आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, ह.भ.प. सौ. रुपाली महाराज यांचे कीर्तन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरी मधील रूपाली महाराज यांनी अल्पावधीत मध्ये वारकरी संप्रदाय मध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. एम ए हिंदी असे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या रूपाली महाराज सध्या मराठी आणि हिंदी मधून कीर्तने करत आहेत.

वडील आणि आजोबा यांच्याकडून वारसाहक्काने रूपाली महाराज यांना वारकरी संप्रदायाचे संस्कार मिळाले. त्यामुळे याच संस्कार मध्ये राहुन त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 2015 मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी कीर्तनामधील मधील आपले हे वेगळेपण अविरतपणे कायम ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...