आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Gita Jayanti Today | Lord Krishna And Arjun Lesson, Lord Krishna's Teachings, Life Management Tips Of Gita Saar | Marathi News

गीता जयंती आज:या ग्रंथामध्ये सर्व समस्यांवर उपाय, परिस्थिती कशीही असो आपले कर्म करत राहावे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (4 डिसेंबर) मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती आहे. या दिवशी भगवान श्रीविष्णूसोबत श्रीमद भगवद्गीतेचीही पूजा करावी. याच तिथीला द्वापार युगात महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता.

युद्धापूर्वी अर्जुन निराश झाला होता आणि त्याने लढण्याचा विचार सोडून दिला होता. अर्जुनाला त्याच्या कर्ममार्गापासून दूर जाताना पाहून श्रीकृष्णाने गीता उपदेश केला आणि कर्माचे महत्त्व सांगितले.

या ग्रंथामध्ये मानवाच्या सर्व समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. आपण जीवनात सुख-शांती कशी मिळवू शकतो, हे गीता पाठ करून समजू शकतो. येथे जाणून घ्या, गीतेतील काही सूत्र ज्याचा अवलंब केल्यास जीवनात सुख-शांती मिळू शकते...

बातम्या आणखी आहेत...