जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

 • पूर्वीच्या काळी धन, दागिने, मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी घरामध्ये तिजोरी बनवली जात होती. बदलत्या काळासोबत या प्रथेमध्ये परिवर्तन आले कारण आता पैसे, दागिने बँकमध्ये ठेवले जातात. परंतु तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उदा. तिजोरी कुठे असावी, यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत. या वास्तू टिप्स उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितल्या आहेत. 1. वास्तुनुसार, धनाचे देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला...
  July 6, 12:04 AM
 • आजकाल घरामध्ये फिश अॅक्वेरियम ठेवण्याचे चलन वाढत चालेले आहे. फेंगशुई शास्त्रामध्ये अॅक्वेरियमचे खास महत्त्व मानले गेले आहे. कारण घर-दुकानातील अॅक्वेरियममध्ये ठेवण्यात आलेल्या माशांमुळे तेथील सदस्यांवर येणारे संकट टळू शकते आणि घरामध्ये धन-संपत्ती स्थिर राहते. येथे जाणून घ्या, घर-दुकानात फिश अॅक्वेरियम ठेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्वेरियममध्ये किती असावी माशांची संख्या... फेंगशुई शास्त्रानुसार अॅक्वेरियममध्ये माशांची संख्या आणि रंगला जास्त...
  July 2, 12:29 PM
 • किचन घरातील सर्वात खास जागांमधील एक जागा आहे. कारण याच जागेशी घराचा वास्तू आणि सदस्यांचे आरोग्य निगडीत आहे. किचन संदर्भात विविध गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरातील सर्व अशुभ प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात. 1. किचनमध्ये देवघर बनवणे शुभ मानले जात नाही. ज्या घरातील किचनमध्ये देवघर असते, तेथे राहणारे तापट, गरम डोक्याचे होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याला रक्ताशी संबंधित आजाराला सामोरे जावे लागू शकते. 2. ज्या घरात किचनमध्ये स्टोअर रूम असेल...
  July 2, 11:09 AM
 • घरामध्ये ठवण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी शास्त्रामध्ये शुभ-अशुभ दिशा सांगण्यात आल्या आहेत. वस्तू योग्य दिशेला असल्यास वास्तुदोष दूर होऊन आपल्याला भाग्याची साथ मिळते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये ठेवलेल्या खास वस्तूंसाठी योग्य दिशा कोणती आहे. 1. घरामध्ये तुळस लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मान्यतेनुसार घरामध्ये तुळस असल्यास देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. हे रोपटे योग्य दिशेला न ठेवल्यास शुभफळ प्राप्त होत नाहीत....
  July 2, 10:46 AM
 • आपल्या घरामध्ये फर्निचर व्यतिरिक्त इतरही काही लाकडी वस्तू असतात. फेंगशुईनुसार लाकडाच्या वस्तू घर किंवा ऑफिसात पूर्व दिशेला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा कायम राहते. यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात. तुम्हालाही तुमच्या घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची इच्छा असल्यास येथे सांगण्यात आलेल्या फेंगशुई टिप्स फॉलो करून पाहा... 1. कुटुंबाच्या सुख आणि चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा फोटो लाकडाच्या फ्रेममध्ये ठेवून घरच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावा. 2. ऑफिस, शोरूम...
  July 2, 10:26 AM
 • नवीन घरामध्ये प्रवेश करताना तेथील दोष दूर करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तू उपाय अवश्य करावेत. घर भाड्याने घेत असाल तरीही पहिले घराची शुद्धी करणे आवश्यक आहे. यामुळे हे घर तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते. एखादे घर खूप दिवसांपासून बंद असेल तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त राहते. अशा घरात राहण्यापूर्वी तेथील दोष दूर करणे आवश्यक आहे. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर आणि वास्तु विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, नवीन घरामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात... 1. नवीन घरात कलश ठेवावा......
  June 30, 04:57 PM
 • घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी वास्तुशास्त्रामध्ये शुभ-अशुभ दिशा सांगण्यात आल्या आहेत. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष दूर होतात. मातीच्या वस्तूंसाठीसुद्धा नियम सांगण्यात आले आहेत. मातीच्या काही वस्तू अशा आहेत, ज्या घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास दुर्भाग्य दूर होऊ शकते. वरील व्हिडिओमध्ये पाहा वस्तू आणि त्यांचे शुभ ठिकाण कोणकोणते आहे...
  June 30, 03:53 PM
 • काही घरामध्ये नेहमी कलहाचे वातावरण राहते. अशा घरातील लोक वारंवार आजारी पडतात. या सर्व गोष्टीमागे वास्तुदोष हे कारण असू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार काही सोप्या गोष्टींकडे लक्ष देऊन या वास्तुदोषापासून दूर राहणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, अशा 5 वास्तुदोषांविषयी ज्यामुळे घरामध्ये नेहमी अशांती राहते... 1. घराचा मुख्य दरवाजा कधीही काळ्या रंगाचा असू नये. वास्तुनुसार, यामुळे कुटुंब प्रमुखाला धोका, अपमान आणि वारंवार नुकसान सहन करावे लागू शकते. 2. घराचे मेनगेट...
  June 30, 03:19 PM
 • खूप कष्ट करूनही यश प्राप्त होत नसल्यास वास्तूचे काही सोपे उपाय करून लाभ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार किचनमध्ये आरसा लावल्यास घरातील विविध वास्तुदोष नष्ट होतात. वरील व्हिडिओमध्ये पाहा काही खास वास्तू टिप्स...
  June 29, 12:05 AM
 • घरामध्ये धनाची पिशवी घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धी वाढू शकते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धा अत्यंत शुभ मानले जातात. घर असो वा दुकान, लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्यास सकारात्मकता वाढते आणि हानी कमी होते. कोलकाताच्या वास्तू आणि ज्योतिष विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी लाफिंग बुद्धाचे वेगवेगळे स्वरूप सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, 6 प्रकारचे लाफिंग बुद्धा आणि त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी... 1. धनाची पिशवी...
  June 29, 12:03 AM
 • घरामध्ये वास्तुदोष असल्यास तेथे राहणाऱ्या लोकांना नकारात्मकतेला सामोरे जावे लागू शकते. या दोषामुळे व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. घरामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूसाठी शुभ दिशा सांगण्यात आली आहे. घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मकता कायम राहते आणि भाग्याची मदत मिळू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी कोणत्या दिशा शुभ राहतात... ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला व्यर्थ सामान ठेवू...
  June 29, 12:02 AM
 • वास्तू शास्त्रानुसार तुमच्या घराबाहेर किंवा घराजवळच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसार शिल्पशास्त्रमध्ये सांगण्यात आले आहे की, घराच्या अंगणात लावलेले झाड किंवा घराच्या जवळपास असलेल्या झाडाची उंची कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव टाकते. तुमचे घर कसे आणि कुठे असावे, याची माहितीही या ग्रंथामध्ये सांगण्यात आली आहे. येथे जाणून घ्या, सुखी जीवनासाठी काही खास वास्तू टिप्स... - घराच्या उत्तर दिशेला कचरा किंवा अस्वच्छता असू नये. या दिशेला अस्वच्छता असल्यास...
  June 28, 12:04 AM
 • काहीवेळ घर बांधकाम करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. या वास्तुदोषाचा प्रभाव कुटुंबात राहणाऱ्या सदस्यांवरही पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार घरामध्ये काही सोपे बदल आणि उपाय करून हे वास्तुदोष नष्ट केले जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच तोडफोड न करता करण्यात येणारे काही खास वास्तू उपाय सांगत आहोत. 1. शुभ चिन्ह उदा- लक्ष्मी, गणेश, स्वस्तिक, ऊं किंवा इतर मांगलिक चिन्ह मेनगेटवर लावावेत. 2. किचनसमोर बाथरूम असू नये. असल्यास किचन आणि...
