जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Hasta Rekha

Hasta Rekha

 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात. आपल्या हातावरील छोट्या छोट्या रेषांमध्ये सतत काहीतरी बदल होत असतात.परंतू काही विशिष्ट रेषांमध्ये कोणतेच बदल घडत नाहीत. यामध्ये आयुष्य रेषा, भाग्य रेषा, हृदय रेषा, मणिबंध, सूर्य रेषा आणि विवाह...
  October 25, 12:05 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्राचे एक विभिन्न अंग आहे. या विद्येमध्ये हातावरील रेषा आणि बनावट पाहून व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याच्या गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. हातांसोबतच बोटांची बनावट पाहूनही विविध गोष्टी समजू शकतात. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हाताचे काही शुभ-अशुभ संकेत... 1. हाताचे मधले (मिडल फिंगर)बोट आणि अनामिक (रिंग फिंगर) बोटामध्ये जास्त गॅप असेल तर तरुणपणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 2. एखाद्या व्यक्तीच्या लिटिल फिंगर...
  October 5, 03:14 PM
 • आपल्या हातावर विविध प्रकारच्या रेषा असतात- उदा. आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इ. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हातावर भाग्य रेषा सांगते की, व्यक्ती भाग्यशाली आहे की नाही. हस्तरेषा संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी, महिलांच्या डाव्या आणि पुरुषाच्या उजव्या हाताचे अध्ययन आवश्यक आहे. कुठे असते भाग्य रेषा भाग्य रेषा आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत (मधल्या...
  August 21, 12:10 PM
 • ज्योतिष शास्त्रामधील सर्वात खास विद्या म्हणजे हस्तरेषा. या विद्येमध्ये हाताची बनावट आणि हतवारील रेषांचा अभ्यास करून भविष्य आणि स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. हातावर रेषांपासून विविध शुभ-अशुभ चिन्ह तयार होतात. असेच एक शुभ चिन्ह म्हणजे अर्ध चंद्र. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, या शुभ चिन्हाशी संबंधित काही खास गोष्टी... कसा तयार होतो चंद्र हातावर करंगळीच्या खाली हृद्य रेषा असते. ही रेषा दोन्ही हातावर असते आणि दोन्ही हात जोडल्यानंतर हृदय...
  August 10, 12:03 AM
 • ज्योतिषमधील सर्वात खास विद्या म्हणजे हस्तरेषा. हातावरील रेषा नि हाताची बनावट पाहून तसेच हातावरील वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी बरीच माहिती समजू शकते. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला हात पाहून त्याला धनलाभ होणार की नाही हे समजू शकते. येथे जाणून घ्या, धनलाभाशी संबंधित हाताचे काही योग... लक्षात ठेवा : पुरुषांच्या डाव्या हाताचा आणि स्त्रियांच्या उजव्या हाताचा अभ्यास करावा. # पहिला योग एखाद्या...
  August 8, 12:02 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार, एखादा ग्रह अशुभ प्रभाव देऊ लागल्यास त्याचाशी संबंधित संकेत आपल्याला दैनंदिन आयुष्यात दिसू लागतात. हे संकेत लक्षात घेऊन आपण त्या ग्रहाशी संबंधित उपाय करू शकतो. यामुळे आपल्या अडचणी कमी होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, राहू अशुभ असल्यास कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात आणि राहूचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत. अशुभ राहूचे संकेत 1. एखाया व्यक्तीला वारंवार मृत साप किंवा पाल दिसत असल्यास हा अशुभ राहुचा संकेत...
  July 21, 02:53 PM
 • ज्योतिषमध्ये भविष्य सांगणाऱ्या विविध विद्या आहेत, यामधीलच एक विद्या हस्तरेषा आहे. हस्तरेषा ज्योतिषच्या मदतीने हातावरील रेषांची बनावट आणि खास चिन्ह पाहून भविष्य आणि स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. हस्तरेषा शास्त्रामध्ये विविध चिन्ह सांगण्यात आले आहेत. उदा- चक्र, झेंडा, त्रिभुज, द्वीप इ. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावरील वेगवेगळ्या ठिकाणी द्वीप चिन्ह असल्यास त्याचे काय फळ प्राप्त होते.... 1. गुरु पर्वतावर द्वीप एखाद्या व्यक्तीच्या...
  July 13, 12:07 AM
 • ज्योतिषमध्ये भविष्य जाणून घेण्यासाठी विविध विद्या सांगण्यात आल्या आहेत. यामधील एक आहे हस्तरेषा विद्या. यामध्ये हाताची बनावट आणि हातावरील रेषा पाहून भविष्यवाणी केली जाते. हातावरील काही असे शुभ संकेत असतात ज्यामुळे व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, राजयोग सांगणारे हातावरील काही शुभ संकेत... 1. तळहातावर धनुष्य, चक्र, माळ, कमळ, झेंड्यासारखे शुभ चिन्ह असल्यास व्यक्तीला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. हे लोक जीवनात धनलाभ...
  July 8, 03:44 PM
 • हातावरील रेषा आणि हाताची बनावट पाहून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावाविषयी सांगणाऱ्या विद्येला हस्तरेषा विद्या म्हणतात. काही लोकांच्या हातावर तीळ असतात. या तिळांचा व्यक्तीच्या भविष्य आणि स्वभावावर प्रभाव पडत असतो. हस्तरेषा विद्येच्या मदतीने समजू शकते की, हातावर कोणत्या ठिकाणी तीळ असल्यास व्यक्तीवर त्याचा कसा प्रभाव राहतो. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य आणि हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावर तीळ आणि त्यांचे फलादेश... 1. एखाद्या व्यक्तीच्या हातावर...
  June 26, 09:44 AM
 • हस्तरेषा विज्ञान म्हणजेच सामुद्रिक शास्त्रनुसार मतलबी (स्वार्थी) आणि धोका देणाऱ्या लोकांचा अंगठा खास आकाराचा असतो. अंगठ्याची जाडी आणि उंची पाहून समजू शकते की एखादा व्यक्ती आपले काम करून घेतल्यानंतर धोका देणार की नाही. अंगठ्याच्या अकराव्यतिरिक्त त्यावर असलेले खास चिन्ह पाहूनही त्या व्यक्तीचे नेचर आणि चांगल्या-वाईट सवयींविषयी समजू शकते. येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहेत. - समुद्रशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीच्या आंठ्याचा तिसरा पोर...
  June 23, 11:31 AM
 • अनेक लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात परंतु त्यांच्याजवळ पैसा टिकून राहत नाही. या संदर्भात हस्तरेषा शास्त्रामध्ये काही खास संकेत सांगण्यात आले आहेत. हे संकेत लक्षात घेऊन आपण माहिती करून घेऊ शकतो की आपल्याजवळ पैसा टिकणार की नाही. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ विनिता नागर यांच्यानुसार हे संकेत कोणकोणते आहेत... 1. अनामिका बोटावर तीळ ज्या लोकांच्या अनामिक म्हणजे रिंग फिंगरवर तीळ असतो, ते पैशांची सेव्हिंग करू शकत नाहीत. या लोकांना जीवनात अनेकवेळा मोठमोठ्या आर्थिक संकटाना...
  June 3, 03:10 PM
 • ज्योतिष शास्त्रानुसार, जन्म कुंडलीत ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीला जीवनात यश आणि अपयश प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जन्म कुंडलीत ग्रहांचे काही योग असे तयार होतात ज्यामुळे व्यक्ती नेहमी गरीब राहतो. असाच एक योग आहे विषयोग. कसा तयार होतो विष योग एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीत चंद्र आणि शनी एकाच स्थानात असल्यास विष योग तयार होतो. हा योग त्या व्यक्तीसाठी अत्यंत दुर्भाग्यशाली मानला जातो. या योगामुळे आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते....
  May 20, 03:12 PM
 • ज्योतिषमध्ये विविध विद्या सांगण्यात आल्या असून याच्या माध्यमातून शुभ-अशुभ घटनांची माहिती मिळू शकते. ज्योतिषाच्या या खास विद्यांमधील एक आहे हस्तरेषा विद्या. हस्तरेषा ज्योतिषमध्ये हातावरील रेषांची बनावट पाहून भविष्यवाणी केली जाऊ शकते. उज्जैनचे हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हातावर छोट्या-छोट्या रेषांपासून काही चिन्ह तयार होतात, जे व्यक्तीचे सौभाग्य वाढवतात. ज्या लोकांच्या हातावर हे शुभ चिन्ह तयार होतात त्यांना आयुष्यात सुख-सुविधा, मान-सन्मान प्राप्त होतो. असेच एक...
  May 17, 01:23 PM
 • हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार करंगळीसुद्धा स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगते. करंगळीची लांबी, उंची आणि यावर तयार झालेल्या वेगवेगळ्या रेषा, चिन्हांचा अभ्यास केला जातो. या छोट्या-छोट्या संकेतांवरून व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते. 1. जर करंगळी चांगल्या स्थितीमध्ये, सुंदर, लांब असेल तर असा व्यक्ती इतरांना लवकर प्रभावित करतो. 2. ज्या लोकांची करंगळी पुढील भागात टोकदार असते, ते बुद्धिमान असतात. अशा लोकांची बुद्धी तल्लख असते. 3. करंगळी सामान्य लांबीपेक्षा जास्त...
  April 22, 01:34 PM
 • हस्तरेषा आणि ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील रेषा आणि बनावट पाहून एखादा व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही, व्यक्तीचे आयुष्य कसे राहील, व्यक्ती बॉस बनू शकणार की नाही याविषयी समजू शकते. एखाद्या व्यक्तीची नेतृत्त्व क्षमता कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी हातावरील गुरु पर्वताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर(तर्जनी) खाली असतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागरनुसार गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी...
  April 10, 12:14 PM
 • ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये एकूण 12 स्थान असतात आणि प्रत्येक स्थान वेगवेगळ्या गोष्टींसाठी कारक आहे. कुंडलीतील सप्तम स्थानावरून व्यक्तीच्या लग्न, जोडीदार, सासुरवाडी, धन प्राप्ती, विदेश यात्रा इ. गोष्टींचा विचार केला जातो. कुंडलीतील सप्तम स्थानाच्या आधारे येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठीनुसार एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन कसे असू शकते...
  April 6, 12:03 AM
 • तीळ असण्याचे महत्त्व ते योग्य ठिकाणी आहे की नाही, यावर अवलंबून असते. शास्त्रांमध्ये वेगवगळ्या ठिकाणी तीळ असण्याचे काय महत्त्व आहे याबाबत वर्णन केले आहे. येथे आम्ही शरीराच्या 4 अशा भागांवरील तीळाबाबत सांगणार आहोत, ज्यांना धनवान असण्याची निशाणी मानण्यात आले आहे. ज्या व्यक्तींच्या या 4 ठिकाणी तीळ असतो, शास्त्रानूसार त्यांना धनवान म्हटले गेले आहे. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, त्या 4 ठिकाणांबद्दल जेथे तीळ असणे शुभ मानण्यात आले आहे....
  April 2, 04:07 PM
 • हस्तरेषा शास्त्रानुसार हातावर तयार झालेले काही चिन्ह व्यक्तीला भाग्यशाली असल्याचे संकेत देतात. ज्या लोकांच्या हातावर हे चिन्ह दिसतात, त्यांना प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, व्यक्तीला भाग्यशाली बनवणारे हातावरील 5 चिन्ह...
  March 20, 12:02 AM
 • हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील रेषा आणि त्यावर तयार झालेल्या चिन्हांवरून भविष्याशी संबंधित विविध गोष्टी समजू शकतात. कोणत्याही व्यक्तीचा हात पाहून त्याला आयुष्यात केव्हा आणि किती धनलाभ होणार हे समजू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागरनुसार हातावरील धनलाभाशी संबंधित काही खास योग...
  March 15, 11:19 AM
 • कोणत्याही व्यक्तीच्या भूत, भविष्य, वर्तमानकाळ आणि सवयींविषयी जाणून घेण्यासाठी ज्योतिष ग्रंथांव्यतिरिक्त शस्त्रामध्येही काही विशेष संकेत सांगण्यात आले आहेत. गीताप्रेस गोरखपूर द्वारा प्रकाशित कल्याण अंकाच्या संक्षिप्त भविष्य पुराणामध्ये असे काही संकेत सांगण्यात आले आहेत ज्यावरून एखादा पुरुष भाग्यशाली आहे की नाही हे समजू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत हे संकेत...
  March 5, 03:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात