जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

 • प्रत्येक घरामध्ये भिंतीवर लावलेले घड्याळ जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. घड्याळ केवळ वेळ सांगण्याचेच काम करत नाही तर चांगला काळ वाढवण्याचे कामही करते. वास्तुशास्त्रामध्ये घड्याळ आणि समयसूचक वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे. यामुळे जीवनातील शुभता वाढते. येथे जाणून घ्या, या संदर्भातील विशेष माहिती... घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावू नये घड्याळ - वास्तुनुसार घराची दक्षिण दिशा यमाची दिशा आहे. या दिशेला घड्याळ ठेवल्यास प्रगतीचा वेग मंद होऊ शकतो. तसेच ही दिशा घरातील मुख्य व्यक्तीची असते....
  May 6, 12:37 PM
 • आजकाल घरामध्ये फिश अॅक्वेरियम ठेवण्याचे चलन वाढत चालेले आहे. फेंगशुई शास्त्रामध्ये अॅक्वेरियमचे खास महत्त्व मानले गेले आहे. कारण घर-दुकानातील अॅक्वेरियममध्ये ठेवण्यात आलेल्या माशांमुळे तेथील सदस्यांवर येणारे संकट टळू शकते आणि घरामध्ये धन-संपत्ती स्थिर राहते. येथे जाणून घ्या, घर-दुकानात फिश अॅक्वेरियम ठेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. क्वेरियममध्ये किती असावी माशांची संख्या... फेंगशुई शास्त्रानुसार अॅक्वेरियममध्ये माशांची संख्या आणि रंगला जास्त...
  May 5, 02:24 PM
 • आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे, कारण पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ट भट्ट यांच्यानुसार, धर्म ग्रंथांमध्ये पाण्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्रामध्ये पाण्याचा दुरुपयोग गरिबीचे कारण सांगण्यात आला आहे. ज्या घरामध्ये पाण्याच्या चुकीच्या पद्धतीने वापर होतो तेथे देवी लक्ष्मी वास्तव्य करत नाही. येथे जाणून घ्या, पाण्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी. 1. वास्तू शास्त्रानुसार, ज्या घरांमध्ये नळाचे व्यर्थ...
  May 5, 10:16 AM
 • जवळपास प्रत्येक घरामध्ये पूजा करण्यासाठी एक स्थान निश्चित असते. या ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. सकाळ-संध्याकाळ देवाची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हिंदू धर्मामध्ये पूजा आणि पूजन स्थळाशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे केल्याने शुभफळ प्राप्त होतात अन्यथा अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागते. 1. देवघरात नेहमी बसलेल्या स्थितीतील हनुमान मूर्तीची पूजा करावी. हनुमान महादेवाचे अवतार आहेत....
  May 1, 01:52 PM
 • वास्तू शास्त्रानुसार घरातील प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण आहे. घरातील एखाद्या भागात वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कुटुंबातील सर्व सदस्यांवर पडतो. यामुळे घर बांधण्यापूर्वी वास्तू विशेषज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार किचनमध्ये वास्तुदोष असल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील महिलांवर जास्त प्रमाणात पडतो. कारण महिला बहुतांश वेळ किचनमध्ये असतात. यामुळे किचन बांधताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 1. किचनमध्ये...
  April 29, 07:08 PM
 • आपण दैनंदिन जीवनात अऩेक चुका करत असतो. या चुका आपल्याला सामान्य वाटतात, परंतू भविष्यात याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. या लहान-लहान चुकांमुळे आपले दुर्भाग्य वाढते आणि सौभाग्य कमी होते. याच कारणामुळेआपले कोणतेच काम पुर्ण होत नाही आणि त्याचा सकारात्मक परिणाम मिळत नाही. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्टनुसार, आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगणार आहोत. जे केल्याने आपल्या आयुष्यात अडचणी सुरु असतात. आपण दैनंदिन जीवनात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळात दूर होऊ शकतो...
  April 29, 02:03 PM
 • शास्त्रामध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूविषयी सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष मुळापासून नष्ट होतील. या वस्तू नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात सुख-सम्रुद्धी घेऊन येतात. इतर वस्तूंविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  April 27, 01:58 PM
 • प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये घर बांधल्यानंतर एकच विचार येतो, तो म्हणजे घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी आणि आनंदी वातावरण राहावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, गृहप्रवेश करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास घरामध्ये सुख-शांती राहते. 1. गृह प्रवेश करताना वास्तू पूजन अवश्य करावे. 2. एखाद्या कारणामुळे वास्तू पूजन करणे शक्य न झाल्यास ब्राह्मणांकडून वास्तू शांती आणि यज्ञ अवश्य करून घ्यावे. यामुळे त्या ठिकाणावरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घर शुभ प्रभाव देते....
  April 25, 12:13 PM
 • घर बांधण्यासाठी प्लॉटची निवड करताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उदा. प्लॉटचे मुख कोणत्या दिशेला आहे. प्लॉटच्या ईशान्य (उत्तर-पूर्व)ला रस्ता असल्यास घर ईशान्यमुखी म्हणजेच ईशान्यभिमुख असते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार अशाप्रकारचा प्लॉट बुद्धिमान अपत्य तसेच शुभफळ प्रदान करणारा असतो. ईशान्य दिशेचे स्वामी भगवान रुद्र (शिव) तसेच प्रतिनिधी ग्रह बृहस्पती आहेत. ईशान्य मुखी प्लॉटवर घर बांधताना या वास्तू सिद्धांताचे पालन करावे. 1. ईशान्य मुखी...
  April 24, 03:27 PM
 • आजकाल घरामध्ये कलह होणे सामान्य गोष्ट झाली आहे. एकाकी कुटुंबात पती-पत्नीमध्ये तणावाची स्थिती तयार होते. अशावेळी समजूतदारपण दाखवून ताळमेळ साधने आवश्यक आहे. परंतु, यासोबतच घराच्या वास्तूचाही विचार करावा. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये एखादा दोष असल्यास नात्यांमध्ये तणाव आणि दुरावा निर्माण होऊ शकतो. अशावेळी वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. वास्तुदोष दूर करण्यासंदर्भात लोकांमध्ये भ्रम आहे की, यासाठी घराची तोडफोड करावी लागते आणि पैसाही वाया जातो. परंतु घराची तोडफोड न करताही...
  April 22, 12:43 PM
 • वास्तू शास्त्रानुसार बाथरुम घरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक भाग आहे. घरात होत असलेल्या वास्तुदोषांचे कारण तुमच्या बाथरुमशी संबंधीत काही गोष्टी असु शकतात. बाथरुममध्ये या खास गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात. बाथरूम अस्वच्छ अनेक लोक स्नान केल्यानंतर बाथरूम अस्वच्छ ठेवतात किंवा कारण नसताना पाणी वाया घालतात. ही सवय ज्योतिषीय दृष्टिकोनातून दुर्भाग्य वाढवणारी आहे. यामुळे चंद्र आणि राहू-केतुचे दोष वाढतात. पाण्याचा कारक ग्रह चंद्र आहे आणि बाथरूम जल तत्वाशी...
  April 22, 12:01 AM
 • काळत-नकळतपणे आपण असे काही झाडे घरामध्ये लावतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. याचा थेट प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये कोणत्या प्रकारची झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत. 1. घरामध्ये काटेरी आणि दूध (कापल्यानंतर पांढरे द्रव्य) निघणारे वृक्ष लावू नयेत. कारण काटे नकारात्मकता निर्माण करतात. यामुळे जीवनातील अडचणी वाढत राहतात. गुलाबासारखे काटेरी झाड लावू शकतात परंतु छतावर ठेवणे योग्य राहते. इतर झाडांविषयी जाणून...
  April 21, 04:10 PM
 • वास्तू शास्त्रामध्ये सांगण्यात आल्या गोष्टी लक्षात घेऊन घर बांधल्यास कुटुंबाला फायदा होऊ शकतो. वास्तू शास्त्र सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मकता नष्ट करते. वास्तुदोष असलेल्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना भाग्याची मदत मिळत नाही. वास्तुदोष दूर केल्याने धनलाभ होऊ शकतो. वास्तू शास्त्रामध्ये किचनशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरातील महिलांनी किचनमध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास पतीला...
  April 21, 03:02 PM
 • वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोघांचाही उद्येश मनुष्य जीवनात सुधार घडवणे हाच आहे. हे दोन्ही शास्त्र आपल्या घर किंवा ऑफिसच्या दिशांचा योग्य उपयोग कसा करावा हे सांगतात. कोणत्या दिशेला काय असावे, काय ठेवावे आणि चुकूनही काय ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला घरात कोणत्या धातूचे कासव कशाप्रकारे ठेवावे आणि याचे लाभ याविषयीची खास माहिती देत आहोत. विविध धातूपासून बनवलेले कासव... आजकाल वेगवेगळ्या धातू, आकार आणि रंगाचे कासव बाजारात विक्रीसाठी येत आहेत. यामुळे या गोष्टीकडे विशेष...
  April 16, 06:54 PM
 • घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी धुनी म्हणजे धूप देण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. घरामध्ये धूप दिल्याने पितरांची कृपा प्राप्त होते. वास्तूचे विविध दोष नष्ट होतात. धूपच्या प्रभावाने मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. घरामध्ये धूप देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. येथे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानन्द शास्त्री यांच्यानुसार जाणून घ्या, धूप देण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केल्यास लाभ होतो...
  April 16, 06:53 PM
 • वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा शुभ-अशुभ प्रभाव आपल्यावर पडत असतो. प्रत्येक वस्तू नकारात्मक किंवा सकारात्मक उर्जेला स्वतःकडे आकर्षित करते. एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा वाईट प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. एवढेच नाही तर घराच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाचाही शुभ-अशुभ प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घड्याळाशी संबंधित काही खास गोष्टी...
  April 14, 12:20 PM
 • एखादी महिला गरोदर राहिल्यास तिची विशेष काळजी घेतली जाते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्या महिलेच्या आरोग्याची काळजी घेतो. गरोदर महिलेला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये याचीही विशेष काळजी घेतली जाते. घरातील वातावरण प्रसन्न राहते. या सर्व गोष्टी बाळ आणि आईची तब्येत चांगली राहावी यासाठी केल्या जातात. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार गरोदर महिलेच्या खोलीत काही गोष्टी चुकूनही ठेवू नयेत. या गोष्टी नकारात्मक प्रभाव निर्माण करतात आणि याचा थेट प्रभाव गरोदर...
  April 14, 10:14 AM
 • हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही. या गोष्टींकडेही द्यावे विशेष लक्ष... देवघरात...
  April 13, 11:32 AM
 • बहुतांश लोक घरामध्ये तुळशीचे रोप पावतात. मान्यतेनुसार यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. तुळस सोडून इतरही झाडे घरात लावले कटात. झाडं-झुडप हे फक्त घरातील शोभा वाढवत नाहीत तर यासोबतच ते घरासाठी शुभही मानले जातात. हे योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवले नाहीत तर अशुभ फळ देऊ शकतात. यासाठी हे योग्य दिशेला आणि घराच्या योग्य भागात ठेवावे. येथे जाणून घ्या, इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योर्तिविद पं. सुनील नागर यांच्यानुसार तुळस आणि इतर झाडांशी संबंधित काही खास गोष्टी...
  April 8, 12:02 AM
 • फर्निचर घरासाठी कितीही आवश्यक असले तरी याचा वापर वास्तू शास्त्राच्या नियमानुसार करणे आवश्यक आहे. फर्निचरचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास वास्तूवर याचा वाईट प्रभाव पडतो. एक्सपर्ट एस.के. मेहता यांनी फर्निचरशी संबंधित काही खास वास्तू टिप्स सांगितल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फर्निचरशी संबंधित इतर काही खास टिप्स..
  April 6, 12:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात