जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साध्या सोप्या बाबी सांगण्यात आल्या आहेत. आयुर्वेदामध्ये मानवी शरीर आणि मनाशी निगडीत अनेक आजारांवर अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक लोकांच्या भूक मंदावल्याच्या तक्रारी सर्रास ऐकू येतात. आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साध्या सोप्या बाबी सांगण्यात आल्या आहेत. - जेवणापूर्वी एक तास पंचसकार चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. असे केल्याने भूक चांगली लागते. - रात्री झोपताना 3 भाग आवळा, 2 भाग हरड आणि 1 भाग बहेडा...
  12:02 AM
 • शरीराच्या काही भागात जसे खांदे, कंबर आणि हाताच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी ही तीन योगासने केल्यास फायदा होतो. हे करताना सुरुवातीला हळूहळू करा आणि काही दिवसांनंतर वेळ वाढवा. 1. ऊर्ध्वमुखश्वानासन असे करा : पोटावर झोपा आणि डोके जमिनीवर टेकवा. दोन्ही टाचांमध्ये अंतर ठेवा. तळवे बाहेरच्या बाजूने ठेवा. हातांना छातीच्या सरळ रेषेत ठेवा आता हळूहळू तुमच्या हातांवर जोर देऊन छातीला वर उचला. यादरम्यान दोन्ही कोपरांना सरळ ठेवा. शेवटी कंबरेपर्यंत वर या आणि डोके पाठीमागे घ्या. आता ३० ते ६० सेकंद...
  12:01 AM
 • हेल्थ डेस्क - नवी मुंबईत राहणारी रेशमाचे वजन एकेकाळी 115 किलो होते. भर तारुण्यात तिला वर्गात आणि बाहेर सुद्धा लोक आंटी म्हणून चिडवत होते. रोजच्या ट्रोलिंगला कंटाळून अखेर रेशमाने स्वतःचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आणि दृढ इच्छा शक्तीतून तब्बल 45 किलो वजन घटवले. हा संपूर्ण प्रवास तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. रोज 3 तास व्यायाम, वेट ट्रेनिंग आणि कार्डिओसह आहारात बदल करून तिने सर्वांसमोर एक आदर्श प्रस्तुत केले. सध्या इंस्टाग्रामवर तिला जवळपास 50 हजार फॉलोअर्स आहेत. त्या...
  February 18, 12:59 PM
 • विसाव्या शतकातील युरोपियन देशांमध्ये सुरू झालेला टँगो संपूर्ण शरीराची शक्ती वाढवण्यास मदत करतो. याचे फायदे स्नायू होतील बळकट यामुळे स्नायू बळकट होतात. याला नियमितपणे करत राहिल्यास स्नायू आिण हाडांमध्ये हाेणारी झीज थांबते. बळकट शरीराची इच्छा असणाऱ्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. ऊर्जेचे प्रमाण वाढते यामुळे मेंदूत एंडोर्फिनचा स्तर वाढतो. जो तुम्हाला तरतरीत तर ठेवतो शिवाय मेंदूला शांत ठेवतो. यामुळे तणावही कमी होतो. डिप्रेशनच्या रुग्णांसाठी टँगो फायदेशीर असतो. हाडे हाेतात बळकट...
  February 18, 12:03 AM
 • जास्त दिवस लिंबू फ्रिजमध्ये असेल तर याची साल सुकते. यामुळे लिंबामधील न्यूट्रियंट्स कमी होतात. लिंबू खरेदी केल्यानंतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु जास्त दिवस लिंबू फ्रिजमध्ये असेल तर याची साल सुकते. यामुळे लिंबामधील न्यूट्रियंट्स कमी होतात. नवी दिल्लीच्या मॅक्स हेल्थ केअरच्या आहारतज्ञ डॉ. रितिका समादार लिंबू फ्रीझरमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. लिंबू फ्रीझरमध्ये ठेवल्याने काय होईल? : रितिका समादारनुसार लिंबाच्या रसापेक्षा लिंबाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर न्यूट्रियंट्स...
  February 15, 02:19 PM
 • ब्यूटी एक्स्पर्ट निक्की बावा सांगत आहेत खास टिप्स. आपण सुंदर आणि फ्रेश दिसावे, असे प्रत्येकाला वाटत असते. फक्त मुलीच यासाठी प्रयत्न करतात किंवा विविध उपाय करतात असे नाही. मुलांनीही हँडसम दिसावे यासाठी काही खास टिप्स आम्ही त्यांना सांगणार आहोत. ब्यूटी एक्स्पर्ट निक्की बावा यांच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उपायासाठी बदाम, मध, अंडी आणि पेट्रोलियम जेली (जसे की व्हॅसलीन) यांची गरज असते. निक्की बावानुसार आठवड्यातून दोन वेळा हा पॅक लावल्याने रंग उजळतो. हे चेहऱ्यावर लावल्याने 15...
  February 15, 01:30 PM
 • पूर्वी तुरळक सापडणारा सोरायसिस हल्ली सहजपणे आढळणारा त्वचाविकार झालाय. जागतिक सोरायसिस फेडरेशननुसार 100 पैकी 2 ते 3 व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. सोरायसिस या ग्रीक शब्दाचा अर्थ खाज किंवा खवले पडणे असा होतो. हा एक किचकट त्वचाविकार असून, यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कुठलाही खात्रीशीर उपाय अद्याप नाही. आयुर्वेदानुसार या आजाराला एककुष्ठ असे म्हटले जाते. काही आयुर्वेदतज्ज्ञ याला किटिभ कुष्ठदेखील म्हणतात. आधुनिक शास्त्रानुसार या आजारात आपली व्याधी प्रतिकारशक्ती ही विकृत होते व ती...
  February 15, 01:28 PM
 • कित्येकदा नको असलेल्या गर्भधारणेपासून बचावण्यासाठी महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेतात. असे अजिबात करू नका. या गोळ्यांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. 1. डोके दुखणे गोळी घेतल्यानंतर नेहमी डोके दुखणे किंवा चक्कर येऊ शकते. कधी कधी तापही येऊ शकतो किंवा अंगदेखील दुखू शकते. अशात डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2. शस्त्रक्रिया होऊ शकते काही घटनांत असे होते की, गोळीच्या परिणामामुळे अर्भक पूर्णपणे शरीरातून बाहेर येत नाही. अशा वेळी शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. 3. मळमळ या गोळ्या...
  February 15, 12:02 AM
 • महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील ध्यान ही सातवी पायरी आहे. ध्यान धारणा म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी किंवा साक्षात्कार होण्याची क्रिया असा अर्थ गृहीत धरतो. ध्यान ही एक गहन साधना आहे. त्यामुळे ध्यानावर बरेचसे संशोधन सुरू आहे. दोन अंगांनी ध्यानावर संशोधन सुरू आहे. त्यातील पहिले मानसोपचार आणि मेंदू विज्ञान. ध्यानाविषयी बरेचसे गैरसमज आहेत. जसे की, ध्यान हे साधुसंतांनीच करावे, पण ध्यान कुणीही, कधीही आणि कोठेही करू शकतो. स्वत:ला आनंदी उत्साही आणि निरोगी ठेवण्याचा एकमात्र राजमार्ग...
  February 15, 12:01 AM
 • हिपॅटायटिसच्या बॅक्टेरियाचा खूप लवकर परिणाम होतो. यापासून वाचण्यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात. फळे-भाज्या धुऊन खाव्यात तुम्ही बाजारातून जी फळे आणि भाज्या आणता त्यांना चांगल्या प्रकारे धुऊन घ्या आणि भाज्यांना शिजवून खा. बाहेर जाताना आपली पाण्याची बाटली सोबत घेऊन जा िकंवा मिनरल वॉटरच प्या. स्वच्छतेकडे लक्ष द्या हिपॅटायटिस ए चे व्हायरस शरीराच्या बाहेरही बऱ्याच महिन्यांपर्यंत राहू शकतात. यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या हातांना नेहमी अँटिबॅक्टेिरयल साबण, लिक्विड,...
  February 12, 12:02 AM
 • ब्लड क्लॉटिंग शरीरात कोठेही होऊ शकते. जसे की, हार्ट, ब्रेन, हात पायांमध्ये किंवा लंग्स मध्ये होऊ शकते. ब्लड क्लॉटिंग होणे हा हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, लंग्स डिसिज किंवा स्ट्रोकचा संकेत असू शकतो. पी डी हिंदूजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या डॉ. मोनिका गोयल सांगत आहेत ब्लड क्लॉटिंगसंबंधी काही असे संकेत जे गंभीर आजाराचा इशारा असू शकतात... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या संकेतांविषयी सविस्तर माहिती...
  February 10, 12:05 AM
 • सामान्यपणे असे मानले जाते की, जर केस आेले असतील तेव्हा माेकळ्या जागेत किंवा हवेत जाऊ नये, कारण त्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकते. असेही म्हटले जाते की, केस आेले ठेवून थंड हवेत फिरावयास गेल्यास सर्दी-खाेकला हाेऊ शकताे. परंतु हे तितकेसे खरे नाही. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, भलेही केस आेले असतील तरीही जाेपर्यंत तुमच्यावर सर्दीशी संबंधित विषाणू हल्ला करत नाहीत ताेपर्यंत तुम्ही आजारी पडू शकत नाहीत. मुंबईच्या जसलाेक रुग्णालयातील डर्मेटाेलाॅजिस्ट तथा ट्रायकोलॉजिस्ट डॉ. दीप्ती घिया म्हणतात...
  February 8, 02:23 PM
 • जर तुम्हाला सतत घशात खरखर होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घेऊया याची काही कारणे. 1. छातीत जळजळ पोटातील अॅसिड किंवा पित्त जेव्हा अन्ननलिकेत येतो. तेव्हा नलिकेच्या आत जळजळ होते. कित्येकदा हे अॅसिड घशापर्यंत पोहोचते जे घशातील खरखर, जुना खोकला किंवा घसा बसण्याचे कारण होऊ शकते. 2. व्हायरल इन्फेक्शन यामुळे खोकला, नाकामध्ये खाज येणे, मुलांमध्ये अतिसार आणि घसा बसण्यासोबतच खरखर होते. व्हायरल इन्फेक्शनसाठी डॉक्टरांनी दिलेली औषध घेतल्यास आराम हाेतो. 3. घशाला सूज येणे घशामध्ये...
  February 8, 12:42 PM
 • भारतामध्ये कॅन्सर हे मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्चच्या अभ्यासानुसार दरवर्षी कॅन्सरचे सात लाख रुग्ण समोर येतात. यापासून वाचण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वस्तू खा. 1. टाेमॅटो न्यूट्रिशन अँड कॅन्सरच्या अभ्यासानुसार यात लायकोपिनचे प्रमाण जास्त असते. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ होण्यास थांबवते.यामुळे फुप्फुस, प्रोस्टेट आणि पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करते. एका आठवड्यात जेवणामध्ये टोमॅटो खाल्ल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा...
  February 8, 12:31 PM
 • लोकांचा असा समज आहे की, ट्रेडमिलवर फक्त रनिंग करू शकतो, पण असे नाही. हे तीन प्रकारचे व्यायामही ट्रेडमिलवर सहज करता येतात, ज्यामुळे शरीराला कित्येक फायदे होतात. 1. वॉकिंग लंजेस ट्रेडमिलचा वेग सामान्य ठेवा आणि त्यावर चाला. चालताना मागचा पाय ९० अंशांच्या अँगलमध्ये ठेवून वाकवा. पायाला वाकवताना ट्रेडमिलला स्पर्श होऊ देऊ नका. याप्रकारेच दुसऱ्या पायाने हा व्यायाम करा. यालाच ट्रेडमिलवर चालताना उठण्याबसण्याचा व्यायामही म्हणू शकता. 2. हिट (HIIT) हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग ट्रेडमिलवर...
  February 8, 12:17 PM
 • आजच्या काळात पोटात गॅस होणे ही सामान्य गोष्ट आहे. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. टागोर हॉस्पिटल अँड हार्ट केअर सेंटर, जालंधरच्या डायटिशियन डॉ. मोनिषा सिक्का सांगत आहेत असे 8 काम, ज्यामुळे पोटात गॅस होतात. जर हे अवॉइड केले तर ही समस्या टाळता येऊ शकते. तेलकट पदार्थ तळकट पदार्थ म्हणजे भजे, सामोसे आणि कचोरीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि यामुळे पोटात गॅस तयार होऊ लागतो. डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नयेत फॅट असलेले दूध, चीज यासारखे डेअरी प्रोडक्ट्स दूर ठेवा....
  February 7, 12:01 AM
 • भोपळ्याच्या रसासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक संशोधन केले होते. इंग्रजीत बॉटल गार्ड या नावाने दुधी भोपळ्याला ओळखले जाते. मानवजातीने सर्वप्रथम घेतलेले भाजीपाल्याचे पीक म्हणजे दुधी भोपळा होय. - प्रोटीन, फायबर, मिनरल, कार्बोहायड्रेट यांचे भरपूर प्रमाण या भोपळ्यात असते. भोपळ्यात अनेक औषधी गुण आहेत. - कमी मसाला घालून भोपळा उकडून त्याची भाजी खाल्ल्यास डायुरेटिक, डिप्रेशन या आजारांवर लाभदायक आहे. - पित्त दूर करणारी ही औषधी वनस्पती आहे. - भोपळ्याचा रस काढून लिंबू रसासोबत रोज...
  February 6, 12:17 PM
 • स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगत आहेत नियमित धन्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे... असे बनवावे धन्याचे पाणी रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे धना पावडर टाकून ठेवा. हे सकाळी गाळून प्यावे. हार्ट डिसिज टाळते धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल...
  February 6, 11:59 AM
 • जर पोटात दुखत असेल किंवा अॅसिडिटीने त्रस्त आहात तर ही तीन योगासने अवश्य करा. तुम्हाला लगेच आराम मिळेल. हे करण्याची पद्धतही सोपी आहे. तर मग आजपासून सुरू करा. पवनमुक्तासन असे करा पाठीवर झाेपा. दोन्ही पाय पसरा आणि यामधील अंतर कमी करा. अाता दोन्ही पाय उचला आणि गुडघे दुमडा. नंतर गुडघ्यांना हातांनी धरा. श्वास घ्या आणि सोडा. गुडघ्यांना छातीजवळ आणा. डोके उचला किंवा गुडघ्यांना छातीजवळ आणा, ज्यामुळे हनवुटीचा गुडघ्यांना स्पर्श होईल. नंतर श्वास घेत पायांना जमिनीवर टेकवा. असे ३ ते ५ वेळा करा. फायदा...
  February 6, 12:04 AM
 • जर तुम्हाला कमी वेळात संपूर्ण शरीराला सुडौल करायचे असेल तर तुमच्यासाठी स्पॉट रनिंग योग्य आहे. असे करा एका जागी उभे राहून जॉगिंग करा. यादरम्यान पंजांवर जोर देऊन उडी मारा आणि टाचा जमिनीवर टेकवून ठेवा. या व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग केल्यास त्याचा लवकर फायदा होतो. मधुमेहावर नियंत्रण यामुळे इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया सुधारते आणि शरीरात रक्ताच्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे दुखापत होण्याची शक्यताही कमी करण्यास मदत करते. मेटाबॉलिझम वाढतो स्पॉट रनिंग हाय...
  February 5, 12:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात