जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

 • घराच्या जवळपास असलेल्या गोष्टींचा घराच्या आर्थिक स्थितीवर थेट प्रभाव पडतो. असे मानले जाते की, घरामध्ये कोळ्याचे जाळं किंवा वटवाघूळ असू नये. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. परंतु फक्त या दोन गोष्टी नुकसानदायक नाहीत. वास्तू शास्त्रानुसार कोळ्याचे जाळं आणि वटवाघूळ याशिवाय अशाही काही गोष्टी आहेत, ज्या घराच्या जवळपास असल्यास पैशांचे नुकसान होते. या गोष्टी घरातून आणि घराच्या जवळपास असल्यास लगेच काढून टाकाव्यात. कबुतराचे घरटे कधी-कधी कबुतर, चिमणी घरामध्ये घरटे तयार करतात. हे घरटे...
  July 28, 10:06 AM
 • आपण राहत असलेल्या घरामध्ये पावित्र्य आणि सकारात्मकता असल्यास कामामध्ये बाधा निर्माण होत नाहीत आणि यश प्राप्त होते. घरात आनंदी वातावरण राहते. घराचे मुख्य द्वार आपली सुख-समृद्धी वाढवण्यामध्ये खास भूमिका बजावते. दरवाजा शुभ लक्षणयुक्त असल्यास घरात गरिबी प्रवेश करत नाही. शुभ दरवाजा देवी-देवतांना आकर्षित करतो. कोलकाताच्या ऍस्ट्रॉलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, दरवाजा शुभ बनवण्याचे काही खास उपाय... घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास एखाद्या सोमवारी एक रुद्राक्ष दरवाजाच्या...
  July 28, 09:21 AM
 • पूजा-पाठ करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये देवघर असल्यास सुख-शांती आणि समृद्धी कायम राहते. देवघर वास्तुनुसार बनवले असल्यास शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, देवघराशी संबंधित काही खास गोष्टी... 1. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी-देवता लवकर प्रसन्न...
  July 26, 12:02 AM
 • देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी लोक घरामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन करतात. मान्यतेनुसार घरामध्ये देवतांची मूर्ती किंवा फोटो असल्यास अडचणी दूर होतात. मंदिरात पूजा करताना घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामध्ये सर्व देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत. देवतांचे असे काही स्वरूप आहेत, जे घरात ठेवणे शुभ नाही तर अशुभ मानले जाते. येथे जाणून घ्या, घरामध्ये कोणकोणत्या देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत... भैरव देव शिवपुराणानुसार भैरव...
  July 24, 12:18 PM
 • फेंगशुईनुसार घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी किचनची भूमिका खास राहते. किचनमध्ये करण्यात आल्याला लहान चुकीमुळेसुद्धा घराचे दुर्भाग्य सुरु होऊ शकते. यासाठी महिलांनी किचनचे दोष दूर करण्यासाठी उपाय करत राहावेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार फेंगशुईमध्ये किचनचे दोष दूर करण्यासाठी खास उपाय सांगण्यात आले आहेत. रात्री खरकटे भांडे किचनमध्ये ठेवू नयेत. झोपण्यापूर्वी सर्व भांडे धुवून घ्यावेत. या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास घरातील गरिबी वाढू शकते. येथे जाणून घ्या,...
  July 24, 11:49 AM
 • चायनीज वास्तू शास्त्र फेंगशुईमध्ये विविध प्राण्यांना भाग्योदय करणारे मानले गेले आहे. यामध्ये कासव, घोडा, उंट आणि बेडूक इ. प्राण्यांचा समावेश आहे. यामध्ये तीन पाय असलेले बेडूक गुडलक आणि धनलाभासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. सामान्यतः बाजारात तांब्याचे नाणे तोडांत घेतलेले बेडूकची मूर्ती मिळते. ही मूर्ती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आतील बाजूस येत आहे अशाप्रकारे ठेवावी. फेंगशुईनुसार बेडूक जल तत्त्वाचे प्रतीक आहे. हे किचनमध्ये ठेवू नये. येथे हे ठेवल्यास धनाची आवक थांबते कारण किचन...
  July 19, 12:07 AM
 • वास्तू शास्त्रामध्ये नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार घरामधील छोट्या-छोट्या चुकांमुळे वास्तुदोष वाढतात. ज्या घरामध्ये वास्तू नियमाचे पालन केले जात नाही तेथे अडचणी वाढत राहतात. येथे जाणून घ्या, वास्तूच्या छोट्या-छोट्या गोष्टी, ज्यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो. 1. देवघराच्या वर कोणतेही सामान ठेवू नये. देवघर उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ राहते. देवघरात कधीही...
  July 18, 10:15 AM
 • मोरपंख दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच उपयोगीही ठरतात. श्रीकृष्णच्या मुकुटापासून ते मंदिरात दृष्ट काढण्यापर्यंत मोरपंखाचं उपयोग विविध ठिकाणी होतो. मोरपंखची खास गोष्ट म्हणजे हे कधीच खराब होत नाहीत. यामध्ये असलेल्या विविध रंगांमुळे हे सूर्यपासून निघालेल्या प्रत्येक उर्जेला ग्रहण करून निगेटिव्हिटी दूर करतात. वास्तू आणि तंत्र शास्त्रामध्ये मोरपंखाचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे. वास्तू आणि ज्योतिष ग्रंथांमध्ये मोरपंखाचे 7 खास उपाय सांगण्यात आले आहेत. प्राचीन मान्यतेनुसार...
  July 18, 12:04 AM
 • धन, सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी फेंगशुईमध्ये विविध अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतात. मागील काही काळापासून फेंगशुईच्या या उपायांचे प्रचलनही वाढले आहे. फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाला अत्यंत शुभ मानण्यात येते. यांचा हसरा चेहरा घरात सकारत्मक ऊर्जा वाढवतो आणि सुख-समृद्धी प्रदान करतो. येथे जाणून घ्या, लाफिंग बुद्धाशी संबंधित टिप्स... 1. फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती ड्रॉईंग रूममध्ये ठेवावी. 2. लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे मुख नेहमी मेनगेटसमोर...
  July 17, 12:06 AM
 • घरामध्ये वास्तुदोष असल्यास त्याचा निगेटिव्ह प्रभाव तेथे राहणाऱ्या लोकांवर पडतो. काही सोपे उपाय करून हे वास्तुदोष नष्ट केले जाऊ शकतात. फेंगशुईमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्यास वास्तुदोष कमी होतात. यामधील एक वस्तू म्हणजे विंड चाइम. भारतामध्येही हे खूप प्रचलित आहे. कशाप्रकारे काम करते विंड चाइम? विंड चाइम किंवा पवन घंटीतून जो मधुर ध्वनी निघतो, तो संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो. यामुळे घरामध्ये विंड चाइम लावतात. घर किंवा ऑफिससाठी फेंगशुईमध्ये विंड...
  July 13, 12:06 AM
 • अनेक लोक सकाळ-संध्याकाळ देवाची पूजा करतात परंतु तरीही त्यांच्या जीवनात अडचणी चालूच राहतात. पूजा करूनही देवाची कृपा प्राप्त होत नसल्यास घरामध्ये वास्तुदोष असू शकतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ राहते. जर तुमच्या घराचा दरवाजा या दिशेला नसल्यास मुख्य दरवाजावर सोने, चांदी, तांबे किंवा पंचधातूपासून बनवलेले स्वस्तिक लावावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. येथे जाणून घ्या, घरामध्ये...
  July 13, 12:01 AM
 • घरामध्ये एकही वास्तुदोष असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. घर भाड्याचे असो वा स्वतःचे, वास्तुदोषामुळे कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. कोलकाताच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, काही खास वास्तू टिप्स... 1. मेनगेट नेहमी स्वच्छ ठेवावे. मुख्य दारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी. यामुळे घरातील...
  July 12, 12:05 AM
 • जीवनात अडचणी येत आणि जात राहतात. यामधील काही अडचणी घरातील वास्तुदोषामुळे निर्माण झालेल्या असू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, हे वास्तुदोष अत्यंत छोटे-छोटे उपाय करून दूर केले जाऊ शकतात. हे उपाय जास्त खर्चिक नाहीत तसेच यासाठी घराची तोडफोडही करावी लागत नाही. येथे जाणून घ्या, हे उपाय... 1. घराच्या पूर्व दिशेला दोष असल्यास ते दूर करण्यासाठी या दिशेच्या भिंतीवर सूर्यदेवाचा फोटो किंवा शो-पीस लावावा. 2. वास्तुनुसार, घरामध्ये बासरी ठेवणे शुभ मानले जाते. बासरी...
  July 11, 12:13 PM
 • वास्तू शास्त्रामध्ये देवघराशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. देवघराशी संबंधित वास्तूच्या चुका अडचणींना कारणीभूत ठरू शकतात. देवघरमध्ये एखादा दोष असल्यास पूजा-पाठ करूनही इच्छा अपूर्ण राहतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, देवघराशी संबंधित 5 वास्तू टिप्स. या टिप्समुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि अडचणींमधून मुक्ती मिळेल...
  July 10, 09:29 AM
 • फेंगशुई एक चायनीज शब्द असून याचा अर्थ वायू आणि जल असा आहे. फेंगशुई चीनचे वास्तुशास्त्र आहे. घराचे बांधकाम कशाप्रकारे करावे, घराला सुंदर कसे बनवावे, घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत इ. गोष्टींची माहिती यामध्ये आहे. फेंगशुईमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्याने जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. उदा. विंड चाइम, लाफिंग बुद्धा इ. यामधील आणखी एक गोष्टी म्हणजे फेंगशुईचा उंट. येथे जाणून घ्या, या उंटाचे खास फायदे... यामुळे ऑफिसमध्ये ठेवावा उंटाचा...
  July 9, 12:22 PM
 • घरामध्ये नकारात्मकता असल्यास आर्थिक कामामध्येसुद्धा अडचणींचा आणि अपयशाचा सामना करावा लागू शकतो. वारंवार अडथळे आल्यास काम अपूर्ण राहते. उज्जैनच्या वास्तू आणि फेंगशुई विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये घोड्याचा स्टॅच्यू ठेवल्यास कामामध्ये गती राहील आणि बाधा दूर होऊ शकतात. यश मिळण्याची शक्यता वाढते. घोड्याला ऊर्जा आणि गतीचे प्रतीक मानले जाते. यामुळे यांचे फोटो आणि स्टॅच्यू घरात ऊर्जा वाढवतात आणि नकारात्मकता दूर होते. व्हिडिओमध्ये पाहा, घोड्याच्या स्टॅच्यूशी संबंधित...
  July 8, 03:46 PM
 • काही कुटुंबांमध्ये दररोज वाद होत राहतात. कधीकधी भावांमध्ये तर कधी वडील-मुलामध्ये वाद होत राहतात. सासू-सूनेचेही दररोज भांडण चालू असते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या वादाचे कारण वास्तुदोषही असू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वास्तू दोषांविषयी सांगत आहोत, ज्यामुळे कुटुंबात वादाची स्थिती निर्माण होते... 1. ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) चुकूनही किचन किंवा बाथरूम बांधू नये. यामुळे घरातील सदस्यांमध्ये नेहमी तणाव राहतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. 2....
  July 8, 12:40 PM
 • श्रीमद्भागवत गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की, जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे. कुटुंबातील सदस्यांना खूप दुःख होते आणि मृत व्यक्तीच्या आठवणींसाठी त्यांचा फोटो घरामध्ये लावला जातो. काही लोक मृत व्यक्तीचा फोटो देवघरात लावतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवघरात देवी-देवतांसोबत मृत व्यक्तीचे फोटो लावू नयेत. वरील व्हिडिओमध्ये जाणून घ्या, या विषयीची खास माहिती...
  July 7, 03:45 PM
 • हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. गृह प्रवेश करताना या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार गृह प्रवेश मुहूर्तामध्ये नक्षत्र, तिथी, वार आणि लग्नचा विशेष विचार केला जातो. या 4 गोष्टी लक्षात घेऊन गृह प्रवेश करणे लाभदायक राहते. येथे जाणून घ्या, गृह प्रवेशासाठी शुभ नक्षत्र, तिथी, वार आणि लग्न कोणते आहेत... शुभ नक्षत्र - उत्तराफाल्गुनी, उत्तराआषाढा, उत्तराभाद्रपद, रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा आणि रेवती...
  July 7, 02:22 PM
 • देवघरामध्ये पूजा-पाठशी संबंधित छोट्या-छोट्या चुका केल्यास मनातील इच्छा अपूर्ण राहतात. पूजा सावधपणे आणि योग्यप्रकारे केल्यास आपल्या अडचणी दूर होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पूजा करताना मूर्तीला हार-फुल अर्पण करावेत. फुलांमुळे देवाचे मुख झाकले जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. येथे जाणून घ्या, देवघरात पूजा करतात कोणत्या चुकांपासुन दूर राहावे... # पहिली चूक देवघरासाठी सर्वात उत्तम दिशा उत्तर, पूर्व आणि उत्तर-पूर्व कोपरा मानला जातो. कधीही दक्षिण किंवा...
  July 7, 11:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात