आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावण कोण होता:कित्येक गुण असूनही खलनायकच आहे रावण! 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या रावणाचा जन्मच झाला होता वाईट करण्यासाठी

नितिन आर. उपाध्याय3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रावण चांगला होता की वाईट अशी चर्चा नेहमीच होत असते

विजयादशमी म्हटले की रावणाची चर्चा तर होणारच. यात काही लोक रावणाच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करत असतात. विजयादशमी हा पर्व रावणावर भगवान श्री राम यांच्या विजयाचा आहे. पौराणिक पात्रांमध्ये रावणाला सर्वात शक्तीशाली खलनायक मानले जाते. पण, एक घटक असाही आहे जो रावणाला वेगळ्या नजरेतून पाहतो. रावणात सदगुण असले तरीही त्याचा मूळ स्वभाव राक्षसच होता. रावणाने चांगली कामे केली असतील. त्याची काही स्वप्नं होती. पण, प्रत्यक्षात तो वाईटच होता आणि त्यामुळेच त्याचा अंत झाला.

जाणून घ्या रावणाशी संबंधित खास किस्से आणि गोष्टी, ज्यातून रावणाशी संबंधित दोन्ही विचारसरणी दिसून येतील...

बातम्या आणखी आहेत...