आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात

मंगळवार 16 जून 2020 रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता जाणवणार नाही. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. छान दिवस.

वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : ७

कंजूषपणा काही कामाचा नाही. अत्यावश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्ज हप्ते फेडावे लागतील. प्रवास होतील.डोळ्यांची निगा राखा.                 

मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ५

जिवलग  मित्रमंडळी आज हिताचेच सल्ले देतील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता येतील.

कर्क :  शुभ रंग : मोतिया | अंक : २

नोकरदारांना आज ओव्हर टाईम करावा लागणार आहे. वाढीव जबाबदाऱ्या स्विकारव्या लागणार आहेत.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. दैव साथ देईल.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. आर्थिक व्यवहार जपून करावेत.  

तूळ : शुभ रंग : लेमन | अंक : ६

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार आहे. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

धनू :  शुभ रंग : केशरी  | अंक : ५

आज सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील .नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येणार आहेत.

मकर : शुभ रंग : जांभळा  | अंक : ८

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस 

कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ९

दैनंदीन कामातही आज काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच  गैरसमज  पसरतील. आज  रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच  गैरसमज  पसरतील.

बातम्या आणखी आहेत...