जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

 • घरातील कचरा काढण्यासाठी झाडू प्रत्येक घरात असतो. तसं पाहायला गेलं तर ही एक सामान्य वस्तू आहे परंतु शास्त्रामध्ये झाडूचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार झाडू धनाची देवी लक्ष्मीचे एक स्वरूप आहे. झाडू कचरा रुपी दरिद्रता घरातून बाहेर काढतो. ज्योतिष, वास्तू आणि प्राचीन मान्यतेनुसार झाडूमुळे आपल्या घर-कुटुंबातील सुख-समृद्धी वाढते. घरातील कचऱ्यामध्ये विविध प्रकारच्या नकारात्मक शक्ती असतात आणि याचा वाईट प्रभाव घरावर पडतो. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री...
  April 6, 08:56 AM
 • वास्तू शास्त्रामध्ये बेडवर झोपण्याचेसुद्धा काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन प्रत्येक व्यक्तीने करणे आवश्यक आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, जो व्यक्ती या गोष्टींचे पालन करतो त्यांना जीवनात कधीही कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. आर्थिक अडचण भासत नाही. यामुळे सर्व लोकांनी बेडरूमशी संबंधित नियमांकडे विशेष लक्ष द्यावे. यामुळे आयुष्यात यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बेडरूमशी संबंधित काही खास नियम...
  April 3, 01:21 PM
 • वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्वात महत्त्वाचा भाग स्वयंपाकघर मनाला जातो. घरातील विविध आजार आणि अडचणींचे कारण स्वयंपाक घरातील वास्तुदोष मानले जातात. तुम्ही कोणत्या दिशेला मुख करून स्वयंपाक करता आणि कोणत्या दिशेला मुख करून जेवण करता यावर या गोष्टी निर्भर असतात. वास्तूशी संबंधित या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास कुटुंबातील लोक विविध अडचणींपासून दूर राहू शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वास्तूच्या इतर 7 महत्त्वाच्या गोष्टी...
  March 27, 12:00 AM
 • पूर्वीच्या काळात धन, दागिने इ. मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी घरामध्ये तिजोरी ठेवली जात होती. बदलत्या काळात या प्रथेमध्ये परिवर्तन आले आहे कारण आता पैसा, दागिने बँकमध्ये ठेवले जातात परंतु वर्तमान काळात घरामध्ये तिजोरी किंवा लॉकर बनवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उदा. तिजोरी कुठे ठेवावी, तिजोरीमध्ये काय ठेवावे? या संदर्भातील वास्तू टिप्स सांगणात आहेत उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा...
  March 22, 02:26 PM
 • ज्या लोकांना वाईट काळाचा सामना करावा लागत असेल त्यांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असू शकतात. ज्योतिष मान्यतेनुसार, अशा लोकांना कोणत्याही कामामध्ये सहज यश प्राप्त होत नाही. ग्रह दोषामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार वैवाहिक लोकांचे दुर्भाग्य दूर करण्याचे काही खास उपाय. हे उपाय राधा-कृष्णाच्या फोटोशी संबंधित आहेत...
  March 21, 04:02 PM
 • प्राचीन मान्यतेनुसार घरात देव-देवतांच्या मूर्ती ठेवल्याने कुटुंबात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता राहते. यामुळेच देवावर श्रद्धा असलेले सर्व लोक घरामध्ये देवी-देवतांची मूर्ती अवश्य स्थापन करतात. कधीकधी कळत-नकळतपणे घरंदाजये तुटक्या-फुटक्या खंडित मूर्ती तशाच राहतात आणि त्याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे विविध प्रकारचे वास्तुदोष वाढतात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागरनुसार घरामध्ये ठेवलेल्या मूर्तीशी संबंधित काही खास गोष्टी...
  March 16, 11:36 AM
 • रविवार, 18 मार्चला गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सैभाग्यात बदलू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वास्तूचे काही खास उपाय ज्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते...
  March 16, 09:46 AM
 • प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याचे एक स्वतःचे घर असावे ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहू शकेल. हिंदू धर्मामध्ये घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करण्याची प्रथा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार नवीन घराचे भूमिपूजन करताना पायांमध्ये काही गोष्टी टाकल्या जातात. यामध्ये चांदीचे नाग-नागीणचा जोडा प्रमुख आहे. मान्यतेनुसार असे केल्याने घराचे बांधकाम अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि त्या जमिनीवर एखादा दोष असल्यास तोही दूर होतो. पौराणिक ग्रंथामध्ये...
  March 14, 08:00 AM
 • अनेक लोकांना आपल्या घरात वेगवेगळे फोटो लावचण्याची हौस असते. अशा वेळी कोणते फोटो घरात लावणे चांगले राहते आणि कोणते फोटो लावू नयेत हे ठरवणे खुप अवघड असते. जर घरात वास्तुप्रमाणे फोटो लावले तर हे फोटो तुमच्या फायद्याचे कारण बनु शकतात परंतु चुकीचे फोटो लावल्यास घरावर याचा वाईट प्रभाव पडतो. पुढे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...
  March 12, 02:37 PM
 • घरामध्ये वस्तू ठेवताना शुभ-अशुभ दिशांकडे लक्ष दिल्यास नकारात्मकता आणि गरिबीतून मुक्ती मिळू शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तूसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊ शकते. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार घरामध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे... 1- घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा...
  March 9, 01:14 PM
 • बहुतांश लोक नकळतपणे अशाप्रकारे घराचे बांधकाम करतात, जे वास्तुच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते. यामुळे वास्तुशास्त्राची माहिती नसलेल्या लोकांना वास्तुदोषांच्या अडचणींना सामोरे जावे लागते. घरामध्ये तोडफोड न करतासुद्धा वास्तुदोषामुळे घरात वाढलेली नकारात्मक उर्जा नष्ट केली जाऊ शकते. वास्तूच्या या छोट्या-छोट्या उपायांचा अवलंब केल्यास घरातील वास्तुदोषांचा प्रभाव खूप कमी होतो. येथे जाणून घ्या, वास्तुदोष दूर काणारे काही सोपे उपाय. - घराच्या छतावर व्यर्थ आणि बिनकामाचे सामान पडले असेल...
  March 8, 05:47 PM
 • या जगात काही लोक खूप कष्ट करतात आणि श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु हे स्वप्न अनेकांचे पूर्ण होत नाही. या संबंधात ज्योतिषीय मान्यतेनुसार कुंडलीतील ग्रहदोषामुळे जीवनातील अडचणी वाढू शकतात. यासोबतच घरामध्ये वास्तुदोष असल्यास गरिबीतून मुक्ती मिळत नाही. येथे कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, घरामध्ये शांती, सकारात्मकता आणि धनाचे सुख वाढवण्यासाठी कोणकोणते खास काम करावेत...
  March 4, 11:14 AM
 • वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोघांचाही उद्येश मनुष्य जीवनात सुधार घडवणे हाच आहे. हे दोन्ही शास्त्र आपल्या घर किंवा ऑफिसच्या दिशांचा योग्य उपयोग कसा करावा हे सांगतात. कोणत्या दिशेला काय असावे, काय ठेवावे आणि चुकूनही काय ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला घरात कोणत्या धातूचे कासव कशाप्रकारे ठेवावे आणि याचे लाभ याविषयीची खास माहिती देत आहोत...
  February 26, 04:28 PM
 • जवळपास सर्व घर, दुकानांमध्ये पुजाघर असते. यामुळे तेथे सकारात्मक उर्जा राहते. मात्र मंदिर बनवताना काही वास्तू नियमांकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा याचे शुभ फळ मिळत नाही. येथे वास्तुशास्त्रानूसार जाणुन घ्या, कोणत्या दिशेला मंदिराची स्थापना करावी, मंदिरात देवीदेवतांची मुर्ती कशापद्धतीने ठेवावी जेणेकरुन त्याचे शुभ फळ मिळतील आणि घर व दुकानात सकारात्मक उर्जा राहिल. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, वास्तूशास्त्रानूसार मंदिराची स्थापना करताना कोणती काळजी घ्यावी...
  February 22, 05:19 PM
 • घरातील सुख-शांती आणि धनामध्ये वृद्धी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहेत. नियमितपणे हे उपाय केल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आरोग्यही चांगले राहते. येथे जाणून घ्या, घर-ऑफिसात कोणत्या वस्तू ठेवल्याने सकारत्मक फळ प्राप्त होतात. पुढे जाणून घ्या, इतर 5 वस्तूंविषयी...
  February 20, 10:35 AM
 • अनेकवेळा खूप कष्ट करूनही पाहिजे तेव्हाच पैसा मिळत नाही आणि मिळाला तरी सेव्हिंग होत नाही. असे होण्यामागचे कारण तुमच्या घरातील वास्तुदोष असू शकतो. तुमच्या घरातही या 5 पैकी एखादा वास्तुदोष असेल तर तुम्हाला आर्थिक तंगी आणि दर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो. पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणकोणते आहेत इतर 4 वास्तुदोष....
  February 19, 01:11 PM
 • घराच्या सजावट आणि इंटेरिअरमध्ये भितींवरील रंग आणि पडद्यांची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या रंगाचे पडदे घराचे सौंदर्य खुलवण्यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. वास्तुनुसार घराच्या प्रत्येक रूमचे वेगवेगळे महत्त्व असते यामुळे सर्व रूममध्ये एकसारखा एकच रंग देऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावावे आणि कोणत्या रूमला कोणता रंग द्यावा.
  February 19, 11:59 AM
 • प्रत्येक घरात देवघर अवश्य असते. देवघर लहान असो किंवा मोठे परंतु ते वास्तुप्रमाणे असणे शुभ मानले जाते. देवघरातसंबंधीत काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप आवश्यक मानले जाते. या गोष्टींकडे लक्ष न ठेवल्याने कुटूंबाला देवाची कृपा मिळू शकत नाही. घर कुटूंबात आनंद आणि शांति टिकवून ठेवण्यासाटी या मंदिरासंबंधीत 6 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा..
  February 16, 09:46 AM
 • प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या खास ऊर्जेशी मानला जातो. वास्तुनुसार, कामाची दिशा आपल्या यश आणि अपयशाचे कारण ठरू शकते. यामुळे वास्तू शास्त्रामध्ये प्रत्येक कामासाठी एक खास दिशा निश्चित करण्यात आली आहे. वास्तूच्या या नियमांचे पालन केल्यास मनुष्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि कधीच कोणतेही नुकसान होत नाही. पुढे जाणून घ्या, कोणते काम करण्यासाठी कोणती दिशा उत्तम मानली जाते...
  February 15, 12:01 AM
 • 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवाची विशेष उपासना केल्यास विविध लाभ प्राप्त होतात. बिझनेसमध्ये होत असलेले नुकसान महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या कृपेने थांबवले जाऊ शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी दुकानात ही 7 कामे केल्यास नष्ट होतील बिझनेसमधील अडचणी. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, ती 7 कामे....
  February 13, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात