आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, महिला कीर्तनकार मृण्मयी अमर कुळकर्णी यांचे कीर्तन

नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील ख्यातनाम महिला कीर्तनकार मृण्मयी अमर कुळकर्णी यांचे आषाढीवरील कीर्तन. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगढ व उत्तराखंड येथे कीर्तन महोत्सवात कीर्तन केलेले आहेत. 2015 पासून अमृतवक्ता विवेक घळसासी यांच्या मार्गदर्शनात श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करीत आहेत. आध्यात्मिक, संतचरित्रांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, ए. पी. जे. अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आदी राष्ट्रीय विषयांवर कीर्तने करतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser