आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, हिंगोलीचे ह.भ.प. दादाराव महाराज डिग्रसकर यांचे कीर्तन 

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे या गावातील रहिवासी असलेले ह.भ.प. दादाराव महाराज डिग्रसकर हे मागील 35 वर्षापासून महाराष्ट्रभर कीर्तन करतात. त्यांचे अध्यात्मिक शिक्षण आळंदी येथे झाले आहे. नरसी येथील संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे कीर्तन होते. संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहेत.

0