जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Vastu Shastra

Vastu Shastra

 • हिंदू धर्मामध्ये हत्तीला पवित्र प्राणी मानले गेले आहे. कारण हत्तीला भगवान श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. आज आम्ही तुम्हाला चांदीच्या हत्तीशी संबंधित काही खास टिप्स सांगत आहोत. या टिप्सचा अवलंब केल्यास दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यासंबंधित इतर खास माहिती...
  February 12, 03:34 PM
 • वास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातीपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...
  February 9, 10:32 AM
 • खूप प्रयत्न करूनही तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल तर यामागे घराशी संबंधित काही गोष्टी असू शकतात. वाचताना हे खूप विचित्र वाटेल परंतु अनेकवेळा याच गोष्टी यश आणि कामामध्ये अडथळे निर्माण करतात. अडकलेले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  February 8, 12:03 AM
 • 13 फेब्रुवारी 2018 ला महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवाची विशेष पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. महादेव इच्छापूर्ती करून सर्व सुख प्रदान करणारे देवता आहेत. वास्तूशास्त्रानुसार देवी-देवतांचे फोटो घरात लावल्याने विविध शुभफळ प्राप्त होतात. घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते. आज आम्ही तुम्हाला महादेवाचे फोटो घर किंवा दुकानात कशाप्रकारे लावावा, या संदर्भात खास माहिती देत आहोत.
  February 7, 11:46 AM
 • अनेक लोक नेहमी कर्जबाजारी असतात. अनेक प्रयत्न करुनही त्यांची उधारी फिटत नाही. अशावेळी तुमच्या अडचणीचे कारण हे वास्तुदोष संबंधीत सवयी असू शकतात. यामुळे वास्तु संबंधीत 8 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि उधारीपासून सुटका मिळवा. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर 7 गोष्टी...
  February 6, 08:54 AM
 • जवळपास प्रत्येक घरामध्ये पितरांचा म्हणजेच पूर्वजांचा फोटो असतो. पितरांचा फोटो घरात लावल्यास घरावर त्यांची कृपादृष्टी राहते आणि घरातील लोकांना लाभ होतो. परंतु पितरांचा फोटो घरामध्ये चुकीच्या ठिकाणी लावल्यास याचे अशुभ फळ प्राप्त होतात. आज आम्ही तुम्हाला घरामध्ये पितरांचा फोटो कुठे लावावा, याविषयी खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर वाचा, पितरांचे फोटो लावण्याची शुभ-अशुभ दिशा...
  February 5, 08:59 AM
 • व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्य विद्येमधील एक हस्तरेषा ज्योतिष विद्या आहे. या विद्येचा वापर करून हातावरील रेषा पाहून तसेच हातावर असलेल्या तिळाच्या आधारे भविष्यवाणी केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, हातावरील तिळाच्या आधारे भविष्याशी संबंधित काही खास गोष्टी.
  February 2, 12:09 PM
 • गरोदर महिलेच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली जाते. या काळात वास्तूमध्ये सांगण्यात आलेल्या काही खास वस्तू प्रेग्नेंट महिलेच्या रूममध्ये ठेवल्यास आई-बाळाची तब्येत चांगली राहते तसेच बाळ गुणवान होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वास्तूच्या खास टिप्स...
  February 2, 10:30 AM
 • बासरी भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असल्यामुळे पवित्र मानली जाते. पवित्र असण्यासोबतच वास्तू शास्त्रामध्येसुद्धा बासरीचे खास स्थान मानले जाते. वेगवेगळ्या रंग आणि प्रकाराची बासरी वेगवेगळे फळ देणारी मानली जाते. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने इच्छेनुसार बासरी ठेवणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या रंगाची बासरी घरात ठेवावी...
  February 2, 12:03 AM
 • फेंगशूई ही चिनची जगप्रसिद्ध वास्तूशास्त्र विज्ञा आहे. जगभरातील अनेक लोक आपल्या जीवनात पॉझिटीव्ह एनर्जी आणण्यासाठी आणि लाभ मिळवण्यासाठी फेंगशुईची मदत घेतात. अनेकजण आपल्या घर-दुकानात फेंगशुर्इच्या नियमांचे पालन करतात. आज आम्ही तुम्हाला 5 अशी कारणं सांगणार आहोत, जी सिद्ध करतील की, जीवनाला अधिक चांगले बनवण्यासाठी व विविध लाभ मिळवण्यासाठी फेंगशूईचा स्वीकार केला पाहिजे. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, अशी 5 कारणे ज्यामुळे प्रत्येकाने फेंगशुईचा करावा स्वीकार...
  February 1, 12:52 PM
 • झाडं-झुडप हे घरातील शोभा वाढवतात. यासोबतच ते घरासाठी शुभही मानले जातात. हे योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवले नाही तर अशुभ फळ देऊ शकते. यासाठी हे योग्य दिशेला आणि घराच्या योग्य भागात ठेवावे. आज आम्ही तुम्हाला झाडं ठेवण्याच्या योग्य दिशांविषयी सांगत आहेत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या झाडं-झुडप ठेवण्याच्या काही वास्तु टिप्सविषयी सविस्तर माहिती...
  February 1, 12:04 AM
 • अनेक वेळा बिजनेसमध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागतो. खुप प्रयत्नांनंतरही कोणताच मार्ग निघत नाही. तुमच्या या स्थितीचे कारण वास्तुदोष असु शकतो. आपल्या ऑफिस किंवा दुकानात या लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेवुन तुम्ही होणारे नुकसान टाळू शकता... 1. ऑफिस किंवा दुकानामध्ये मालकाची खोली सर्वात समोर नसावी. वास्तुशास्त्राप्रमाणे हे योग्य मानले जात नाही. 2. ऑफिस किंवा दुकानाच्या एखाद्या खोलीमध्ये दरवाज्या समोरच टेबल नसावा. दरवाजा समोरील जागा मोकळी सोडावी. 3. दुकान किंवा ऑफिसच्या भिंतींवर डार्क कलरचा...
  January 31, 02:21 PM
 • धर्म ग्रंथानुसार, ज्या घरात महिलांना मान-सन्मान दिला जातो त्या घरात नेहमी देवी-देवतांचा वास राहतो. वास्तुनुसार महिला घरात असलेल्या ऊर्जेचा मूळ स्रोत असतात. वास्तू शास्त्राच्या काही नियमांचे महिलांनी पालन केल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरातील कोणकोणत्या गोष्टींकडे महिलांनी विशेष लक्ष द्यावे...
  January 30, 02:15 PM
 • वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्वात महत्त्वाचा भाग स्वयंपाकघर मनाला जातो. घरातील विविध आजार आणि अडचणींचे कारण स्वयंपाक घरातील वास्तुदोष मानले जातात. तुम्ही कोणत्या दिशेला मुख करून स्वयंपाक करता आणि कोणत्या दिशेला मुख करून जेवण करता यावर या गोष्टी निर्भर असतात. वास्तूशी संबंधित या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास कुटुंबातील लोक विविध अडचणींपासून दूर राहू शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वास्तूच्या इतर 7 महत्त्वाच्या गोष्टी...
  January 30, 11:54 AM
 • पुराणानुसार अनेक लोक कळत-नकळतपणे अशा काही छोट्या-छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांना गरीब आणि दुर्भाग्याला सामोरे जावे लागते. चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली 8 कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो. या लोकांवर लक्ष्मी रुष्ट होते. ही कामे जाणून घेण्यासाठी पुढील...
  January 30, 10:42 AM
 • प्रत्येक घरामध्ये मुख्य दरवाजाचे विशेष महत्त्व असते, कारण यातूनच सर्व सकारात्मक यूजर घरात प्रवेश करते. घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी दरवाजाशी संबंधित काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दरवाजाच्या इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे...
  January 29, 09:42 AM
 • मोरपंख हे हिंदु धर्मातील सर्वात पवित्र वस्तूंपैकी एक आहे. मोरपीसाचा संबंध केवळ श्रीकृष्णाशी नसून इतर देवी-देवतांशीसुद्धा आहे. प्राचीन काळी एक मोराच्या माध्यमातून देवतांनी संध्या नावाच्या आसुराचा वध केला होता. मोरपंखामुळे दुर्भाग्य दूर होते व भाग्य उजळते. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रामध्ये मोरपंखाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. घरात योग्य ठिकाणी मोरपंख ठेवले तर यापासून अनेक लाभ मिळतात. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, मोरपंखाचे काही सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते...
  January 27, 10:22 AM
 • प्रत्येक व्यक्तीला त्याचे पाकीट नेहमी पैशांनी भरलेले राहावे असे वाटते. शास्त्रानुसार, पाकिटात काही खास वस्तू ठेवल्यास यामुळे केवळ बरकत वाढत नाही तर शुभफळही प्राप्त होतात. याउलट पाकिटात नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वस्तू ठेवल्यास यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या वस्तू दुर्भाग्याचे कारण ठरतात. यामुळे अशा वस्तू पाकिटातून लगेच काढून टाकाव्यात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पाकिटात कोणत्या प्रकराच्या वस्तू ठेवू नयेत...
  January 25, 10:33 AM
 • वास्तूमध्ये सांगण्यात आलेल्या या 8 गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला नोकरी आणि बिझनेसमध्ये यश प्राप्तीसोबतच धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही याचा चांगला प्रभाव पडतो. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 8 खास टिप्स...
  January 24, 12:03 AM
 • हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही. देवघराच्या जवळपास बाथरूम किंवा शौचालय नसावे - -...
  January 23, 02:33 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात