आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, ह.भ.प.रामगिरी महाराज सरालाबेट यांचे कीर्तन 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुण म्हटले की, डीजेच्या तालावर थिरकणारी... मात्र बेटावर  याउलट स्थिती आहे. तिशीच्या आसपासची तरुणाई चक्क अध्यात्माकडे वळली असून बेटाच्या  प्रेमात पडली आहे. श्रीं क्षेत्र सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या किर्तनातून प्रभावित होत अनेक तरुण निर्व्यसनी झाले आहे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन तरुणच करीत असल्याचे  दिसून आले.

महंत रामगिरी  महाराज संस्थानचे विश्‍वस्त मधुकर महाराज यांच्या प्रेरणेने अनेक युवक वारकरी शिक्षणाच्या संप्रदायाकडे ओढल्या गेले. पंढरपूर येथे विठुमाऊलीची आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालखीत तरुणांचा सहभाग असतो. संस्थानच्या सप्तहात  तरुणांना अध्यात्माकडे खेचण्याचे मोठे योगदान आहे. २५ ते ३० लाख भाविकांची महाप्रसाद वाढी चक्क हे तरुण मंडळी पाच ते सात मिनिटांत करतात. महंत रामगिरी महाराज बेटाचे मठाधिपती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावात गंगागिरी महाराज युवक भक्त मंडळाची स्थापना केली आहे. यामाध्यमातून आज लाखो युवा बेटाचे भक्त आहे.

बातम्या आणखी आहेत...