  June 28, 12:02 AM
 • घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तूमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास सकारात्मक फळ प्राप्त होण्याची शक्यता वाढते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये घडणाऱ्या चुकांमुळे गरीब वाढू शकते. येथे जाणून घ्या, अशाच पाच चुका ज्यामुळे घरातील दोष वाढून धनहानीचे योग जुळून येतात... 1. वास्तुनुसार उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशा देवी-देवता आणि धनाशी संबंधित असते. ज्या घरांमध्ये या दिशेला अस्वच्छता असते किंवा जड सामान...
  June 26, 11:49 AM
 • घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांती कायम ठेवण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये विविध टिप्स सांगण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्र सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सिद्धांतावर काम करते. यामध्ये सांगण्यात आलेल्या टिप्स लक्षात ठेवल्यास सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता दूर होते. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार बेडरूममध्ये फुलांचे, लहान मुलांचे, कुटुंबियांचे फोटो लावू शकता परंतु हनुमानाचा फोटो लावू नये. येथे जाणून घ्या, पती-पत्नीसाठी 5 वास्तू टिप्स... 1. बेडरूममध्ये...
  June 23, 04:56 PM
 • मयशिल्पशास्त्र आणि बिम्बमान नावाच्या वास्तू ग्रंथानुसार घरामध्ये थोडासा बदल करून धनहानी आणि कर्जापासून दूर राहणे शक्य आहे. या ग्रंथांमध्ये आर्थिक संपन्नता आणि लक्ष्मी आकर्षणाचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूच्या या शास्त्रांनुसार ईशान्य कोणा (पूर्व-उत्तर दिशेचा भाग) नैऋत्य कोणा (दक्षिण-पश्चिम दिशेचा भाग) आणि उत्तर दिशेला आर्थिक स्थितीसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. घरातील या भागामध्ये गडबड असल्यास कर्ज होते. या दिशेशी संबंधित वास्तूचे उपाय केल्यास कर्ज आणि धनहानीने त्रस्त...
  June 23, 01:37 PM
 • तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर यामागचे कारण झाडू, नळ आणि बेडरूममधील वास्तुदोष असू शकतो. या व्यतिरिक्त पाण्याचे आउटलेट आणि पैसा ठेवण्याच्या जागेकडे लक्ष दिल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती मिळू शकते. या सहा कारणांमुळे तयार होत असलेला वास्तुदोष घरात पैसा टिकू देत नाही. तुम्ही पैसे आणि झाडू ठेवण्याचा जागेत बदल केल्यास पैसा टिकू लागेल आणि आर्थिक तंगीतून मुक्ती मिळेल. येथे जाणून घ्या, गोष्टींमध्ये कशाप्रकारे बदल केल्यास फायदा होऊ शकतो... - वास्तुनुसार, घरामध्ये बंद नळातून पाणी टपकणे हा पैसा...
  June 23, 10:54 AM
 • वास्तू शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. बर्थ डेट (मुळांक)चा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3. जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा...
  June 22, 08:10 AM
 • रिलिजन डेस्क- काही लोक असे असतात ज्यांची काम नेहमी होताहोता बिघडतात किंवा खुप प्रयत्न केल्यानंतरही काम पुर्ण होऊ शकत नाही. असे लोक बहुतेकदा आपल्या भाग्याला याचा दोष देत राहतात. ज्योतिष शास्त्रानूसार रोज काही छोटे-छोटे उपाय केल्यसाही दुर्भाग्य भाग्यात बदलू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्या अनूसार, जर कोणाचा वाईट काळ सुरू असेल तर रोज काही सोपे उपाय करावते. हे उपाय अतिशय सोपे आहेत व यांना केल्याने शुभ फळ मिळू लागतात. हे आहेत उपाय 1. रोज सकाळी स्नान केल्यानंतर...
  June 18, 02:45 PM
 • घर-दुकानात लावण्यात आलेल्या फोटोंचा चांगला आणि वाईट प्रभाव आपल्यावर पडत असतो. वास्तूनुसार शुभफळ देणारे फोटो घर-दुकानात लावल्यास विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात परंतु अशुभ फळ देणारे फोटो लावल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फोटोविषयी सांगत आहोत, जे घर-दुकानात लावल्यास सुख-समृद्धीचे योग जुळून येतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर फोटोंविषयी...
  June 12, 04:09 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात