Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

  • प्रत्येक दिवसाचा संबंध कोणत्या न कोणत्या देवाशी असतो आणि प्रत्येक देवाचा संबंध एखाद्या खास रंगाशी असतो. यामुळे वारानुसार संबंधित रंगाची एखादी खास वस्तू खरेदी करून घरात ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होऊ शकतात. खूप प्रयत्न करूनही एखाद्या कामामध्ये यश प्राप्त होत नसेल किंवा काम बिघडत असेल तर वारानुसार घरी आणावी यापैकी कोणताही 1 वस्तू. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर वार आणि त्याच्याशी संबंधित खास वस्तूविषयी...
    June 14, 12:26 PM
  • वास्तू शास्त्रानुसार ज्याप्रकारे घरातील प्रत्येक भागाचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो, ठीक त्याचप्रकारे घराच्या सजावटीसाठी ठेवण्यात आलेले रोपटेही आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकतात. कळत-नकळतपणे अनेकवेळा आपण घरामध्ये असे काही रोपटे लावतो, ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. आज आंठी तुम्हाला घरामध्ये कोणत्या प्रकारचे रोपटे लावावेत आणि कोणत्या प्रकारचे लावू नयेत याविषयीची खास माहिती सांगत आहोत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक...
    June 13, 12:39 PM
  • आयुष्यात यश आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी कष्टासोबातच वास्तू आणि फेंगशुई शास्त्रसुद्धा महत्त्वपूर्ण मानले जाते. जर तुम्हाला खूप कष्ट करूनही यश आणि प्रगती प्राप्त होत नसेल तर फेंगशुईच्या या सामान्य उपायांनी तुमची ही समस्या दूर होऊ शकते. फेंगशुई शास्त्रामध्ये घोड्याला यश आणि प्रगतीचे रूप मानले जाते. घोड्याचा फोटो किंवा मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास आयुष्यात अपार यश प्राप्त होऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रगतिशी संबंधित इतर 5 गोष्टी...
    June 10, 12:07 PM
  • घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा नकारात्मक ऊर्जा बाधा निर्माण करत असल्यास अशा अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास खास उपाय करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले हे छोटे-छोटे उपाय करून सर्व अडचणींपासून दूर राहू शकता. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.
    June 9, 12:42 PM
  • मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं आहे. संकटकाळी मदत करणे, चांगल्या-वाईट गोष्टीमधील फरक समजावणे, आपल्या आनंदात आणि दुःखात सहभागी होते, वेळेची चिंता न करता आपल्यासाठी कोणतेही गोष्ट करण्यास तयार होणे आणि इतरही अनेक गोष्टी मैत्रीमध्ये केल्या जातात. परंतु अनेकवेळा या मैत्रीमध्ये काही कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. यामागे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या सहा चुका असू शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 5 गोष्टींविषयी...
    June 9, 11:31 AM
  • फेंगशुई आणि वास्तू या दोन्ही शास्त्रांमध्ये विंड चाइम्स फार शूभ मानले जाते. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पॉझिटीव्ह एनर्जी असते. ही एनर्जी घरामध्ये लक आणि प्रोग्रेस घेऊन येते. विंड चाइम्स घरात असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, याच्याशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास विशेष शुभफळ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विंड चाइम्सशी संबंधित काही खास टिप्स.... या नेहमी लक्षात असू द्या...
    June 8, 10:01 AM
  • घरामध्ये देवी-देवतांचे फोटो लावले असल्यास घरातील विविध प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख-शांती कायम राहते. वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये हनुमानाचा फोटो लावल्यास विशेष लाभ प्राप्त होतात. वास्तू नियमानुसार घरात योग्य दिशेला हनुमानाचा फोटो लावल्यास विविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 5 गोष्टींविषयी...
    June 7, 12:26 PM
  • फेंगशुई शास्त्रामध्ये घराच्या मेनगेटला खूप महत्त्व आहे. दिशेनुसार घराच्या मेनगेटला रंग दिल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना बिझनेस, नोकरी, शिक्षण यामध्ये विशेष यश प्राप्त होते असे मानले जाते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर दिशांना असलेल्या मेनगेटला कोणता रंग द्यावा...
    June 5, 02:46 PM
  • अनेक वस्तू अशा असतात, ज्या आपल्याला खुप आकर्षित करतात. घराला सुंदर बनवण्यासाठी आपण अशा अनेक वस्तू घरात सजवून ठेवतो, परंतु ती वस्तू घरात ठेवणे योग्य की नाही याकडे खुप कमी लोक लक्ष देतात. अशा अनेक वस्तू आहेत ज्यांना घरात ठेवल्याने खुप वाईट प्रभाव पडतो. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, या 6 वस्तू चुकूनही आपल्या घरात ठेवू नये. जर यामधील एकही वस्तू तुमच्या घरात असेल तात्काळ काढून टाका... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 5 वस्तूंविषयी सविस्तर माहिती... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत...
    June 4, 11:52 AM
  • वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये की ठेवावे आणि काय ठेवू नये जे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकवेळा एखाद्या छोट्या वस्तूमुळे व्यक्तीचे भाग्य थांबते किंवा त्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. निर्जीव वस्तूमध्ये स्वतःची एक उर्जा असते. चुकीची किंवा नकारात्मक उर्जा असलेली वस्तू घरात ठेवल्यास मनुष्याला दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागते. या अडचणींपासून दूर राहण्यासाठी घर-दुकानातील या 9 गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 9...
    June 3, 08:36 AM
  • अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे दिसून येते. प्रयत्न करूनही नात्यामध्ये जवळीकता निर्माण होऊ शकत नाही. यामागे बेडरूममधील वास्तुदोष हे एक कारण असू शकते. वास्तुनुसार बेडरूममध्ये काही खास वस्तू ठेवल्यास किंवा काही खास टिप्सचा अवलंब केल्यास पती-पत्नीमधील वाद दूर होऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही खास या वास्तू टिप्स सांगत आहोत. यामुळे तुमच्या लव्ह लाइफमधील रोमान्स दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल. इतर काही खास वास्तू टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर...
    June 1, 02:10 PM
  • प्रत्येक घरात देवघर अवश्य असते. देवघर लहान असो किंवा मोठे परंतु ते वास्तुप्रमाणे असणे शुभ मानले जाते. देवघरातसंबंधीत काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप आवश्यक मानले जाते. या गोष्टींकडे लक्ष न ठेवल्याने कुटूंबाला देवाची कृपा मिळू शकत नाही. घर कुटूंबात आनंद आणि शांति टिकवून ठेवण्यासाटी या मंदिरासंबंधीत 6 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा...
    May 31, 01:05 PM
  • वास्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा सिद्धांतावर काम करते. घरामध्ये एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी असल्यास त्यामुळे नकारात्मक उर्जा वाढते. घरामध्ये नकारात्मक उर्जा असल्यास तेथील लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. वास्तू नियमांचे पालन केल्यास घरातील वातावरण शुभ राहते. येथे जाणून घ्या, वास्तूच्या टिप्स, ज्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढते... 1- घरामध्ये खिडक्या, दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजे 2, 4, 6, 8 किंवा 10. दरवाजे, खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था...
    May 31, 01:03 PM
  • जर तुम्ही आर्थिक अडचणीमुळे चिंताग्रस्त असाल तर याचे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकतो. या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि धन-सुख प्राप्त करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या खास वास्तु घरात ठेवल्यास पैशाशी संबंधित सर्व समस्या आपोआप नष्ट होतील आणि घरात नेहमी धन-धान्य राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 5 वस्तूंविषयी...
    May 31, 01:02 PM
  • घराचे मेनगेट म्हणजे मुख्य दरवाजाच्या जवळपासची जागा स्वच्छ ठेवून आणि ज्योतिर्विद विनोद नागर यांनी सांगितलेले विशेष उपाय करून घरातून प्रत्येक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आणि गरिबी दूर केली जाऊ शकते. पुढे जाणून घ्या, साधेसोपे 4 उपाय...
    May 31, 01:00 PM
  • आजकाल घर बांधताना इंजिनिअर किंवा वास्तू विद्वान किचनपासून ते बेडरूमपर्यंत प्रत्येक जागेसाठी एक विशेष दिशा सांगतात. त्यानुसार घराचे डिझाईन तयार होते. घराच्या सुख-शांतीसाठी हे आवश्यकसुद्धा आहे. यामागचे कारण असे आहे की, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशा आणि कोपऱ्याचा संबंध कोणत्या न कोणत्या खास तत्व आणि देवतेशी असतो. याच आधारावर वास्तुशास्त्राचे सिद्धांत काम करतात. येथे जाणून घ्या, दिशांशी संबंधित खास तत्व आणि देवतांविषयी....
    May 31, 01:00 PM
  • घरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहेत. नियमितपणे हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही चांगले राहते. येथे जाणून घ्या, घर-ऑफिसात कोणत्या वस्तू ठेवल्याने सकारत्मक फळ प्राप्त होतात. पुढे जाणून घ्या, इतर 5 वस्तूंविषयी...
    May 31, 12:58 PM
  • जवळपास सर्व घरांमध्ये देवाची पूजा केली जाते. पूजा करताना लोक भक्तिभावाने देवाला वस्त्र, फुलं, हार, फळ, गोड पदार्थ अर्पण करतात. परंतु नकळतपणे काही छोट्या-छोट्या चुका करून जातात, ज्यामुळे देवता त्यांच्यावर नाराज होतात. यामुळे घरात गरिबी आणि समस्या निर्माण होते. येथे सांगण्यात आलेल्या 4 चुका कोणत्याही व्यक्तीने पूजा करताना करू नयेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या 3 गोष्टींकडे द्यावे लक्ष...
    May 31, 10:53 AM
 
जाहिरात

RECOMMENDED