आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरा:पितरांना अंगठ्याच्या बाजूने अर्पित केले जाते जल, शास्त्रानुसार अंगठ्याजवळील भागाला म्हटले जाते पितृतीर्थ

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्राद्धपक्ष सुरु असून या काळात पितरांसाठी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. भविष्य पुराणानुसार मनुष्याच्या हातावर 5 अत्यंत खास जागा असतात. धर्म ग्रंथांमध्ये यांना 5 तीर्थ मानण्यात आले आहे. या तीर्थांपासूनच मनुष्य देवता, पितृ आणि ऋषींना जल अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत.

देवतीर्थ​​​​​​​

पितृतीर्थ​​​​​​​

ब्रह्मतीर्थ​​​​​​​

सौम्यतीर्थ​​​​​​​

ऋषितीर्थ : करंगळी बोटाच्या खालील भाग ऋषितीर्थ नावाने ओळखला जातो. लग्नाच्या वेळी हस्तमिलाप याच तीर्थापासून केला जोतो.