आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोटिव्हेशन कोट्स:मनाची शांती हवी असल्यास सर्वात पहिले, जे मिळाले त्यामध्ये आनंदी राहण्यास शिका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे मन अशांत आहे. नकारात्मक गोष्टींमुळे मनामध्ये विविध प्रकारचे विचार येत आहेत. यामुळे कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. प्रत्येक समस्येचे शांततेत समाधान शोधल्यास सहजपणे समस्येतून मार्ग दिसू शकतो. येथे जाणून घ्या, मानसिक शांतीशी संबंधित काही खास विचार ज्यामुळे मनातील अशांती दूर होऊ शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser