आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, मुक्ताईनगरचे ह.भ.प.गणेश महाराज यांचे कीर्तन 

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या सातव्या वर्षापासून वारकरी संप्रदायाची अनमोल अशी शिकवण मिळाली. त्यामुळे बालवयापासूनच कीर्तनाची आवड निर्माण झाली. गावातील सत्संग कार्यक्रमामध्ये गणेश महाराज नियमितपणे कीर्तन निरूपण प्रवचन करत. त्यामुळे बाल कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला. आज मुक्ताईनगर येथे प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून सर्वांचे परिचित आहेत.

0