Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित प्रत्येक वस्तूला कोणत्या न कोणत्या ग्रहाशी जोडण्यात आले आहे. काळपुरुष सिद्धांतानुसार, व्यक्तीच्या कुंडलीतील आठवे स्थान पाय आणि तळव्यांशी संबंधित आहे. आठव्या स्थानापासून भोग, विलासता आणि आयुष्यात व्यक्ती किती प्रगती करणार हे समजू शकते. आठवे स्थान पायांशी संबंधित असल्यामुळे याचा प्रभाव चप्पल-बुटांवरही पडतो. ज्योतिष शास्त्रामध्ये बूट शनिदेवाशी संबंधित मानले गेले आहेत. अनेकवेळा बुटांमुळे आपले पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते आणि आपण या...
  September 23, 12:39 PM
 • रिलिजन डेस्क: बौध्द धर्माचे संस्थापक महात्मा बुध्दांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रचलित आहेत, यामध्ये जीवन जगण्याचे सूत्र लपले आहेत. या प्रसंगातून धडा घेतला तर आपले आयुष्य सुखी बनू शकते. आज जाणुन घेऊया बुध्दांसंबंधीत एक असा प्रसंग, ज्यामध्ये एका स्त्रीने त्यांना सन्यास घेण्याचे रहस्य विचारले. हा आहे प्रसंग... - एकदा महात्मा बुध्द एका गावात गेले. तिथे एका स्त्रीने त्यांना विचारले की, तुम्ही एखाद्या राजकुमाराप्रमाणे दिसता. मग तुम्ही युवावस्थेत भगवे वस्त्र का परिधान केले? - बुध्दांनी...
  September 20, 04:40 PM
 • प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्राप्त करण्याची इच्छा असते, परंतु नकळतपणे अनेकवेळा आपण असे काही काम करतो ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. ग्रंथांमध्येही अशाच काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. पंडित विनोद नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, दैनंदिन कामामध्ये कोणत्या 5 कामांपासून दूर राहावे....
  September 20, 12:05 AM
 • प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख ये-जा करती असतात. यामुळेच म्हटले जाते की, कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती न कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अवश्य असते, परंतु महाभारतातील एक प्रसंगामध्ये महात्मा विदुर यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो कधीही दुःखी राहत नाही म्हणजेच भाग्यवान असतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुर यांनी या युगात सहा प्रकारचे सुख सांगितले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत......
  September 20, 12:02 AM
 • महाभारताचे एक खास अंग म्हणजे विदुर नीती. यामध्ये महात्मा विदुर यांनी काही खास कामाच्या नीती सांगितल्या आहेत. या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जो व्यक्ती या नीतीचे पालन करतो त्याला जीवनात सर्व सुख आणि यश प्राप्त होऊ शकते. विदुर नीती अंतर्गत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणते काम केल्यानंतर कमावलेला पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो... श्लोक अतिक्लेशेन येर्था: स्युर्धर्मस्यातिक्रमेण वा। अरेर्वा प्रणिपातेन मा स्म तेष मन: कृथा:।। अर्थ : जे धन प्राप्त करण्यासाठी असहनीय कष्ट करावे लागले...
  September 19, 10:24 AM
 • अनेक लोकांना रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात आणि त्यांची झोपमोड होते. ही समस्या नेहमी असल्यास व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. शांत झोपेसाठी येथे सांगण्यात आलेले उपाय झोपण्यापूर्वी केल्यास लाभ होऊ शकतो. इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 16, 03:42 PM
 • रिलिजन डेस्क - आपल्याकडे पुरातन काळापासूनच घरोघरी काही प्राणी पाळले जातात. पूर्वीच्या काळी गाय, म्हैस आदी पाळल्या जायच्या, त्यांचा व्यावसायिक उपयोगही व्हायचा. वर्तमान काळात कुत्रे, मांजर व मासे आदींना छंद म्हणून पाळले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट सांगतात की, जर घरातील पाळीव जानवराचा अचानक मृत्यू झाला, तर एखाद्या अशुभ ग्रहाचे कारण असे शकते वा निकट भविष्यात येणाऱ्या अशुभ घ्ज्ञटनेचा संकेत असू शकतो. आज आम्ही त्याच संकेतांबाबत सांगत आहोत.... 1. जर अचानक म्हैस वा काळ्या...
  September 16, 01:21 PM
 • रिलिजन डेस्क - ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यु होणेही निश्चित आहे. परंतु मनुष्य असा व्यवहार करतो, की त्याचा मृत्यू कधीच होणार नाही. तो लोभ आणि मोहामध्ये एवढा गुंतून जातो की, केव्हा त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते, हे त्यालाही कळत नाही. यमराजही प्रत्येक मनुष्यला मृत्यूच्या आधी 4 संकेत देतात. ज्ञानीजन ते संकेत समजून आपले परलोक सुधारतात, तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मृत्यूच्या आधी यमराज कोणते 4 संकेत देतात, याबाबत एक कथाही आहे, जी या प्रकारे आहे... मृत्यूपूर्वी कोणते संकेत देतात...
  September 16, 10:05 AM
 • महिला आणि पुरुष दोघांनाही परमोच्च सुखाचा आनंद मिळवणे हाच प्रणयाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. या परमोच्च सुखालाच Orgasm असेही म्हटले आहे. प्रणयातून Orgasm मिळवणे यासाठी काहीतरी वेगळे करावे लागते असे नाही, तर तुम्ही आनंद घेत प्रणय करत असताल तर सहज Orgasm मिळू शकतो. महिलांच्या Orgasm बाबत नेहमीच विविध प्रकारची चर्चा होत असते. अशाच महिलांच्या Orgasm बाबत काही रंजक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. पुढील स्लाइड्सवर वाचा, महिलांच्या Orgasm बाबत काही रंजक माहिती..
  September 14, 12:21 AM
 • भगवान श्रीगणेशाचे स्वरूप अत्यंत मनमोहक आणि रहस्यमयी आहे. त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंग काहीसे वेगळे आहे, उदा. हत्तीचे मुख, सोंड, मोठे-मोठे कान, छोटे डोळे, मोठे पोट इ. श्रीगणेशाच्या या स्वरूपामध्ये बिझनेसचे काही खास सूत्र दडलेले आहेत. आपल्याला फक्त हे सूत्र समजून घेण्याची आवश्यकता आहे. श्रीगणेशाशी संबंधित हे बिझनेस मॅनेजमेंटचे सूत्र लक्षात घेऊन तुम्हीसुद्धा बिझनेसमध्ये यश प्राप्त करू शकता. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, बिझनेसचे काही खास फंडे...
  September 14, 12:05 AM
 • आज आम्ही फॅशन आणि स्टाइल संबंधीत अशा काही गोष्टींविषयी सांगत आहोत. ज्या मुलींना आवडतात. मुलांना या स्टाइलमध्ये पाहून त्या इंम्प्रेस होतात. जर तुम्ही आपल्या ड्रेसिंगवर लक्ष देत असाल तर बदल करण्याची गरज आहे. अवश्य ट्राय करा या टिप्स.. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशा 9 टिप्स ज्यामुळे मुली सहज होतील इम्प्रेस...
  September 13, 04:10 PM
 • आपल्या आई-वडिलांपासून ते आपल्या शत्रूपर्यंत प्रत्येक व्यक्ती आयुष्यात आपल्या काही न काही तरी ज्ञान अवश्य देतो. एवढेच नाही तर एक लहान मुलापासून ते आपले पुस्तकही उत्तम शिक्षक आहे. येथे जाणून घ्या, अशाच 12 अज्ञात शिक्षकांविषयी, जे आपल्याला प्रत्येक क्षणी ज्ञान देतात...
  September 5, 12:02 AM
 • मॅनेजमेंट गुरु भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गोष्टी तरुणांसाठी या युगामध्ये तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत, जेवढ्या अर्जुनासाठी होत्या. श्रीकृष्णाचे व्यावहारिक ज्ञान आजही निश्चतपणे यश मिळवून देते. महाभारताचा सर्वात मोठा योद्धा अर्जुनाने न केवळ आपल्या गुरूंकडून शिकवण घेतली तर आपल्या अनुभवातून विविध गोष्टी आत्मसात केल्या. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या 10 खास मॅनेजमेंट टिप्स सांगत आहोत...
  September 3, 11:47 AM
 • या वेळी 2 आणि 3 सप्टेंबरला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाईल. श्रीकृष्णाचे जीवन आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. श्रीकृष्णामध्ये असे अनेक गुण होते, जे त्यांना परफेक्ट बनवतात. मैत्री निभावणे असो किंवा दाम्पत्य जीवनात सुख, जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सामंजस्य कायम ठेवले होते. आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णामधील अशाच काही गुणांविषयी सांगत आहोत, या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सुखी बनवू शकता.... 1. मैत्री निभावणे अर्जुन, सुदामा आणि श्रीदामा हे श्रीकृष्णाचे प्रमुख मित्र...
  August 31, 10:48 AM
 • आचार्य चाणक्यांनी आपल्या नीती ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकामध्ये पाप, गरिबी, क्लेश आणि भय दूर करण्याचा उपाय सांगितला आहे. यानुसार, मौन राहिल्याने कलह समाप्त होतो. म्हणजेच कोणी तुम्हाला काही बोलले तर गप्प राहून ऐकून घेणे आणि त्यानुसार काम करत राहणे. गप्प राहिल्याने क्लेश होणार नाही आणि लोकांना तुमच्या मनात काय चाली आहे, हेसुद्धा समजणार नाही. यासोबतच चाणक्यांनी सांगितले आहे की, सदैव सजग राहिल्याने भय दूर होते म्हणजेच नेहमी तत्पर आणि सावध राहिल्यास कोणत्याही प्रकराची...
  August 29, 10:17 AM
 • सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोकांच्या वैवाहिक जीवनातील शांतता नष्ट झाली असून काळासोबत पती-पत्नीमधील प्रेमही कमी होत आहे. येथे जाणून घ्या, काही अशा गोष्टी ज्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि शांती कायम राहील... बेडरूममध्ये करू नका एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची चर्चा पती-पत्नीने बेडरूममध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, एकांतामध्ये फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वतःविषयी चर्चा केल्यास वादाची...
  August 28, 12:05 AM
 • लग्नापूर्वी शारिरीक संबंध हा विषय अजूनही आपल्या समाजामध्ये सहज मान्य होईल असा नाही. पण तसे असले तरी तसे काही घडतच नाही असेही नाही. शहरांमधील लोकांची मानसिकता मोठ्या प्रमाणावर बदललेली पाहायला मिळते. तसेच नोकरी करणारे तरुण तरुणीदेखिल स्वतंत्र विचार करू लागले आहेत. त्यामुळे ही गोष्ट किमान शहरांमध्ये तरी अगदीच अमान्य अशी राहिलेली नाही. हळू हळू त्याचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आले आहे. यामागे कारणे मात्र अनेक आहेत. आपल्या समाजामध्ये पुरुषांना किंवा मुलांना अशा...
  August 27, 12:02 AM
 • पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि शरीरात पाण्याच्या योग्य स्तरामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहण्यास मदत होते. पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये पाण्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. जेवण करण्याच्या ठीक आगोदर पाणी प्यायल्यास पाचन शक्ती कमजोर होऊ शकते. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळी पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. आचार्य चाणक्य सांगतात की... अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्। भोजने चाऽमृतं वारि...
  August 20, 10:53 AM
 • आचार्य चाणक्य यांचेच एक नाव विष्णू शर्मा आहे. यांनी विविध ग्रंथांची रचना केली आहे. यांनीच लिहिलेला एक ग्रंथ म्हणजे पंचतंत्र. यामध्ये अशा अनेक नितींविषयी सांगितले आहे, ज्यांचे पालन केल्याने आपल्या चांगल्या वाईट कामाची ओळख सहज केली जाऊ शकते. पंचतंत्रची एक नीति अशा तीन कामांविषयी सांगते, जी कामे कोणत्याच मनुष्याने चुकूनही करायला नको. कोणतेही काम करण्यापूर्वी या तीन गोष्टींचा विचार केल्यास कधीही चुकीचे काम करणार नाहीत आणि जीवनात आपल्या कोणत्याही कामामुळे दुःख पदरी पडणार नाही....
  August 10, 11:47 AM
 • सामान्यतः असे मानले जाते की, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने किंवा शिकवल्याने कोणताही व्यक्ती विद्वान होऊ शकतो, परंतु असे घडेलच यामध्ये शंका आहे. आचार्य चाणक्यांनी या संदर्भात एका नीतीमध्ये तीन अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या तीन लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे. मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च। दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।। हा चाणक्य नितीमधील पहिल्या अध्यायातील चौथा श्लोक आहे....
  August 8, 10:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED