:34 PM
 • आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज अशा काही चुका करतो ज्यामुळे ग्रहांचे दोष वाढतात. यामुळे जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. या चुका छोट्याच असतात परंतु याचा वाईट प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या आहेत अशा पाच चुका ज्यामुळे ग्रहांचे दोष वाढतात... 1. दूध कधीही उघडे ठेवू नये ज्योतिष शास्त्रानुसार, दूध चंद्राशी संबंधित आहे. दूध उघडे ठेवल्यास चंद्राचे दोष वाढतात. यामुळे घरातील महिलांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. दूध...
  August 29, 01:00 PM
 • वास्तू शास्त्रानुसार, किचन घरातील महिलांवर सर्वात जास्त प्रभाव टाकते. कारण महिलाच या ठिकाणी सर्वात जास्त वेळ काम करतात. किचन कोणत्या दिशेला आहे, याचाही प्रभाव राहतो. किचन चुकीच्या दिशेला असल्यास याचा नकारात्मक प्रभाव घरातील लोकांवर पडू शकतो. येथे जाणून घ्या, किचन बांधताना आणि स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात... 1. वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाक करताना तुम्ही ज्या दिशेला उभे आहेत त्या दिशेची शक्ती शिजवलेले अन्न अवश्य ग्रहण करते. स्वयंपाक करण्याची आदर्श स्थिती म्हणजे...
  August 18, 12:01 AM
 • वेळ सांगणारे घड्याळ आपल्या भाग्याशीसुद्धा निगडित असते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये घड्याळ लावण्यासाठी योग्य-चुकीची दिशा सांगण्यात आल्या आहेत. चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास घरात वास्तुदोष वाढतात. घड्याळासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते आणि घरात राहणाऱ्या लोकांचे विचारही नकारात्मक होतात. वाईट काळ सुरु होतो. दुर्भाग्यापासून दूर राहण्यासाठी घरात गोल आकाराची घड्याळ लावावी. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, वास्तूमध्ये...
  August 11, 12:04 AM
 • घरामध्ये सुखू-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तू शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूमध्ये दिशांच्या आधारे नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळापासून या नियमांशी संबंधित म्हणी प्रचलित आहेत. येथे जाणून घ्या, कोणत्या घरांमध्ये सुख-समृद्धी कायम राहते... गज जेहि हारै झूंड उठावैं। सकल शगुन अस बात जतावै।। जो पहिले घर-देव खिचावै। उहि घर को बहि दैव रखावै।। अर्थ - ज्या घरामध्ये जेवण करण्यापूर्वी वास्तू देवतेला नैवेद्य दाखवला जातो, तेथे सुख-समृद्धी कायम राहते. वास्तू...
  August 9, 12:01 AM
 • अनेक लोकांना स्लीपिंग डिसऑर्डरची समस्या असते. झोप न येणे, मध्यरात्री झोपमोड होणे, स्वप्न पाहून जाग येणे या सर्व गोष्टी सामान्य समस्या आहेत. काहीवेळा आजारपणामुळे तर काहीवेळा आपल्या चुका आणि वास्तुदोषामुळे झोप न लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. वास्तु आणि ज्योतिष शास्त्रामध्ये झोपेशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आपण बेडरूम आणि झोपण्याशी संबंधित काही गोष्टींमध्ये सुधार केल्यास या समस्येतून मुक्ती मिळू शकते. वास्तुनुसार ज्या कोणत्या वस्तूंमुळे आपल्या बेडरूममध्ये...
  August 8, 12:14 PM
 • फेंगशुई (चीनचे वास्तुशास्त्र)मध्ये धन आणि सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहतो तसेच आरोग्याचे विशेष लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, फेंगशुईशी संबधित 6 वस्तूंची माहिती. या वस्तू घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाते. भाग्यशाली तीन पायांचे बेडूक - तीन पायांचा बेडूक खूप भाग्यशाली मानला जातो. फेंगशुईनुसार तोंडात नाणे असणारा तीन पायांचा बेडूक घरामध्ये असणे शुभ मानले जाते. हे बेडूक घरामध्ये मुख्य...
  August 7, 12:02 AM
 • ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो तेथे राहणाऱ्या लोकांचा सहजपणे भयोदय होत नाही. वास्तु दोषामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. घरामध्ये करण्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या चुकांमुळे आर्थिक कामामध्ये अडथळे निर्माण होतात. कोलकाताच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, 5 असे काम जे बहुतांश लोक करतात परंतु यापासून दूर राहावे... # तिजोरीमध्ये पैशांसोबत चुकीच्या वस्तू ठेवू नयेत तुमच्या घरामध्ये तिजोरी असल्यास कधीही रिकामी ठेवू नये. तिजोरीमध्ये पैसा, मौल्यवान दागिने...
  August 6, 12:22 PM
 • घरामध्ये वास्तुदोष असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात... 1. घरामध्ये सूर्यप्रकाश येत नसेल तर वास्तुदोषाचा जास्त प्रभाव राहतो. रोज सकाळी घरामध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडकी-दरवाजा अवश्य उघडावा. सूर्यप्रकाशामुळे...
  August 6, 10:23 AM
 • घरामध्ये वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. घर अस्वच्छ असल्यास निगेटिव्हिटी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्यास तेथे धन आणि सुख-समृद्धी टिकत नाही. कोळ्याचे जाळंही वास्तूमध्ये निगेटिव्हिटी पसरवणारे मुख्य कारण मानले जाते. येथे जाणून घ्या, या संदर्भातील इतर काही खास गोष्टी.... - घरातील वडीलधारी मंडळी सतत सांगत असतात की, घरामध्ये कोळ्याच जाळ नसावं. हा अंधविश्वास नसून यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळ्याच्या जाळ्यांची...
  August 4, 03:03 PM
 • मुलांना शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त व्हावे यासाठी वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तू घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. घरातील वातावरण सकारात्मक असल्यास मुलांचे अभ्यासात मन लागते. वास्तूमध्ये स्टडी रूमशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. येथे जाणून घ्या, स्टडी रूमशी संबंधित काही खास वास्तू टिप्स... 1. विद्यार्थ्यांनी ईशान्य कोपऱ्याकडे(उत्तर-पूर्व) मुख करून अभ्यास करावा. या दिशेला...
  August 1, 11:55 AM
 • वास्तू शास्त्रानुसार, एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली असल्यास याच्या अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे वास्तुदोष वाढतात आणि धन संबंधित कामामध्ये बाधा निर्माण होतात. सर्व दिशांचे वेगवेगळे महत्त्व आहे. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या दक्षिण दिशेला कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत... पहिली वस्तू आहे घड्याळ... दक्षिण दिशा यमदेवाची मानली जाते म्हणजेच काळाची दिशा. या दिशेला काळ म्हणजे वेळ दाखवणारी घड्याळ ठेवू नये. ये दिशेला घडल्यास असल्यास घरामध्ये...
  July 31, 12:03 PM
 • घरामध्ये देवतांच्या मूर्ती, फोटो ठेवण्याची आणि देवघर बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मान्यतेनुसार, यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता दूर होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवघराशी संबंधित नियमांचे पालन करणे अत्यवाश्यक आहे. अन्यथा पूजेचे शुभफळ प्राप्त होत नाही. जाणून घ्या, कोणत्या दिशेला असावे देवघर आणि यामध्ये कशाप्रकारे ठेवावेत देव मूर्ती आणि फोटो... पहिली गोष्ट देवघरात हनुमानाची मूर्ती किंवा फोटो...
  July 30, 12:01 PM
 • घराच्या जवळपास असलेल्या गोष्टींचा घराच्या आर्थिक स्थितीवर थेट प्रभाव पडतो. असे मानले जाते की, घरामध्ये कोळ्याचे जाळं किंवा वटवाघूळ असू नये. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. परंतु फक्त या दोन गोष्टी नुकसानदायक नाहीत. वास्तू शास्त्रानुसार कोळ्याचे जाळं आणि वटवाघूळ याशिवाय अशाही काही गोष्टी आहेत, ज्या घराच्या जवळपास असल्यास पैशांचे नुकसान होते. या गोष्टी घरातून आणि घराच्या जवळपास असल्यास लगेच काढून टाकाव्यात. कबुतराचे घरटे कधी-कधी कबुतर, चिमणी घरामध्ये घरटे तयार करतात. हे घरटे...
  July 28, 10:06 AM
 • आपण राहत असलेल्या घरामध्ये पावित्र्य आणि सकारात्मकता असल्यास कामामध्ये बाधा निर्माण होत नाहीत आणि यश प्राप्त होते. घरात आनंदी वातावरण राहते. घराचे मुख्य द्वार आपली सुख-समृद्धी वाढवण्यामध्ये खास भूमिका बजावते. दरवाजा शुभ लक्षणयुक्त असल्यास घरात गरिबी प्रवेश करत नाही. शुभ दरवाजा देवी-देवतांना आकर्षित करतो. कोलकाताच्या ऍस्ट्रॉलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, दरवाजा शुभ बनवण्याचे काही खास उपाय... घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास एखाद्या सोमवारी एक रुद्राक्ष दरवाजाच्या...
  July 28, 09:21 AM
 • पूजा-पाठ करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये देवघर असल्यास सुख-शांती आणि समृद्धी कायम राहते. देवघर वास्तुनुसार बनवले असल्यास शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, देवघराशी संबंधित काही खास गोष्टी... 1. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी-देवता लवकर प्रसन्न...
  July 26, 12:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED